Skip to main content
लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 29/04/2009 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझे स्नेही श्री. रवि पांडे ह्यांनी नुकतीच एक नवी मराठी अक्षरमुद्रा विकसित केली आहे. ह्या अक्षरमुद्रेला त्यांनी सुंदरसे नाव दिले आहे- अक्षरयोगिनी. त्यांचा विरोप पत्ता- 'panravi@yahoo.com' ही अक्षरमुद्रा तुम्हाला खालील दुव्यावरुन उतरवून घेता येईल. http://aksharyogini.sudhanwa.com/aksharyogini.html
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1941
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

In reply to by प्राजु

रविला तुम्हा सगळ्यांच्या प्रतिक्रिया कळवेन. ही मंडळी प्रसिद्ध्तीच्या पडद्यामागे इतके काम करत आहेत हे पाहून मीच ठरवले की ह्या कामाला मिपावर सांगायचे. त्याला जे करायचे ते त्याने केले.

रवीसेठच्या कामाचे कौतुकच आहे. सर्वांच्या वतीने अभिनंदन कळवा ! अक्षरयोगिनी उतरवले, मस्त आहे दिसायला.

उतरवून घेतला. वापरून पाहिला. उत्तम आहे. पांडे साहेबांचे आभार आणि तुमचेही.

अक्षरयोगिनी उतरवून घेत आहे आणि मित्रांना शिफारसही केली आहे. धन्यवाद. क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com