"घरुन काम करण्याची मुभा असतानाही या अवस्थेत रोज इतक्या दूर ऑफिसला जायचा हट्ट का लावलायंस?”
"आई, मला ऑफिसला जायचे डोहाळे लागलेत असं समज. फोन ठेवते आता"
- - - -
"ताई पुढच्या हफ्त्यापासून मला येता येणार नाही" गाडीची चावी देत तो म्हणाला
" तुमच्या बायकोची डिलीवरी होणार म्हणूनच ना ?" प्राजक्ताने हसत विचारलं
"ते आहेच. पण आता सगळे कामावर रुजू व्हायचं म्हणतात…ताई, आम्ही लाल डब्यावाले… हळुवार ड्रायव्हिंगची सवय नाही. पण तुम्ही सांभाळून घेतलंत… " तो हात जोडत म्हणाला
- - - -
तिच्या फोनवर संदेश आला.
"प्राजू , मी काळजीपोटी बोलले खरी... . पण चिघळलेल्या संपामुळे गरोदर असतानाच मला वैधव्य आलं तशी वेळ एका तिर्हाईत स्त्रीवर येवू नये म्हणून तुझी धडपड विलक्षणच.. "
वाचने
15619
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
+१
व्वा
व्वा
+1
+१
+१
अधिकेक
शेवट नीट कळला नाही
समजली नाही.
+१
+1
शेवट समजला नाही.
एसटी संपामुळे बेरोजगार
In reply to शेवट समजला नाही. by सुरसंगम
कथा
In reply to एसटी संपामुळे बेरोजगार by प्रचेतस
थँक्स.
In reply to एसटी संपामुळे बेरोजगार by प्रचेतस
+१
+१ मनाला स्पर्शून गेली.
विशेष आभार
In reply to +१ मनाला स्पर्शून गेली. by Bhakti
+१
+१
+१
आवडली +१
खरी अडचण शेवटी आहे.
+१
+१
+१
+१
+१
+१
+1
+१
ताई, आम्ही लाल डब्यावाले…
आपल्या आईला वैधव्य आले तसे
धन्यवाद