Skip to main content

ताज्या घडामोडी एप्रिल २०२२

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 01/04/2022 05:05 या दिवशी प्रकाशित केले.
पश्चिम बंगालच्या बसीरहाट जिल्ह्यात एका ११ वर्षीय मुलीवर तिच्या चुलत भावाच्या प्रियकराने, शहर अली सदरने बलात्कार केला. त्याने पीडितेला भेटवस्तू देण्याचे आमिष दाखवून बाईकवर एका निर्जन भागात नेल्याचे त्याने सांगितले. आरोपीने देखील कबूल केले की आपण मुलगी मेली आहे असे गृहीत धरले होते आणि म्हणून त्याने तिला टाकून दिले. पीडितेची शारीरिक स्थिती इतकी बिघडली होती की, रात्री सुमारे दोन तास त्याच्या गुप्तांगावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याच्यावर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस (POCSO) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ममता बॅनर्जी यांच्या राज्यात बंगाल मध्ये सुव्यवस्थेची स्थिती खराब होत चालली असल्याचे दिसते आहे.

वाचने 48934
प्रतिक्रिया 354

प्रतिक्रिया

In reply to by कॉमी

उद्या राष्ट्रपती भवनासमोर किंवा पंतप्रधान ह्यांच्या निवास स्थनासमोर कोणी नवनीत Rana सारखे उद्योग केले तर सरकार कारवाई करेल की जावू ध्या तिकडे म्हणून दुर्लक्ष करेल.

जी काही सज्जन लोकांची नाव श्री गुरुजी नी अन्यायग्रस्त म्हणून घेतली आहेत. ती लोक खरोखर सज्जन,राज्य हिताची कळकळ असणारी लोक आहेत. मग 11 कोटी लोक जी महाराष्ट्रात राहतात त्यांच्या वर सेने नी हल्ला केला नाही ह्या चारपाच सज्जन लोकांवर च का केला . ह्याचे पाहिले आत्मपरीक्षण करा. हा देश घटने नुसार चालतो कोणाच्या मर्जी नी चालत नाही. केंद्रात बहुमत असेल तर कोणत्याही राज्यातील सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट काही काळासाठी लागू करण्याचा अधिकार केंद्र सरकार ल घटनेने दिला आहे. तो केंद्र सरकार नी वापरावा काही हरकत नाही. पण राज्य लष्कराच्या ताब्यात द्यावे ही इच्छाच हास्यास्पद आहे. लष्करी राजवट लागू करण्यासाठी राज्य घटनेत तरतूद नाही. ह्याची कमीत कमी माहिती कॉमेंट करण्या अगोदर घेणे गरजेचे होते. आंतरराष्ट्रीय सीमेवर जी राज्य आहेत आणि तिथे देश विरोधी कारवाया होत आहेत अशा राज्यात काही कायदे लागू करता येतात पण लष्करी राजवट तिथे पण लागू करता येत नाही. महाराष्ट्र ना अंतर राष्ट्रीय सीमेवर आहे ना राज्यात देश विरोधी कारवाया चालू आहेत. मग लष्करी राजवट लावा असे मत तरी कसे व्यक्त केले जाते. आता चे राज्यसरकार योग्य काम करत आहे. Bjp राज्यातील वातावरण बिघडवत आहे. Bjp ल समर्थन देणारे पण आता bjp विरुद्ध गेले आहेत. यूट्यूब वरील प्रतेक मराठी व्हिडिओ वरील कॉमेंट बघितल्या की हे लक्षात येणे काही अवघड नाही.

Bjp ची लोक खोटे बोलण्यात phd केलेली आहेत. नवनीत राणा. मी sc असल्या मुळे पाणी दिले नाही.sc लोकांना आम्ही पाणी देत नाही असे पोलिस बोलले. असे तिने मीडिया ल सांगितले. महाराष्ट्र मधील शेंबड पोर तरी ह्या वर विश्वास ठेवेल का. महाराष्ट्रात असे घडणे अशक्य आहे. यूपी ,बिहार मध्ये घडू शकते. इतके खोटे ह्या देशात दुसरे कोणी बोलत असेल ह्याची बिलकुल शक्यता नाही.

एक खूप मोठी शंका विचारायची आहे. बाकी दुसरा कोणताच हेतू नाही. राणा दाम्पत्य ल कोर्टाने काहीच सवलत दिली नाही. .महागाई आहेच. धार्मिक विवाद ठरवून निर्माण केले जात आहे हा विषय निघाला की येथील काही अती active आयडी गायब होत आहेत . चुकून पण एक शब्द पण बोलत नाहीत. हे bjp चे पगारी नोकर तर नाहीत ना? अशी शंका आहे. स्वतःची मतं ही स्वतःची मत असतात आणि ती स्थिती नुसार बदलता. पण काही आयडी ची मत फेविकॉल सारखी एकच गोष्टीला चिकटलेली आहेत . डाव उलटला की गायब होणे ही सोपी रीत त्यांनी शोधून काढली आहे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कायद्याची माहिती करून घेऊन निवडून आलेले सभासद खूप काही करू शकतात. उगाच हुल्लडबाजी करून काय साधले?

धर्म संसद मधील देश विरोधी कृत्यावरून सर्वोच्य न्यायालय नी पण bjp लं झापले आहे.. आता हिंदू च तुम्हाला कंटाळले आहेत वर्तन सुधारा . नाही तर bjp ल हिंदू च त्यांची जागा दाखवून देईल.

मंदिर हो या मस्जिद, योगी सरकार ने तेज आवाज पर लाउडस्पीकर उतारने का दिया आदेश https://www.livehindustan.com/uttar-pradesh/story-yogi-adityanath-gover… ध्वनी प्रदूषण, थांबवायलाच हवे...

In reply to by मुक्त विहारि

धर्मस्थळांतील ध्वनिक्षेपकांचा आवाज आवारापुरता मर्यादित ; उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे निर्देश https://www.loksatta.com/desh-videsh/yogi-adityanath-issues-guidelines-… धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली असली तरी ध्वनिक्षेपकांचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असला पाहिजे. आवाराबाहेर आवाज जाता कामा नये आणि त्याचा त्रास इतरांना होता कामा नये, असे योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी सांगितले. अधिकाऱ्यांनी कायदा व सुव्यवस्थेशी कोणतीही तडजोड करू नये, असा स्पष्ट इशारा योगी आदित्यनाथ यांनी दिला. ----- अतिशय योग्य निर्णय .... ध्वनी प्रदूषण थांबायलाच हवे ...

In reply to by मुक्त विहारि

भोंग्याबाबत ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, सर्वपक्षीय बैठकीत काय ठरलं…? https://spreaditnews.com/2022/04/25/big-decision-of-thackeray-governmen… “ध्वनी प्रदुषणाबाबत सुप्रीम कोर्टानं निर्णय दिल्याने तो संपूर्ण देशाला लागू आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारनंच राष्ट्रीय स्तरावर निर्णय घेतल्यास तो संपूर्ण देशासाठी लागू असेल.. राज्यांना वेगळा निर्णय घ्यावा लागणार नाही. त्यासाठी सर्व पक्षांच्या शिष्टमंडळानं केंद्रीय नेत्यांना भेटून भूमिका स्पष्ट करावी, अशी आमची भूमिका आहे..” असे ते म्हणाले. ------- उत्तर प्रदेश मध्ये, योगी सरकार निर्णय घेऊन, मोकळे झाले..... इथे मात्र, "आलं अंगावर तर ढकल केंद्रावर..." अर्थात, आमच्या सारख्या अशिक्षित माणसांना जे समजते, ते घराणेशाहीच्या पित्त्यांना, समजेलच असे नाही....

कर्नाटक: मशिदीच्या डागडुजीदरम्यान सापडले मंदिराचे अवशेष; VHP ने केली ‘ही’ मागणी तर प्रशासनाने केलं शांतता राखण्याचं आवाहन https://www.loksatta.com/desh-videsh/hindu-temple-like-structure-found-… No Comments...

महाराष्ट्रातील एकमेव काँग्रेस खासदाराविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल https://www.loksatta.com/maharashtra/police-case-against-congress-mp-ba… कॉंग्रेस आणि त्यांचे मित्र पक्ष, जनतेच्या भल्यासाठी विचार करत नाहीत, असे माझे वैयक्तिक मत अधिकाधिक दृढ होत चालले आहे ....

लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जात आहे की कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी” https://www.loksatta.com/mumbai/bjp-amit-satam-letter-to-bmc-commission… मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमधील कपडे धुण्यासाठी आपण अत्याधुनिक टनेल लाँड्री बनवण्याचा कंत्राट १६० कोटींचा काढला आहे. पण ही लाँड्री नेमकी कपडे धुण्यासाठी उभी केली जातेय की या कंत्राटात टक्केवारीसाठी आपले ‘हात धुवून’ घेण्यासाठी अशी विचारणा भाजपा आमदार अमित साटम यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग यांना केली आहे. मला मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार हे कंत्राट काढण्यासाठी एका अधिकाऱ्याने १६ कोटींची रक्कम स्वीकारली आहे असा आरोपही अमित साटम यांनी केला आहे....

समान नागरी कायद्याबाबत अमित शहांचं मोठं विधान; म्हणाले, जे काही राहिलंय ते.. https://www.esakal.com/desh/amit-shah-made-a-big-statement-on-the-issue… ह्या कायद्याला, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष, नक्कीच विरोध करणार....

मुस्लिम द्वेष ह्या व्यतिरिक्त bjp कडे काहीच कार्यक्रम नाही. देशाची आर्थिक प्रगती,शेतकरी ,कामगार ,ह्यांची उन्नती कशी होईल काहीच कार्यक्रम नाही हिंदू असून पण bjp च्या फालतू एजेंडा चे समर्थन बहु संख्य हिंदू बिलकुल करणार नाही. Bjp नेते आणि त्याचे अविचारी साथी दार तुम्हीच काय करायचे ते करा. बाकी हिंदू ना काही देणे घेणे नाहीं

https://www.loksatta.com/mumbai/supriya-sule-comment-on-msrtc-merger-in… एसटी विलीनीकरणाचा मुद्दा राष्ट्रवादीच्या जाहिरनाम्यात होता पण तो पुर्ण करयचा नव्हता .. मग कोरोना वर ढकलले . . . पुढे विचार करु असे गाजर आहे आता . . ह्या लोकांना लाज कशी वाटत नाही ते मला नवल वाटते . . चुना लाउन गाजर दाखवणे ते हेच असावे का?

In reply to by सुक्या

मोदी बोलले 15 लाख देवू अजून एक रुपया मिळाला नाही. काळा पैसा नष्ट करू. नष्ट करणे सोडा लाखो करोड ब्लॅक money मध्ये रुपांतर होत आहेत. सरकार बदलले की बाहेर येईल च. किरकोळ लोक जगात श्रीमंत लोकांच्या यदित येत आहेत. सरकार बदलले की देशाची किती संपत्ती दान केली गेली आहे ते माहीत पडेल च. त्यांना लाज वाटत नाही. तर बाकी लोकांस का वाटावी.

In reply to by sunil kachure

कधी बोललेले १५ लाख देऊ म्हणून? कि तुम्हाला पण राऊत बाधा झाली आहे का?

In reply to by धनावडे

येथील काही जणांना कायमस्वरूपी राऊत बाधा झालीये.

In reply to by धनावडे

मी १८८ व तत्सम आय डी च्या नादाला लागत नाही. एक तर ते काय बरळतात तेच त्यांना माहीत नसते. दुर्लक्ष हाच एक नियम मी पाळतो. राउत पण त्यातलेच :-)

In reply to by सुक्या

अशा लोकांबरोबर, वाद घालणे, म्हणजे वेळेचा अपव्यय.... Enronची जादू, अशा लोकांनी बघीतलेली नसते .... संजय दत्तला माफी देणे, हे पण ह्या लोकांनी वाचलेले नसते ... जहांगीरपुरी दंगल आणि आझाद मैदान दंगल, यांचा तौलनीक अभ्यास करणे, ही तर फार पुढची गोष्ट .... जाऊ दे, काही लोकांच्या बरोबर वाद न घालणेच इष्ट ....अशा लोकांना अनुल्लेख करणे, हाच उत्तम पर्याय आहे...

In reply to by मुक्त विहारि

गोव्याच्या बाबू मोशाय बद्दल एकदा लिहा ना गडे

In reply to by कपिलमुनी

तो भाजपात असल्याने मुवीकाका त्यांवर बोलणं टाळतील. त्यांच्यामते ते राष्ट्रहीत असावे.

पक्ष्याला पिंजऱ्यातून बाहेर सोडणार म्हणे. जुन्या ट्विटर मालकांना पैसे मिळणार एका पिसाचे 75 डॉलर्स.

In reply to by निनाद

श्री ट्रंप पुन्हा टिवटिव करतील तो सर्व जगासाठी सुदीन असेल, आणि लवकर उजाडायला हरकत नसावी.

In reply to by Trump

तात्यांना चिवचिवाट बंदी केली गेली हा समस्त तात्यासमर्थकांचा अपमान होता. तात्यांनीच मस्कला चिवचीवाट विकत घेण्याचा सल्ला दिला असावा. हे करून तात्यांनी मास्टरस्ट्रोक खेळलाय. - तात्याभक्त.

In reply to by Trump

मी इलेक्शन जिंकलो अश्या थापा लावत गरीब समर्थकांकडून डिफेन्स फंडासाठी पैसे काढणे सोपे होईल, नई का ? त्यांच्याकडून दंगे करवून घेणे पण सोपे होईल.

राणा जी bjp ची स्टार आहे तिने मुंबई पोलिस ची तक्रार दिल्ली पोलिस कमिशनर ला केली आहे. सवयी नुसार . आज तक,अर्णव भक्त, आणि बाकी हिंदी मीडिया नी ही बातमी दिली असणार. पाकिस्तान,आणि चीन आणि बाकी देश ह्यांची हसून हसून पुरती वाट लागली असेल. भारतासाठी इतकी महागडी अस्त्र कशाला,आणि हा फालतू खर्च पण कशाला असाच प्रश्न त्यांना पडला असेल. इतके बिनडोक जर लोक प्रतिनिधी भारतात असतील तर . लष्कर तरी कशाला हवं. हा दुसरा प्रश्न पडला असेल. महाराष्ट्र सरकार नी ह्या मंद बुद्धी लोकांना काहीच उत्तर देवू नयेत. अगदी विधान सभेत पण मौन व्रत घावे. ह्यांना काय गोंधळ करायचा आहे तो करू ध्या. ह्यांच्या प्रश्नांना पण कोणीच उत्तर देण्याची गरज नाही. आमदार निधी बंद करावा आणि सरकार नी स्वतः पूर्ण महाराष्ट्रात विकास काम करावीत. मीडिया वर पूर्ण बहिष्कार टाकावा. लोकांस माहीत आहे सर्व काही. सरकार नी बाजू मांडण्याची गरज नाही.

सरकार आपले सर्व आमदार त्यांच्या त्यांच्या मतदार संघात पाठवून द्यावेत. जिथे bjp चे आमदार आहेत तिथे राज्याच्या मंत्र्याने स्वतः लक्ष द्यावे,स्थानिक आमदार कडे दुर्लक्ष करावे आणि फक्त विकास काम,सुविधा ह्या विषयी च बोलावे. विरोधी पक्षांना पूर्ण दुर्लक्षित करावे जसे मोदी करतात. वीज निर्मिती किंवा बाकी काही सुविधा साठी केंद्राची मदत लागते. त्याची माहिती रोज प्रसिद्ध करावी. मग वीज निर्मिती साठी कोळसा हवा केंद्र देत नाही. लगेच जाहीर करा. इम्पोर्ट करायचा आहे केंद्र अडचणी आणत आहे. ह्याची खरी माहिती रोज प्रसिद्ध करा. शेतमाल इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट ह्या वर केंद्र कसे निर्णय घेत आहे. ह्याची माहिती रोज प्रसिद्ध करा. बाकी कोणाला उत्तर देत बसू नका

मोदी सरकाराने एप्रिल २०२२च्या महिन्यात विविध वाटाघाटी आणि करार करून आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठेच यश मिळवले आहे वाटते. एकुणच दिल्लीमध्ये परदेशातील लोकांची सतत लागलेली रीघ पाहून लवकरच भारताला जागतिक अर्थ आणि राजकारणात ठळक भूमिका आहे असे वाटते. प्रामुख्याने प्रदीर्घ कालीन संरक्षण विषयक निर्यात घडवून आणण्यासाठी वेगवान घडामोडी होत आहेत असे दिसून येते आहे. जागतिक राजकारणात भारताची ठाम आणि आत्मविश्वासपूर्ण भूमिका उठून दिसते आहे.

In reply to by निनाद

युक्रेन आणि रशियाच्या युद्धात देखील, तेलाचा पुरवठा सुरळीत रहावा, यासाठी योग्य ती उपाययोजना नक्कीच केली गेली... हे केंद्र सरकार, योग्य ते निर्णय जनतेच्या भल्यासाठी, घेत आहे... हे माझे वैयक्तिक मत आहे ...

कोळसा पुरवठा हे केंद्र सरकार चे काम आहे. देशभरातील वीज निर्मित केंद्रांना कोळसा पुरवठा होत नसल्याने देश अंधारात जाण्याची खूप मोठी शक्यता आहे. 2022 मध्ये विजेसारखी अतिशय प्राथमिक गरज भारत सरकार पूर्ण करी शकत नसेल तर. बाकी तःत्र ज्ञान मध्ये कसे स्वयंपूर्ण होत आहे ते पण झालो नाही अजून ह्या वर फुशारक्या मारण्यात काही अर्थ नाही. साधी वीज पुरवण्याची क्षमता नसेल तर आज पण आपण 19 वाव्या शतकात च आहोत. कोळसा management सरकार ला जमू नये. लाजिरवाणी गोष्ट आहे.

जहांगीरपुरी हिंसा मामले में 2 और आरोपी गिरफ्तार, शोभायात्रा में शामिल लोगों पर कांच की बोतलों से हमला करने का आरोप https://www.abplive.com/news/india/jahangirpuri-violence-2-more-accused… दिल्ली पोलीस, सगळी पाळेमुळे खणून काढत आहे ... आझाद मैदान दंगल प्रकरणात, महिला पोलीसांना देखील त्रास दिला गेला होता.... त्या प्रकरणाचे पुढे काय झाले? ते मला तरी अद्याप समजले नाही ....

In reply to by मुक्त विहारि

हिंदू मुस्लिम वाद निर्माण होईल असे स्टेटमेंट देणे . आणि दोन्ही धर्मातील सामान्य लोकांना. महागाई,भ्रष्ट कारभार,बेरोजगारी . ह्या वर विचार करण्यास वेळ च मिळू न देणे. आणि भारताच्या घसरत जाणाऱ्या आर्थिक स्थिती वर,लोकांचे लक्ष जावू नये. मित्र च कसे जगातील श्रीमंत व्यक्ती बनत आहेत. ह्याचा विचार धार्मिक द्वेष निर्माण केल्यावर येणार नाही. असा विचार करून एकच प्रकारचा एजेंडा राबवला जात आहे. लोक सर्व ओळखतात.

भारतात कोळसा management व्यवस्थित करण्यासाठी,कोळसा पुरवठा,उत्पादन योग्य रीती व्हावे ह्या साठी. नेहरू,इंदिराजी, ह्यांना परत स्वर्गातून परत भारतात यावे लागेल काय? आता च्या नेतृत्व la तर हे साधे काम पण जमेनासे झाले आहे.

उत्तर प्रदेशात ११ हजार भोंग्यांचा आवाज बंद तर ३५ हजार मंदिर-मशिदींनी आवाजावर घातली बंधनं; योगींच्या ‘त्या’ तीन वाक्यांचा परिणाम https://www.loksatta.com/desh-videsh/after-yogi-adityanath-directives-1… ध्वनी प्रदूषणा बाबतीत, योगी सरकार अतिशय उत्तम निर्णय घेत आहे....

In reply to by मुक्त विहारि

उत्तर प्रदेश मधील करोडो लोक फक्त दोन वेळचे जेवण मिळावे म्हणून हजारो km प्रवास करून दुसऱ्या राज्यात जात आहेत. हा प्रश्न भोंग्या सारख्या फालतू प्रश्न पेक्षा खूप महत्वाचा आहे.

करोना बैठकीत मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं; म्हणाले “देशहितासाठी…” https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-petrol-diesel-vat… हे राज्य सरकार, "कर" काही प्रमाणात कमी करण्याची शक्यता, मला तरी वाटत नाही..... हे राज्य सरकार, साधा मेट्रो कारशेडचा प्रश्र्न सोडवू शकले नाही.....

In reply to by मुक्त विहारि

लोका सांगे ब्रम्हज्ञान…

In reply to by अमरेंद्र बाहुबली

इतर काही राज्यांनी कर कमी केले, पण महाराष्ट्र राज्यात मात्र, कर कमी केले नाहीत.... त्यामुळे, हे राज्य सरकार म्हणजे, "लोका सांगे ब्रह्मज्ञान", ह्या तुमच्या मताशी मी नक्कीच सहमत आहे ...

हा हा हा . विराट हास्य. काय तो स्वतःचा बचाव. पाकिस्तान चीन मध्ये पण pm ची स्टेटमेंट दिसेल ह्याची व्यवस्था करा.त्यांना पण जरा हसू ध्या.

केंद्रातील bjp सरकार खूपच कार्यक्षम आहे हा विश्वास bjp कार्यकर्त्यांना आहे. केंद्र सरकार कोळसा पुरवठा करू शकले नाही म्हणून वीज निर्मिती देशात खंडित होणार आहे. फक्त bjp कार्यकर्त्यांची वीज जोडणी तोडली तर. विजेची टंचाई कमी होईल. देश हितासाठी ते इतका त्रास तर सहन kartil च.

करोना बैठकीत मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं; म्हणाले “देशहितासाठी…” https://www.loksatta.com/desh-videsh/pm-narendra-modi-petrol-diesel-vat… हे राज्य सरकार, "कर" काही प्रमाणात कमी करण्याची शक्यता, मला तरी वाटत नाही..... हे राज्य सरकार, साधा मेट्रो कारशेडचा प्रश्र्न सोडवू शकले नाही.....

In reply to by मुक्त विहारि

ईतकीच काळजी असेल देशाची तर मोदींनी स्वत दर कमी करावेत केंद्रात. ऊगाच देश हिताचा आव आणक्यात मोदींचा हात कोणीच धरू शकत नाही.

In reply to by मुक्त विहारि

गंम्मत अशी आहे की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री दोघे दोन वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. मुख्यमंत्री टोला मारण्याच्या नादात काय पण बोलतात. तसे बोलणे दसरा मेळाव्यात खपुन जाते, एक मुख्यमंत्री म्हणुन जबाब्दार विधान करायचे असते याची अजुन त्यांना अक्कल आलेली नाही. उपमुख्यमंत्री पेट्रोल टॅक्स व जीएस्टी बद्दल काय बोलले ते पहा . . https://www.lokmat.com/maharashtra/uddhav-thackeray-vs-pm-narendra-modi… "केंद्रापेक्षा राज्याचा पेट्रोलवरील कर जास्त" मुख्यमंत्र्यांनी नाकारले पण अजित दादांनी स्वीकारले . .

In reply to by सुक्या

पेट्रोल आणि डिझेल दर वाढीला फक्त आणि फक्त केंद्रातील bjp सरकार जबाबदार आहे. आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये तेलाच्या किंमती उतरल्या होत्या तेव्हा पण केंद्र सरकार नी देशात पेट्रोल डिझेल स्वस्त होवू दिले नाही. हा लाखो करोड रुपये पैसा कोणाला वाटला हा एक मोठा प्रश्न आहेच. राज्यातील विक्री वर केंद्रीय टॅक्स मधून जितका पैसा केंद्र सरकार ल मिळतो. त्या प्रतेक राज्यातील विक्री नुसार राज्यांना ९०% परत करावा. राज्यांना एक रुपया पण टॅक्स लावण्याची गरज नाही. फडणवीस आणि अगदी मोदी साहेबांच्या पेक्षा पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बुद्धिमान,आणि प्रगल्भ आहेत जुमले बाजी तरी करत नाहीत.

In reply to by सुक्या

ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, योगी आणि ज्याअर्थी, योगीला, कॉंग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष विरोध करत आहेत, त्याअर्थी, योगी नक्कीच उत्तम काम करत आहेत सध्या काही कारणांमुळे, माझा उत्तर प्रदेश मधील हिंदू लोकां बरोबर जास्त संपर्क होत आहे त्यांच्या मते, योगी सारखा मुख्यमंत्री जर 1950 च्या सुमारास मिळाला असता तर, उत्तर प्रदेश मधील लोकांना, इतर राज्यांत जायची काहीच गरज न्हवती. बाकी, ज्यांना शिवसेना का स्थापन झाली? हा इतिहासच माहिती नसेल, अशा लोकांना, समजवण्यात काही अर्थ नाही.... "का रे भुललासी, वरलीया रंगा?" ह्याचे उत्तम उदाहरण म्हणजे, शिवसेना आणि अजान स्पर्धा आयोजित करून, शिवसेनेचे बेगडी हिंदूत्व, चांगलेच उघडे पडले आहे...अर्थात, हे माझे वैयक्तिक मत आहे ...

In reply to by मुक्त विहारि

हिंदुत्ववादी असले तरी योगि बर्‍यापैकी संतुलीत आहेत. म्हणजे त्यांच्या योजना किंवा उपाय योजना ह्या एका बाजुला झुकलेल्या नसतात. गुन्हेगार कुठलाही असो त्याला जात / धर्म न बघता कारवाई किंवा आताचे भोंगे प्रकरण. यात आदेश जो काढला तो सगळ्या प्रार्थना स्थळांसाठी आहे. त्यांनी हिंदु मंदीरांवर पण तीच कारवाई केली जी मस्जित वर केली. त्यामुळे विरोधकांना आरोप करायला फट सापडत नाही. हे सारे करताना ते मात्र स्वतः चे हिदुत्व प्रखर पणे पाळतात. कुठल्याही इफ्तार पार्टीला जात नाहीत किंवा तसा देखावा ही करत नाहीत. माझ्या श्रध्दा माझ्यापाशी तुमच्या श्रध्दा तुमच्यपाशी ... उगाच त्यांना मी खरा हिंदुत्ववादी आहे हे ओरडुन सांगावे लागत नाही.

In reply to by सुक्या

पण मजूरी करायला योगीच्या युपीतील लोकांना पवारांच्या महाराष्ट्रातच यावं लागतं. योगींनी पाच वर्षात काय दिवे लावले हे बंगाल च्या पुलाचा फोटो स्वतच्या राज्यातला दाखवले ह्यावरूच दिसलं. रात्री अपरात्री बलात्कार पिडीतेला जाळणे, ऊन्नाव कांड, हातरस कांड, नदीत वाहनारी प्रेते पाहीली की कळते महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत ते किती फायद्याच् ते. पवारांनी २०१९ साली महाराष्ट्र वाचवला नसता तर महाराषट्रात ही भाजपचे राज्य येऊन हिच वेळ आली असती. भाजप सत्तेत यावी ती युपी नी बिहार मध्येच. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, तमीळनाडू ही राज्ये भाजपला स्विकारत नाहीत म्हणून प्रगत आहेत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

माझे काही नातेवाईक गुजरात आणि कर्नाटक मध्ये स्वतःचा व्यवसाय करतात त्यांच असच म्हणणे आहे कि महाराष्ट्र पेक्षा तिकडे व्यवसाय करणे खूपच सोपे आहे आणि महाराष्ट्रात जे आम्हीच एक नंबर वैगरे चालत ते काही जास्त वर्ष राहणार आहे, मागच्या काही वर्षात बाकीच्या राज्यांनी सुद्धा बरीच प्रगती केली आहे, येणाऱ्या १० वर्षात चित्र वेगळे असणार.

In reply to by धनावडे

आम्हीच एक नंबर वैगरे चालत ते काही जास्त वर्ष राहणार आहे* याच्याऐवजी आम्हीच एक नंबर वैगरे चालत ते काही जास्त वर्ष राहणार नाही.

In reply to by धनावडे

तुमच्या त्या नातेवाईकांचा अभ्यास कमी असावा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

अपेक्षित प्रतिसाद. तुमच्या इतका अभ्यास कुणाचाच नाही माफ करा.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

किती तरी अभ्यास दौरे करून पण कोणता प्रदेश उद्योग साठी योग्य आहे हे तज्ञ लोकांना समजत नाही.त्यांच्यात पण मतभेद होतात. आणि दोन तीन लोकांनी एका कुठल्या तरी शहरात राहून पूर्ण राज्य कसे उत्तम आहे. असा निष्कर्ष काढणे च चुकीचे वाटते. ज्या राज्यात बाकी उर्वरित राज्यातून ट्रेन भरभरून लोक जातात तेच राज्य नंबर १. जे राज्य सर्वात जास्त टॅक्स देते तेच राज्य नंबर १. ज्या राज्यातील कमीत कमी एक शहरात तरी २४ तास अखंड वीज पुरवठा होतो . ते राज्य नंबर १. गुजरात आणि कर्नाटक पण ह्या मध्ये बसत नाही. ते अजून मागच्या नंबर वर च आहेत. कर्नाटक प्रगती करू शकते.तिथे बिगर bjp पक्षाची सरकार आज पर्यंत होती. बिगर bjp पक्षाची सरकार दीर्घ काळ असल्या मुळे कर्नाटक च पाया मजबूत आहे. गुजरात बाबत चे दावे. म्हणजे फक्त जूमले.

In reply to by sunil kachure

साहेब बरे व्हा, तुम्ही पूर्ण वाचतच नाही, पुढच्या १०वर्षाच्या गोष्टी चाललेत तुम्ही आताच सांगताय.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

ते नातेवाईक मुंबई वरूनच गुजरात ला शिफ्ट झालेत, महाराष्ट्रद्रोही आहेत ते तुमच्या भाषेत.

In reply to by धनावडे

नेहमीच एक नंबर वर कोणी राहतं नाही. मानवनिर्मित कारण तर आपल्या थोडी gsr हातात असतात. पण नैसर्गिक आपत्ती कधी येईल आणि किती नुकसान करेल ह्याची खात्री नाही. Covid नी किती तरी देशांना भिकेला लावलं. पण ह्या राज्यावर प्रचंड प्रेम असल्या मुळे महाराष्ट्र चा एक नंबर चे राज्य हा दर्जा जावून त्याची अधोगती व्हावी असा स्वप्नात पण विचार येणार नाही

In reply to by sunil kachure

तुम्ही स्वतःचे प्रतिसाद तरी वाचता का हो, राऊत बाधा कधी जरा जास्तच झालेय का तुम्हाला.

In reply to by sunil kachure

शाहु फुले आंबेडकर ह्यांचे पुरोगामी विचार जपनारे पक्ष जोपर्यंत राज्यात आहेत तो पर्यंत हे राज्य १ नंबरलाच असेल.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

पण मजूरी करायला योगीच्या युपीतील लोकांना पवारांच्या महाराष्ट्रातच यावं लागतं. खरच की काय? मजाक की भी हद होती है यार ! (असुही शकेल जिकडे तिकडे ७/१२ नावावर करुन घेत आहेत त्यामुळे टेक्निकली वाक्यरचना बरोबर आहे)

In reply to by इरसाल

बरोबर. महाराषट्रात कायद्याचं राज्य आहे. युपी बिहारात हवे होतात.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

देशातील विविध भागातून येणाऱ्या रेल्वे खाली येतील ,कोणी प्रवासी नसतील तो दिवस महारष्ट्र साठी सोन्याचा दिवस असेल. त्या साठी गॅस सोडून चुलीवर जेवण बनवावे लागले तरी चालेल. गाड्या न ऐवजी महारष्ट्र बैल गाडीवर आला तरी चालेल. सर्व राज्यांनी खूप प्रगती करावी .आणि सर्व बेकार लोकांचे तांडे त्या राज्यात जावेत.