समाजात सगळ्यांनी सैनिकी शिक्षण घेतले पाहिजे व सैन्यसेवा सक्तीची केली पाहिजे असे कित्येक लोकांना वाटते. अशाने जागरूकता येईल, शिस्त वाढेल व त्याच बरोबर तरुणांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होण्याची शक्यता आहेच. पण लोकांना जरी वाटले तरी ते शक्य होणारे नाही कारण सरकारी तिजोरीत सगळ्यांना पगार देण्याइतके पैसेच नाहीत.
सरकारी सैन्यात पेन्शन खूप आहे व त्याचा खर्च इतका मोठा व दरवर्षी वाढत जाणारा आहे की सरकारला तो झेपणारा नाही. एक जवान २० वर्षानंतर पेन्शन घ्यायला लागतो (तेव्हा त्याचे वय साधारण ३६ ते ४० असते) तेव्हा पासून तो पुढची किमान ३० वर्ष पेन्शन घेतो त्याच्या नंतर त्याच्या मागे त्याची पत्नी किंवा मुलगी पेन्शन घेते. तो ३६ - ४० वर्षाचा असल्याने व सैन्यातल्या शिस्तीच्या सवयीने पेन्शन बरोबर दुसरी नोकरी पकडून चार पैसे कमावतो व घराला हातभार लावतो. सैन्यात केलेल्या १७ - ते २० वर्षाच्या सेवेबद्दल पेन्शन मिळालीच पाहिजे.
आपल्या सेनेतल्या जवानांचे सरासरी वय कमी होऊन त्याच बरोबर सरकारचे पेन्शन बिल कमी होण्यास साध्य असे दूरगामी धोरण अमलात आणले तर दोघांचाही फायदा होऊ शकतो. त्याच बरोबर जवानांना बाहेर जाऊन दुसरा उद्योग धंदा किंवा नोकरी पण करता येईल. अग्निपथातून बाहेर पडते समयी तरुणांचे वय २२ ते २८ असणार आहे त्याच बरोबर हातात १० - १२ लाखाचा निधीही. परत २५ टक्के सैन्यात भरती होण्याच्या गाजराच्या आशेवर ते सैन्यात असताना काम पण चांगले करतील, पुढे केंद्रीय सैन्यबळात भरती होण्यास प्राधान्य पण मिळेल व काही जणांना तर १० - १२ लाखाच्या भांडवलावर स्टारटअप सुद्धा करता येईल. तेव्हा ह्या योजनेचा तरुणांनी लाभ घ्यावा व येत्या ९० दिवसात भरती होण्यासाठी तयारी करावी. काय वाटते येथल्या वाचकांना..
वाचने
38645
प्रतिक्रिया
201
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणत्याही योजनेला विरोधच
In reply to सरकार बॅकफुटवर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विषयाच्या अनुषंगाने
ही लोकांची मत
In reply to विषयाच्या अनुषंगाने by जेम्स वांड
डिग्री
30 te 35 ही वयो मर्यादा अतिशय उत्तम
६० ते ६५ चाही विचार व्हावा.
In reply to 30 te 35 ही वयो मर्यादा अतिशय उत्तम by sunil kachure
लोल..
In reply to ६० ते ६५ चाही विचार व्हावा. by गवि
60ते 65 अगदी योग्य
In reply to लोल.. by संजय पाटिल
१० वी १२ वी नंतर जी मुले पदवी
आक्षेप काय आहे
तुमचे मूळ प्रतिसाद इतके
In reply to आक्षेप काय आहे by sunil kachure
खरे दाखवून ध्या
आईन्स्टाईन ला झाडाखाली बसून
आईन्स्टाईन ला झाडाखाली बसून
विचित्र प्रथा निर्माण होत आहेत
एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक
जिथे तिथे आपण अक्कल पाजळलीच
In reply to एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक by sunil kachure
चुकीचा प्रतिवाद.
तिन्ही लष्करप्रमुखांनी काय
In reply to चुकीचा प्रतिवाद. by sunil kachure
ते उधोजि / मोदीजी / रा रा
In reply to तिन्ही लष्करप्रमुखांनी काय by सुबोध खरे
ते
In reply to ते उधोजि / मोदीजी / रा रा by सुक्या
बरोबर आहे
In reply to ते उधोजि / मोदीजी / रा रा by सुक्या
परत चुकीचा समज पसरून देण्याचा प्रयत्न
हा राजकीय प्रश्न आहे हा शोध
In reply to परत चुकीचा समज पसरून देण्याचा प्रयत्न by sunil kachure
नुसतेच हे नाही, तर
In reply to हा राजकीय प्रश्न आहे हा शोध by आनन्दा
हे अजून एक भारी विधान
In reply to हा राजकीय प्रश्न आहे हा शोध by आनन्दा
हे हि वाचावे
२००१ मध्ये आपली लोकसंख्या १०७
In reply to हे हि वाचावे by उपयोजक
कितीही गीता वाचलीत...
In reply to २००१ मध्ये आपली लोकसंख्या १०७ by सुबोध खरे
मला तरी पटतंय.
In reply to कितीही गीता वाचलीत... by कर्नलतपस्वी
मुद्दा पटवून देणे
In reply to कितीही गीता वाचलीत... by कर्नलतपस्वी
संम चे धन्यवाद
In reply to मुद्दा पटवून देणे by संपादक मंडळ
@ संपादक मंडळ
In reply to मुद्दा पटवून देणे by संपादक मंडळ
Mr खरे
In reply to @ संपादक मंडळ by सुबोध खरे
संपादक मंडळ
In reply to Mr खरे by sunil kachure
अग्निपथ
In reply to संपादक मंडळ by sunil kachure
हे विधान माझ्यावर व
In reply to अग्निपथ by कर्नलतपस्वी
हे विधान माझ्यावर व श्रीगुरूजी यांच्यावर व्यक्तिगत हल्ला नाही का?अज्ञान्यांच्या मतांची, प्रतिसादांची, व्यक्तिगत हल्ल्यांची मी अजिबात दखल घेत नाही किंवा त्याला काडीचेही महत्त्व देत नाही.माझे नाव पण विकृत रीती नी घेत आहात
In reply to अग्निपथ by कर्नलतपस्वी
गरीमा
In reply to कितीही गीता वाचलीत... by कर्नलतपस्वी
अगदी सहमत आहे.
In reply to कितीही गीता वाचलीत... by कर्नलतपस्वी
मझ्या पोस्ट च्या गुणवत्ता विषयी
In reply to अगदी सहमत आहे. by प्रकाश घाटपांडे
जगातील ह्या देशात आहेत अग्निपथ सारख्या सेवा
माहिती साठी धन्यवाद सर...
In reply to जगातील ह्या देशात आहेत अग्निपथ सारख्या सेवा by sunil kachure
पेजार बुवा
In reply to माहिती साठी धन्यवाद सर... by ज्ञानोबाचे पैजार
थोडेसे अवांतर
मी प्रतिसादाच्या शीर्षकात अशी
सगळ्या प्रतिक्रिया वाचल्या
कचरे भाऊंना विनंती
असं खरच झालं तर मी पण वाचेन.
In reply to कचरे भाऊंना विनंती by अकिलिज
सहमत आहे
In reply to कचरे भाऊंना विनंती by अकिलिज
सहमत आहे
In reply to कचरे भाऊंना विनंती by अकिलिज
१००% सहमत
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
& #127919;
१००% सहमत
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
🎯
काही सदस्यांचे प्रतिसाद झाकले
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
+१
In reply to सहमत आहे by गामा पैलवान
मी हे श्री कचुरे आधी सांगुन
In reply to कचरे भाऊंना विनंती by अकिलिज
हताश होवुन सांगू इच्छितो
ब्लास्ट
In reply to +१ by प्रसाद गोडबोले
+१
In reply to ब्लास्ट by प्रदीप
सैन्यदलाचे आर्थिक गणित
रतन Tata