एक माहिती हवी आहे.
शहरात राहणार्या बहुतांश मराठी लोकहो! तुमच्या घरात हिंदीभाषिक कोणीही नसूनही,किंवा तुमच्या अवतीभोवती हिंदी भाषिकांचा घोळका सतत नसूनही आपल्याला सहजपणे हिंदीतून कसं काय बोलता येतं? विशेष परिश्रम न घेताही हिंदी शब्द कसे आठवतात? वाक्ये बरोबर कशी काय तयार होतात मनात? हिंदीतून बोलताना शहरी मराठी लोकांना(विशेषत: महानगरातल्या) मनात मराठी वाक्याचे हिंदीत भाषांतर करावे लागत नाही. सहजपणे बोलता येतं हे भाषांतर न करता सहजपणे एखादी भाषा बोलता येणं मानवी मेंदू कसं शक्य करतो? किंवा हे कशामुळे होतं? हिंदी आणि मराठीत बरेचसे शब्द समान आहेत किंवा हिंदी मालिका ,हिंदी सिनेमे यांच्या भडिमारानेच हे शक्य झालंय का? तसं असेल तर मराठीशी अजिबात मिळतीजुळत्या नसणार्या भाषेतील कार्यक्रम अनेक महिने ऐकले तर त्या भाषेत हिंदी येतं तितक्या सहजपणे बोलता येईल का? म्हणजे मनात मराठी वाक्याचं लक्ष्यित भाषेत भाषांतर न करता?
वर्गीकरण
वाचने
6479
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
हिंदी ही लादलेली भाषाय.
प्रतिसादाशी बहुतांश सहमत..
In reply to हिंदी ही लादलेली भाषाय. by अमरेंद्र बाहुबली
देवनागरी वाचता येत असल्याने
साहना
In reply to देवनागरी वाचता येत असल्याने by साहना
दोन कारणे
गरज आणि आवड ह्या दोन गोष्टी भाषा शिकवतात.
मात्र आपापसात बोलायची भाषा
In reply to गरज आणि आवड ह्या दोन गोष्टी भाषा शिकवतात. by सौन्दर्य
मात्र आपापसात बोलायची भाषा हिंदी होती त्यामुळे मराठी बरोबरच, गुजराती, कोकणी व हिंदी भाषा बोलायला सहजच शिकलो. पुढे नोकरीनिमित्ये गुजरातला गेल्यामुळे गुजराती बोलण्याबरोबर लिहू व वाचू देखील लागलो.तुम्ही महाराष्ट्रात राहून तुमच्या गुजराती मित्राशी हिंदीत बोलायचात ,पण गुजरातेत जाऊन गुजराती बोलूच काय लिहू नि वाचूही लागलात. छान! मराठीला शत्रूंची गरज नाही ते का म्हणतात हे कळाले.अमरेंद्र साहेब,
In reply to मात्र आपापसात बोलायची भाषा by अमरेंद्र बाहुबली
थोडक्यात मला मराठीचा अभिमान,
In reply to अमरेंद्र साहेब, by सौन्दर्य
यस सर !
In reply to थोडक्यात मला मराठीचा अभिमान, by अमरेंद्र बाहुबली
यस सर !
In reply to थोडक्यात मला मराठीचा अभिमान, by अमरेंद्र बाहुबली
यस सर !
In reply to थोडक्यात मला मराठीचा अभिमान, by अमरेंद्र बाहुबली
चालवून घेणे
अशा रेडिओ चॅनल्समुळे मराठीत
In reply to चालवून घेणे by कंजूस
सध्या हैद्राबाद मध्ये आहे.
भाषा
In reply to सध्या हैद्राबाद मध्ये आहे. by श्रीगुरुजी
तेलुगू लोकांना
In reply to भाषा by माईसाहेब कुरसूंदीकर
माझ्या कडे येणाऱ्या अनेक जाधव
उपयोजक,
धन्स
In reply to उपयोजक, by तर्कवादी
तर्कवादी,
In reply to उपयोजक, by तर्कवादी
धन्यवाद
In reply to तर्कवादी, by सौन्दर्य
हम्म
प्रयत्न पुर्वक विचार