गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.
निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.
https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor…
वाचने
22417
प्रतिक्रिया
230
मिसळपाव
प्रतिक्रिया
राजकीय डावपेच कसे असतात त्याचे उदाहरण
काय वाटंत
कलम १२४(अ) ला स्थगिती
+१
In reply to कलम १२४(अ) ला स्थगिती by चंद्रसूर्यकुमार
जग जवळ आले आहे
जग जवळ आले आहे
अगदी सोपी व्याख्या आहे
मोहालीच्या पोलिस मुख्यालयावर
भयंकर आहे
In reply to मोहालीच्या पोलिस मुख्यालयावर by डँबिस००७
ताजमहालला तेजोमहालय
एन जी ओ चा पैसा वाहायचा काही थांबेना!
कथित महासत्ता असणाऱ्या देशासाठी लाजिरवाणे
भारतीय लष्कर आमच्यासमोर
In reply to कथित महासत्ता असणाऱ्या देशासाठी लाजिरवाणे by sunil kachure
ब्रिजभूषण यांच्या भूमिकेमुळे
In reply to भारतीय लष्कर आमच्यासमोर by कॉमी
प्रतिसाद
In reply to ब्रिजभूषण यांच्या भूमिकेमुळे by श्रीगुरुजी
उद्धव ठाकरे व रोहीत पवार
In reply to ब्रिजभूषण यांच्या भूमिकेमुळे by श्रीगुरुजी
शिवसेनेचा विरोध नव्हता पण
In reply to उद्धव ठाकरे व रोहीत पवार by श्रीगुरुजी
शिवसेनेचा विरोध नव्हता पण श्रीराममंदीर आंदोलनात शून्य सहभाग होता.:) ह्याला विनोद म्हणून घ्यावे का? शिवसेना आणी राममंदिर ह्यांचा संबंध युपीवालेही सांगतील. द्वेषात तुम्ही काहीही ठोकत असतात गुरूजी.विनोद समजून घ्यायचे असते.
In reply to शिवसेनेचा विरोध नव्हता पण by अमरेंद्र बाहुबली
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा
In reply to ब्रिजभूषण यांच्या भूमिकेमुळे by श्रीगुरुजी
#अयोध्या #Ayodhya pic.twitter
In reply to राज ठाकरेंचा अयोध्या दौरा by श्रीगुरुजी
राज ठाकरे अयोध्येत गेले तरी
In reply to भारतीय लष्कर आमच्यासमोर by कॉमी
सहमत आहे
In reply to राज ठाकरे अयोध्येत गेले तरी by अमरेंद्र बाहुबली
राम मंदिर
जो पर्यंत
कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा
In reply to जो पर्यंत by sunil kachure
सोडून द्या ते अर्धे राऊत आहेत
In reply to कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा by वामन देशमुख
की उलटे?
In reply to सोडून द्या ते अर्धे राऊत आहेत by धनावडे
ते मिपा चे अर्धे राऊत आहेत,
In reply to कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा by वामन देशमुख
या राऊत-पटोले जोडीकडे
In reply to कश्मिर,चीन,पाकिस्तान ह्यांचा by वामन देशमुख
:-)
In reply to या राऊत-पटोले जोडीकडे by श्रीगुरुजी
त्यांची विचारसरणी वेगळी आणि आपली वेगळी ...
In reply to या राऊत-पटोले जोडीकडे by श्रीगुरुजी
ते ठीक आहे
In reply to त्यांची विचारसरणी वेगळी आणि आपली वेगळी ... by मुक्त विहारि
लॉल !
In reply to ते ठीक आहे by कॉमी
त्याचे काय आहे ....
In reply to ते ठीक आहे by कॉमी
:)
In reply to त्याचे काय आहे .... by मुक्त विहारि
100% सहमत !
In reply to या राऊत-पटोले जोडीकडे by श्रीगुरुजी
यूपी मधील राम राज्य
भारत सरकार व टेस्ला . .
१०० % सहमत
In reply to भारत सरकार व टेस्ला . . by सुक्या
टेस्ला भारतात आली नाही तर
In reply to १०० % सहमत by डँबिस००७
आभार त्या संजय गांधींचे
In reply to टेस्ला भारतात आली नाही तर by सुबोध खरे
प्रत्येक वेळेस अडाण्यासारखं
In reply to आभार त्या संजय गांधींचे by अमरेंद्र बाहुबली
अस कस ते Upsc / mpsc ची तयारी
In reply to प्रत्येक वेळेस अडाण्यासारखं by चंद्रसूर्यकुमार
नावडतीचे मीठ अळणी. जे खरं ते
In reply to अस कस ते Upsc / mpsc ची तयारी by धनावडे
कंपन्या विकणं सोप्पय ऊभ्या
In reply to नावडतीचे मीठ अळणी. जे खरं ते by अमरेंद्र बाहुबली
ते याबद्दल लिहीत आहेत.
In reply to कंपन्या विकणं सोप्पय ऊभ्या by सुबोध खरे
ते याबद्दल लिहीत आहेत. तोट्यात चाललेल्या कंपन्या विकल्या तर काय वाईट आहे?तोट्यातल्याच कंपना विकल्या का? फायद्यातील कंपन्याही विकल्या आहेतच. कंपन्या तोटात का आहेत? त्यांना सरकारने फायद्यात का आणले नाही? संजय गांधींनी स्थापलेली मारूतीची प्रगती पाहीली होती का आपण?संजय गांधींनी स्थापलेली
In reply to ते याबद्दल लिहीत आहेत. by काड्यासारू आगलावे
मारूती
In reply to संजय गांधींनी स्थापलेली by सुबोध खरे
अभ्यासक्रम हा अभ्यासक्रम असतो
In reply to अस कस ते Upsc / mpsc ची तयारी by धनावडे
Tesla