गुरूग्राममधील आम आदमी पक्षाची माजी नगरसेविका निशा सिंगला न्यायालयाने ७ वर्षांची कारावासाची शिक्षा दिली आहे. मे २०१५ मध्ये हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट ऑथोरीटीचे पथक अतिक्रमण हटवायला गेले असताना त्या पथकावर निशा सिंगसहीत आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला. अतिक्रमणे हटवायच्या कामात पोलिसांचे पथकही बरोबर जातेच. त्या पोलिसांनाही या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले होते. सुरवातीला दगडफेक आणि नंतर चक्क पेट्रोल बॉम्ब आणि लहान एल.पी.जी सिलेंडर फेकून मारण्यापर्यंत त्यांची मजल गेली. या प्रकारात आग लागून अतिक्रमणविरोधी पथक आणि पोलिसांमधील काही जवान तसेच तिथे उपस्थित असलेला मॅजिस्ट्रेट या प्रकरणात जखमी झाले होते. वास्तविकपणे हे अतिक्रमण पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हटविले जात होते. तरीही या चळवळ्या आपच्या लोकांनी त्याला विरोध केला. नुसता विरोधच केला असे नाही तर पेट्रोल बॉम्बचा वापरही केला त्यावरून काहीतरी भयंकर प्रकार त्यादिवशी घडू शकला असता असे दिसते.
निशा सिंग चांगली लंडन बिझनेस स्कूलमधून एम.बी.ए झालेली आहे. तिने सिमेन्स आणि गुगल अशा चांगल्या कंपन्यांमध्ये नोकरीही केली होती पण राजकारणात सुधारणा करायच्या 'उदात्त' उद्देशाने तिने आपमध्ये प्रवेश केला आणि हा भलताच प्रकार करून बसली. आता तिला तुरूंगात जावे लागून सगळ्याच करिअरचा बट्ट्याबोळ झाला आहे. कॉर्पोरेटमध्ये तिला कोणी घेणार नाही आणि राजकारणातही.
https://timesofindia.indiatimes.com/city/gurgaon/gurugram-ex-councillor…
वाचने
22417
प्रतिक्रिया
230
मिसळपाव
प्रतिक्रिया
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा
सहमत आहे...
In reply to गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना शिक्षा by sunil kachure
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
आप
चांगले गुण पाहिजेत मग ख्रिश्चन व्हा!
माहिती बद्दल धन्यवाद .....
In reply to चांगले गुण पाहिजेत मग ख्रिश्चन व्हा! by निनाद
डॉक्टरांना दिल्या जाणाऱ्या शपथेवरुन वाद; जाणून घ्या ‘हिप्पोक्रॅट
सर्व फालतू भावनिक राजकारण.
हिंदू च्या आर्थिक उन्नतीचा
In reply to सर्व फालतू भावनिक राजकारण. by sunil kachure
काही कळले नाही,
In reply to सर्व फालतू भावनिक राजकारण. by sunil kachure
राजकिय लोक आणि राजकारण तिरस्कार करण्याच्या लायकीचे
पूर्ण लिहित जा हो...
In reply to राजकिय लोक आणि राजकारण तिरस्कार करण्याच्या लायकीचे by sunil kachure
राष्ट्रहीत, नेहरूंच्या चुका,
In reply to पूर्ण लिहित जा हो... by चंद्रसूर्यकुमार
स्वतःच्या आर्थिक फायद्या साठी
मला पण एक प्रश्न आहे
हा हा हा
In reply to मला पण एक प्रश्न आहे by धर्मराजमुटके
+१
In reply to हा हा हा by माईसाहेब कुरसूंदीकर
तोडण्याचा डाव असलेल्यांनी
In reply to मला पण एक प्रश्न आहे by धर्मराजमुटके
तोडण्याचा डाव असलेल्यांनीमुंबईतील कार्यालये “आपल्या” गुजरात ला हलवणे, युपी बिहारी आणून मुंबईच्या माथी मारणे, हिंदी ही राष्ट्रभाषा असा अपप्रचाप करून हिंदी लादणे नी मराठी डावलणे, शिवसेना, मनसे अश्या मराठी लोकांच्या पक्षाचे खच्चीकरण करणे, त्यांना केंद्रात हलके मंत्रीपद देणे, अडीच वर्षे मामूपद देऊ म्हणून सांगणे नी नंतर दगाबाजी करणे, पहाटे ऊठून शपथा घेणे, मराठी पाट्यांची मुंबईत सक्ती नको म्हणून कोर्टात जाणे, मराठी माणसाला घाटी म्हणून हिणवणे, मराठी सिनेमांना थेटर मिळू न देणे, ही काही वरची ऊदाहरणे. निरंतर कट अजून शिजतच राहनार….हम्म
In reply to तोडण्याचा डाव असलेल्यांनी by अमरेंद्र बाहुबली
स्पष्ट सांगायचे तर ह ग रे
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
स्पष्ट सांगायचे तर ह ग रे आहेत . आताच अजय देवगण व किच्च्च्च सुदीप ह्यांनी हिंदीचा मुद्द्दा काढला होता. "हिंदी ही राष्ट्रीय भाषा आहे " असे अजय देवगण म्हणाला. तेही मुंबईत. पण शिवसेना/मनसे चिडीचूपभोंगा कोण वाजवतंय नी हिंदी राष्ट्रभाषा वगैरे मुद्दे आताच का बाहेर काढले जाताहेत हे न समजायला सेना दुधखुळी नाही. कारस्थान करनार्यांचे सर्व वाया जाताहेत. काही दिवस जाऊद्या अजून नविन मुद्दे येतील पण सरकार काही पडनार नाही. ऊगाच नाही १०६ घरी बसवलेत सेनेने.इंग्रजी
In reply to स्पष्ट सांगायचे तर ह ग रे by अमरेंद्र बाहुबली
अमीत शहा काहीही बोलत असतात.
In reply to इंग्रजी by माईसाहेब कुरसूंदीकर
राजकारणाचे म्हणशील तर आपले
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
राजकारणाचे म्हणशील तर आपले मराठी पक्ष- शिवसेना व मनसे.. स्पष्ट सांगायचे तर ह ग रे आहेत .वृषभाक्षाचा अचूक लक्ष्यभेद! Couldn't agree more.पण शिवसेना/मनसे चिडीचूप. ह्यां दोन्ही पक्षांना स्व्तःचे असे धोरणच नाही. वारा वाहील ती दिशा. कधी मराठीचा मुद्दा तर कधी राम मंदीर तर कधी मशीदीवरील भोंगे. मोठे राजकीय पक्ष ह्यांचा फायदा न करून घेतील तर नवल.पुन्हा एकदा वृषभाक्षाचा अचूक लक्ष्यभेद! प्रारंभीच्या काळात शिवसेना वसंतसेना होती व साम्यवाद्यांना संपविण्यासाठी कॉंग्रेसने त्यांना वापरले. नंतरच्या काळात शिवसेना भाजपसेना होती व कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपने त्यांना वापरले. २०१९ पासून शिवसेना शरदसेना झाली आहे.नंतरच्या काळात शिवसेना
In reply to राजकारणाचे म्हणशील तर आपले by श्रीगुरुजी
नंतरच्या काळात शिवसेना भाजपसेना होती व कॉंग्रेसचे खच्चीकरण करण्यासाठी भाजपने त्यांना वापरले.स्वत भाजपला राज्यात ठावठीकाणा नव्हता आणी त्यांनी शिवसेनेला वापरले. खी खी खी.भोंगा
मुळात राज ठाकरेंना स्वत:चे
In reply to भोंगा by माईसाहेब कुरसूंदीकर
तुमची मिमांसा पटती आहे. पण
In reply to मुळात राज ठाकरेंना स्वत:चे by श्रीगुरुजी
थोडी तरी बुद्धी शाबूत ठेवून बोला
In reply to तुमची मिमांसा पटती आहे. पण by कॉमी
+१
In reply to थोडी तरी बुद्धी शाबूत ठेवून बोला by sunil kachure
सध्या चाललेल्या घटना पाहता
In reply to मुळात राज ठाकरेंना स्वत:चे by श्रीगुरुजी
अभ्यासपुर्ण. मनसे ने भाजपसोबत
In reply to मुळात राज ठाकरेंना स्वत:चे by श्रीगुरुजी
सहमत . .
In reply to मुळात राज ठाकरेंना स्वत:चे by श्रीगुरुजी
धर्मवादी पक्ष हवेतच कशाला
In reply to मुळात राज ठाकरेंना स्वत:चे by श्रीगुरुजी
मुंबई हा पांढरा हत्ती आहे
राजेश१८८ उपप्रतिसाद देताना
तुम्ही थोडा वाट पहात जा ५
In reply to राजेश१८८ उपप्रतिसाद देताना by कॉमी
झालं
In reply to तुम्ही थोडा वाट पहात जा ५ by अमरेंद्र बाहुबली
मुंबई
महाराष्ट्र ने एकदा
स्वतःचे बलिदान देवून
राज्य द्रोही
BJP चे कोण अध्यक्ष असतील
ऑ
In reply to BJP चे कोण अध्यक्ष असतील by sunil kachure
माई
In reply to ऑ by माईसाहेब कुरसूंदीकर
काही लोकांची विचारसरणी आणि आपली विचारसरणी,
In reply to माई by सुबोध खरे
तुम्ही खरेच खरे डॉक्टर आहात का?
In reply to माई by सुबोध खरे
म्हणजे?
In reply to तुम्ही खरेच खरे डॉक्टर आहात का? by sunil kachure
https://www.misalpav.com/comment/reply/50063/1139744
In reply to तुम्ही खरेच खरे डॉक्टर आहात का? by sunil kachure
सोनम शुक्ला, हत्या प्रकरण....
वृत्तपत्रांत देवतांची छायाचित्रे प्रसिद्ध करण्याचा मुद्दा