मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याने एकनाथ शिंदेंचे अभिनंदन केल्याने सेनेचे ३ वेळा निवडून आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पक्षातून हकालपट्टी झाली आहे.
https://www.loksatta.com/pune/shivsena-shivajirao-adhalrao-patil-uddhav…
आज महाराष्ट्र विधानसभेच्या नवीन अध्यक्षांसाठी विधानसभेत निवडणूक होणार आहे व उद्या नवीन सरकारवरील विश्वासदर्शक ठरावावर निवडणूक होईल.
वाचने
20379
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकंदरीत
भाजपाने मुस्लिम लांगुलचालन
बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात
अर्थात महाराष्ट्राच्या
In reply to बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात by श्रीगुरुजी
मागे एकदा भुजबळ (छगनराव
In reply to अर्थात महाराष्ट्राच्या by कानडाऊ योगेशु
मागे एकदा भुजबळ (छगनराव)साहेबांनी म्हटल्याप्रमाणे शिवसेना असणे महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे.मुळात भुजबळांचा इतिहास पाहिला तर ते जै म्हणतात त्याच्या विरूद्ध असणारेच महाराष्ट्रासाठी गरजेचे आहे. ज्या पक्षाकडे कोणतेही आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, विकाससंबंधित धोरण नाही त्या पक्षाची महाराष्ट्राला अजिबात गरज नाही.शिवसेनेचे विधायक कार्यात महत्व कमी असेल पण राक्षसी महत्वकांक्षा असलेल्या राष्ट्रीय पक्षांसाठी उपद्रव्यमूल्य फार आहे.विधायक कार्यात, महाराष्ट्रासाठी हितकारक कार्यात सेनेचा सहभाग शून्य आहे आणि सेना ही राष्ट्रीय पक्षांऐवजी मराठी जनतेसाठीच उपद्रवकारक आहे.दक्षिणेत आपापल्या राज्यांच्या ह्क्कासाठी भांडणारे पक्ष असताना महाराष्ट्रात ही तसा पक्ष असणे गरजेचे आहे.असेल. पण सेना हा पक्ष त्या कसोटीवर उतरत नाही कारण या पक्षाने आजतागायत महाराष्ट्रासाठी काहीही केले नाही व तो महाराष्ट्रासाठी अहितकारक आहे. मनसेच्या स्थापनेनंतर काही काळ आशा वाटत होती. परंतु राज ठाकरेंनी इतक्या उलटसुलट कोलांट्या मारल्या की हा पक्ष मराठी जनतेच्या मनातून पूर्ण उतरला.धाग्याची शंभरी भरली.:)
In reply to मागे एकदा भुजबळ (छगनराव by श्रीगुरुजी
अगदी शिवसेनाच नाही पण कुठलाही
In reply to धाग्याची शंभरी भरली.:) by कानडाऊ योगेशु
अगदी शिवसेनाच नाही पण कुठलाही एखादा पक्ष जो फक्त राज्यपातळीवर आहे व वेळप्रसंगी स्वार्थासाठी का होईना मराठी माणसाच्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा आहे असा पक्ष असायला हवा.+ १ अजूनपर्यंत तरी असा पक्ष महाराष्ट्रात जन्मलेला नाही. लवकरात लवकर असा पक्ष जन्मावा ही इच्छा आहे.भारतीय घटना लोकांना लुटण्यासाठी लिहिली गेली - कम्युनिस्ट
वझिरीस्तानमध्ये लष्करी ताफ्यावर हल्ला
अजमेर दर्गा खादिम चिश्तीने केले हत्येसाठी प्रवृत्त
राजस्थान पोलिसांचीच फूस?
In reply to अजमेर दर्गा खादिम चिश्तीने केले हत्येसाठी प्रवृत्त by निनाद
एवढा उघड उघड हिंदुद्वेष
In reply to राजस्थान पोलिसांचीच फूस? by निनाद
राज्य पोलिस नेहमीच राज्य
In reply to एवढा उघड उघड हिंदुद्वेष by Trump
एका कुप्रसिध्द गायीकेची
In reply to राज्य पोलिस नेहमीच राज्य by श्रीगुरुजी
म्हणून खालील गोष्टी क्षम्य का
In reply to एका कुप्रसिध्द गायीकेची by अमरेंद्र बाहुबली
आम्ही अश्या अपेक्षा ठेवतच
In reply to म्हणून खालील गोष्टी क्षम्य का by टीपीके
आता तीन लढाया बाकी.
मान्यवर
पण तसे काही होणार नाही.
In reply to मान्यवर by क्लिंटन
अशी पत्रे
In reply to मान्यवर by क्लिंटन
हाहाहा.
In reply to अशी पत्रे by कपिलमुनी
म्हणजे त्या न्यायाधीशांनी
In reply to हाहाहा. by अमरेंद्र बाहुबली
कपीलमुनींची टिपण्णी पुन्हा
In reply to म्हणजे त्या न्यायाधीशांनी by सुबोध खरे
तो प्रतिसाद तुमच्या साठी
In reply to कपीलमुनींची टिपण्णी पुन्हा by अमरेंद्र बाहुबली
अजून जाहीर धमकी
In reply to मान्यवर by क्लिंटन
मला वाटतं
In reply to मान्यवर by क्लिंटन
मला वाटतं
In reply to मान्यवर by क्लिंटन
*मोठी बातमी । घरगुती गॅस
हा निर्णय दीड वर्षांपूर्वीच झालाय ना?
In reply to *मोठी बातमी । घरगुती गॅस by अमरेंद्र बाहुबली
हा निर्णय दीड वर्षांपूर्वीच झालाय ना?
In reply to *मोठी बातमी । घरगुती गॅस by अमरेंद्र बाहुबली
CNG
पेट्रोल चे दर कमी करनार होते
In reply to CNG by कपिलमुनी
मागील सरकारच्या विरुद्ध
In reply to पेट्रोल चे दर कमी करनार होते by अमरेंद्र बाहुबली
कांजूर मध्ये राज्य सरकार कडे
In reply to मागील सरकारच्या विरुद्ध by आग्या१९९०
४ जुलैला घरगुती गॅस ऑनलाइन
हम्म!
In reply to ४ जुलैला घरगुती गॅस ऑनलाइन by आग्या१९९०
रिक्षाचालकाने तुम्हाला
In reply to हम्म! by राघव
तुम्ही सोंग घेतले झोपण्याचे
In reply to रिक्षाचालकाने तुम्हाला by आग्या१९९०
Invoice
@सुबोध खरे
@सुबोध खरे
चाटूगिरी वगैरे जरा बाजूला
कमी करण्याबद्दल
मोदी कधी बोलले होते सरकारी भ्रष्टाचारपूर्णपणे नष्ट
होईल यात काही मूलभूत फरक आहे का? भ्रष्टाचार जगातून संपूर्णपणे कधीही नष्ट होणार नाही हि काळ्या दगडावरची रेघ आहे.धाग्यावर महत्त्वाच्या बातम्या
धन्यवाद!
In reply to धाग्यावर महत्त्वाच्या बातम्या by राघव
रुपया नीचांकी
त्यानी ते अकलेचे तारे
In reply to रुपया नीचांकी by कपिलमुनी
भक्ताड ?
भक्ताड
?मिपावर अनेक मोदीद्वेष्टे
In reply to भक्ताड ? by सुबोध खरे
पेत्ताड
In reply to भक्ताड ? by सुबोध खरे
पेत्ताड ला कशी दारू ची नशा
In reply to पेत्ताड by कपिलमुनी
पेत्ताड ला कशी दारू ची नशा असते तसे भक्ताड:)