आधीच्या भागात १५०+ प्रतिसाद झाल्याने नवा भाग काढत आहे. आधीच्या भागातील प्रतिसादांविषयी काही लिहायचे असेल तर त्या भागात लिहावे आणि नवीन मुद्दा लिहायचा असेल तर तो या भागात लिहावा ही विनंती.
काल उध्दव ठाकरेंनी त्यांच्या अजूनही नियंत्रणात असलेल्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख- नेते यांच्यापुढे भाषण करताना दोन आरोप केले.
पहिला आरोप म्हणजे 'त्यांनी' माझ्या कुटुंबीयांचा आणि माझा अपमान केला. वा रे वा. तुम्ही इतरांच्या कुटुंबियांना कसे वागवत आला आहात उध्दवजी? तुम्ही इतरांचा आणि इतरांच्या कुटुंबियांचा सन्मान करत आला आहात का? २०१४ च्या विधानसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या वेळेस नरेंद्र मोदींच्या दिवंगत वडिलांच्या नावाचा उल्लेख तुम्ही केला होतात हे आम्ही विसरलेलो नाही. नरेंद्र मोदींचे वडील मोदी राजकारणात यायच्या कितीतरी वर्षे आधी गेले. मोदींच्या वडिलांचा राजकारणात अजिबात काहीही भाग नव्हता आणि ते एक सामान्यातील सामान्य व्यक्ती होते. तरीही त्यांचा प्रचारसभेत तुमच्या राजकारणासाठी तुम्ही उल्लेख केलात तो मोदी कुटुंबियांचा केलेला अगदी सन्मानच होता नाही का? दुसरे म्हणजे अटलबिहारी वाजपेयींचे १६ ऑगस्ट २०१८ रोजी निधन झाल्यानंतर सामनातून वाहिलेली गटारगंगा विसरलात का उध्दवराव? वाजपेयींचे निधन आधीच झाले होते पण ते १५ ऑगस्टपूर्वी जाहीर केले असते तर दुखवटा लागला असता आणि मोदींना निवडणुकीपूर्वीचे शेवटचे १५ ऑगस्टचे भाषण लाल किल्ल्यावरून करता आले नसते ते व्हायला नको म्हणून वाजपेयी गेल्याची बातमी नंतर जाहीर करण्यात आली हे तारे सामनामधून तोडले गेले होते. असे अनर्गल बोलून वाजपेयींची दत्तककन्या नमिता आणि तिची कन्या (वाजपेयींची नात) निहारीका यांना काय वाटेल याची पर्वा तुम्ही केली होती का?
दुसरा आरोप म्हणजे 'ते' माझ्या आजारपणाचा राजकीय कारणासाठी गैरवापर करत आहेत. There you go. २०१८ मध्ये मनोहर पर्रीकर आजारी असताना ते अमेरिकेला उपचारांसाठी गेलेले असताना गोव्याला आजारी राज्य म्हणून जाहीर करा असे ही गटारगंगा सामनामधून कोणी वाहिली होती? पर्रीकरांच्या आजारपणाचा तुम्ही कोणत्या कारणासाठी वापर तुम्ही केला होतात?आणि तेव्हा पर्रीकरांच्या कुटुंबियांना कसे वाटेल याची पर्वा तुम्ही केली होतीत का?
उध्दव ठाकरेंनी केलेले आरोप कितपत खरे आहेत याची कल्पना नाही. पण ते खरे असतील तर 'करावे ते भरावे' या उक्तीचा थेट अनुभव उध्दव घेत आहेत याची प्रचिती आली.
वाचने
20504
प्रतिक्रिया
196
मिसळपाव
प्रतिक्रिया
हा रोज एक पायरी खाली उतरतोय.
+१
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
जनतेचे सोडा
In reply to +१ by यश राज
https://maharashtratimes.com
मी कालच म्हणालो की राज साहेब
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा
In reply to मी कालच म्हणालो की राज साहेब by शाम भागवत
हिंदुत्वासाठी शिवसेना किंवा मनसे पाहिजेच.का भाजप नको?? : )खळ्याळखट आणि हिंदुत्व यांचा
In reply to मी कालच म्हणालो की राज साहेब by शाम भागवत
अशा परिस्थितीत हा गट मनसेत
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
अशा परिस्थितीत हा गट मनसेत विलीन झाला तर सेनेच्याच एका शाखेत गेल्याने कोणाचा फारसा आक्षेप असेल असे वाटत नाही.लोक एकवेळ बूडनार्या जहाजेत बसतील पण समुद्रात डूबकी मारून बूडालेल्या जहाजेत बसायला जानार नाही. बाकी शिंदे गटाचे खरे/खोटे बंड काही दिवसातंच थंड होईल. बोलणी करायला आमदार पाठवले आहेत.पुढे काय होणार?
In reply to https://maharashtratimes.com by श्रीगुरुजी
ह्या बंडामागे भाजप नाही असं
Video : गुवाहाटीमध्ये बंडखोर
मोदी मिडीया म्हणुन हिणवणार्या
टोमणे आणि रडगाणं!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- SURESH WADKAR I VITTHAL AAWADI I LIVE PERFORMANCE I BIG CANVAS ENTERTAINMENTहे बंडं खरं असेल तर एकनाथ
उद्धव ठाकरे नंतर तर आदित्य
In reply to हे बंडं खरं असेल तर एकनाथ by अमरेंद्र बाहुबली
>>>
In reply to उद्धव ठाकरे नंतर तर आदित्य by रात्रीचे चांदणे
गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!!
हा रोज एक पायरी खाली उतरतोय.
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
बरळण्याचा एक एक विक्रम मोडत
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
श्रीगुरुजी ते महाराष्ट्र
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
नबाब मलीकांचे मंत्रीपद
In reply to हा रोज एक पायरी खाली उतरतोय. by श्रीगुरुजी
पण उद्धव ठाकरे हे राउताना का
In reply to नबाब मलीकांचे मंत्रीपद by विजुभाऊ
पण उद्धव ठाकरे हे राउताना का सहन करत आहेत हे गौडबंगाल आहे. नक्कीच त्यांची काहीतरी मजबुरी असणार.राऊत रोज भाजपची पिसे काढतात म्हणून. :)राऊत
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
.या प्रवक्त्यांनी वापरलेली
In reply to राऊत by क्लिंटन
असल्या समर्थकांचीही किळस
In reply to राऊत by क्लिंटन
असल्या समर्थकांचीही किळस यायला लागली आहे.अगदी लहानपणी समजायला लागल्यापासून मला शिवसेना हा पक्ष, शिवसेना नेते आणि शिवसेना समर्थक यांची कायमच शिसारी वाटत आली आहे.काहींना अचानक २०१९ नंतर
In reply to असल्या समर्थकांचीही किळस by श्रीगुरुजी
गुवाहाटीमधून ४० आमदारांचे
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
गुवाहाटीमधून ४० आमदारांचे मृतदेह येतील असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे अशी बातमी लोकमतवर आली आहे.पूर्वी कृष्णा देसाई, श्रीधर खोपकर यांचे खून सेनेला पचविता आले. आता तसे करता येईल असे वाटत नाही. मनसुख हिरेनच्या खुनानंतर वाझेला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न उठांनी केला होता. पण तो अयशस्वी ठरला.क्लिंटन साहेब अहो तुम्ही राऊत
In reply to गुवाहाटीहून ४० आमदारांचे मृतदेह येणार!! by क्लिंटन
४० आमदारांचे आत्मे मेले आहेत
In reply to क्लिंटन साहेब अहो तुम्ही राऊत by चौकस२१२
मा.उध्वजी जरी एकटे पडले तरी
धमकी नंतर सुद्धा
हीच ती बातमी
In reply to धमकी नंतर सुद्धा by कर्नलतपस्वी
म रा सरकारने शिवसेनेच्या
विधायक नाही हो “आमदार”.
In reply to म रा सरकारने शिवसेनेच्या by डँबिस००७
आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत
वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन
In reply to आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत by श्रीगुरुजी
वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन पोहोचला आहे.-- ते वेड लागण्याचे कारण कदाचीत हे असावे.हा ट्रेंड ट्विटरवर जोरात आहे
In reply to वेड लागण्याच्या अगदी जवळ येऊन by प्रसाद_१९८२
मला असा संशय यायला लागला आहे
In reply to आपण अत्यंत मुर्खासारखे बरळत by श्रीगुरुजी
😉
बरोबर आहे. आपल्याला जे
In reply to मला असा संशय यायला लागला आहे by शाम भागवत
उत्तर प्रदेश मधील रामपुर व
हिंदुत्वाला महत्व येत चाललेच
In reply to उत्तर प्रदेश मधील रामपुर व by प्रसाद_१९८२
भुजबळ, राणे इ. बरोबर जे
In reply to हिंदुत्वाला महत्व येत चाललेच by शाम भागवत
तसेच या फुकट्या पक्षाला
In reply to भुजबळ, राणे इ. बरोबर जे by श्रीगुरुजी
तसेच या फुकट्या पक्षाला भाजपने गाडीतून उतरवले आहेमातोश्रीवर फोन वर फोन कोण करत होतं गुरूजी?? ठाकरेंना आमचा फोन घेतला नाही हे कोण सांगत होतंं?? गाडीतून कुणी ऊतरवलं मग? फूकटं कोण?? काय होतंय गुरूजी? वस्तूस्थितीच्या विपरीत तुम्ही लिहीत असता.उर्वरीत बरेच जण पडले होते, कारण भाजप बरोबर होतागुरूजींना शाळेत ६० टक्के पडत असतील नी त्यांच्या पुढच्या बेंचवर बसलेला मुलगा ९० टक्के पाडत असेल. तर गुरूजी म्हणत असतील त्याला ९० टक्के माझ्यामुळे पडले आहेत. :)चुक
In reply to तसेच या फुकट्या पक्षाला by अमरेंद्र बाहुबली
स्वतचे निवडूण येत नव्हते नी
In reply to चुक by Trump
एकनाथ शिंदे हे शिवसेना हा
असे पक्ष ताब्यात घेता आले
In reply to एकनाथ शिंदे हे शिवसेना हा by शाम भागवत
....ठाकरेंना बाजुला सारुन
In reply to एकनाथ शिंदे हे शिवसेना हा by शाम भागवत
बाकी काही असो पण
महाविकास आघाडीने अडीच वर्षात
In reply to बाकी काही असो पण by अमरेंद्र बाहुबली