राष्ट्रहीतासाठी.
चीन ची घुसखोरी, नेपाळ ची मुजोरी
कश्मीरींची पळापळी सहण करा! राष्ट्रहीतासाठी!
पेट्रोल ११०, डिझेल ९५,
सीएनजी ९०, सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
भरमसाठ टोल, वाढते प्रवासभाडे,
मरती जनता सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
निर्यातीवर बंदी, धंद्यात मंदी,
शेअरबाजारतील अंधाधुंदी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
पीएम केअर प्रायवेट, अष्ट हजार करोडी जेट,सेंट्रल विस्टा सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
आमदारांची पळवापळवी, सत्तेसाठी हळहळी, ईडीच्या धाडी सहण करा!
राष्ट्रहीतासाठी!
अहिंसेच्या पुतळ्याखाली.
जबरजस्त गणेश सर.
छान.
बरोबर प्रा डॉ सर!
उष्ट्राणां विवाहेषु , गीतं
बाकी चिनची घुसखोरी वगैरेवर
भुजबळ बुवा
बात करेंगे तो दुरतक जायेगी
संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी
संरक्षण विषयक प्रत्येक गोष्टी बद्दल प्रत्येक निवृत्त सैनिकाने बोललेच पाहिजे असा आपला अट्टाहास आहे का?भाजपचा प्रचार नी चुकीच्या गोष्टींचं समर्थन ही केलंच पाहीजे अशीही सक्ति नाही पण ते आपण नित्यनेमाने करत असतोच ना? मग भारत माते च्या भूमीचे लचके तोडले जातात बरोब्बर त्यावरच कशी चुप्पी साधली जाते? काॅंग्रेस चं सरकार असतं तर आपण ईतके चुप बसलो असतो का?भाजपचा प्रचार नी चुकीच्या
तुम्ही बातम्या नी वृत्तपत्र
आपणच इथे भाजप बद्दल सतत गरळ
तूमचं भाजपमातेवरील प्रेम खरंच
सेना म्हणजेच महाराष्ट्र
आपण हसे लोकाला आणि शेम्बूड आपल्या नाकालाभाजपमाता म्हणज भारत माता!
भाजपमाता म्हणज भारत माता!
पेट्रोल ११०, डिझेल ९५,
सहमत
णाही कर्णलसाहेब
शिर्षक थोडे बदलले असते तर.....?
माऊली सहमत
ईमर्जन्सी?? अनूशासनपर्व .
आमदारांची पळवापळवी
गणेशा आवडले
भारी.. जान आणली कडव्यात
राष्ट्रहितासाठी अजुन एक