मित्रांनो.... आत्ता पर्यन्त तुम्ही माझ्या ' प्रेम कविता ' वाचल्यात... त्यांना खुप छान प्रतिसाद दिलात....
आता मी ... ही भक्तिरचना... तुमच्या पुढे सादर करित आहे.....
|| श्री गजानन महाराज ||
गजानन नाम... ज्याच्या मुखातुन... [२]
चित्ती समाधान.... लाभतसे.... [२]
गजानन नाम .... || धृ. ||
शेगावी प्रगट्ला.. उद्धारण्या जगा
प्रेमरुप झाला... भक्तांसाठी...
मनोभावे, मुखी घ्यावे.. [२] गणी गणात बोतें..
गजानन नाम .... || १ ||
काया-वाचा-मने... चित्त एक झाले
जीव-शिव तत्व ... एकरुप झाले ..
नामा संग, झालो दंग..[२] अंत पार झाला..
गजानन नाम ... || २||
चरणी ठाव द्या हो.. जीव कासावीस
मुक्तिधाम दावा.. हीच एक आस
तुम्हां वीण , आता कोण ?.. [२] स्वामी मज आसरा..
गजानन नाम .... || ३ ||
- चंद्रशेखर
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
12945
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय गजानन..!
छान
हेच म्हणते.
In reply to छान by मीनल
प्राजू, चाल लावायला सांगून देवकाकांच्या राखीव कुरणात
In reply to हेच म्हणते. by प्राजु
नाही हो..
In reply to प्राजू, चाल लावायला सांगून देवकाकांच्या राखीव कुरणात by चतुरंग
छान.
खुप छान
आभार !
आम्ही
आम्ही
सहमत
In reply to आम्ही by चंबा मुतनाळ
छान.
आभार !
In reply to छान. by जागु
आभार !
>>सगळ्या
In reply to आभार ! by चंद्रशेखर महामुनी
मालक अतिशय
खुप छान
गणी गणात
अहो ते गण
In reply to गणी गणात by ३_१४ विक्षिप्त अदिती
चंद्रशेखर
गण गण गणात बोते
भारी
In reply to गण गण गणात बोते by मीनल
माहिती
In reply to भारी by टिउ
नवीन आहात का?
In reply to माहिती by मीनल
धन्यवाद
In reply to माहिती by मीनल
बागडू,
मी कोणाच्या भावना दुखावल्या?
In reply to बागडू, by प्राजु
बरं मग?
In reply to मी कोणाच्या भावना दुखावल्या? by एक
चुकीच काहीच नाही.
In reply to बरं मग? by काळा डॉन
वा ! सुरेख
अरेरे
छान
हा वाद आता आपण संपवु या....
अवश्य करा...
In reply to हा वाद आता आपण संपवु या.... by चंद्रशेखर महामुनी
खरे आहे...
In reply to अवश्य करा... by विकास