ताज्या घडामोडी एप्रिल २०२२
In reply to असम्बद्ध लिहिण्यात तुमचा हात by सुबोध खरे
असम्बद्ध लिहिण्यात तुमचा हात कुणी धरू शकेल असे वाटत नाही.
हे कुणी आणी कशावरून ठरवलं?In reply to मेधा पाटकरांवर एफ.आय.आर by चंद्रसूर्यकुमार
In reply to राजकीय नेते झाले आता सामाजीक by अमरेंद्र बाहुबली
In reply to सामाजीक कार्यकर्त्या? by निनाद
In reply to मेधा पाटकरांवर एफ.आय.आर by चंद्रसूर्यकुमार
In reply to मेधा पाटकर यांचं काम कसं चालतं by कंजूस
In reply to मेधा पाटकर यांचं काम कसं चालतं by कंजूस
In reply to ते काहीही असले तरी बाई मात्र by कानडाऊ योगेशु
In reply to साहेब by इरसाल
In reply to जुन्या गुत्त्यावर जुन्या by श्रीगुरुजी
In reply to एस टी आंदोलक सिल्वर ओक मधे घुसले by धर्मराजमुटके
In reply to पण त्यांना लक्ष्य का केले? by कंजूस
In reply to अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. by सुबोध खरे
In reply to अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. by सुबोध खरे
In reply to अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. by सुबोध खरे
आता सुप्रिया ताईंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करायचं आहे म्हणून फिल्डिंग लावणं चालू आहे अशी आतली बातमी आहे.आतली म्हणजे कुठली सांगू शकाल का डॉक्टर साहेब ? तुमच्या रीच (आवाका) अन ज्ञानाबद्दल कायमच आदर वाटतो सर, आता त्यात तुमच्या नेट्वर्किंग स्किल्सची पण भर पडली आहे ! मी हे सिरीयसली म्हणतोय, चेष्टा नाही सरजी.
In reply to अतिश्रीमंत शेतकरी आता आयकर विभागाच्या रडारवर... by मुक्त विहारि
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Yugat Mandli... :- PawankhindIn reply to . by कॉमी
In reply to बरोबर आहे by वामन देशमुख
In reply to तक्रार रामनवमी वाल्यांनी by कॉमी
In reply to . by कॉमी
तक्रार रामनवमी वाल्यांनी केलीये कि,बाकी, भारतवासियांचे दैवत असलेल्या प्रभू श्री रामचंद्रांच्या भक्तांबद्धल असली शब्दरचना?
धन्य आहे.रामभक्त हे खरंच (सकारात्मक अर्थाने) धन्य आहेत. त्यांच्या भावनांचा ठरवून अवमान करणाऱ्यांची त्यांनी केवळ तक्रार केलीय; हातपाय तोडले नाहीत.
In reply to बरोबर आहे by वामन देशमुख
In reply to हम्म by कॉमी
तेव्हा क्षमस्वनाही नाही, कॉमी; आपले केवळ वैचारिक मतभेद आहेत. क्षमा वगैरेमुळे कसेसेच वाटते; कृपया गैरसमज नसावा. माझ्याकडूनही अवमानकारक शब्दप्रयोग झालेले असल्यास - भविष्यात झाल्यास क्षमस्व.
In reply to बरोबर आहे by वामन देशमुख
In reply to गुजरातमध्ये रामनवमीच्या कार्यक्रमात तणाव ; दोन गटांत दगडफेक by मुक्त विहारि
In reply to संघाकडून समाजात धार्मिक द्वेषाचे बीज ; डॉ. अभय बंग यांची परखड टी by मुक्त विहारि
In reply to डॉ.अभय बंग by चंद्रसूर्यकुमार
संघाकडून त्यांनी हा पुरस्कार का स्विकारला असावा?काहीही. हा पुरस्कार लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान संस्थेतर्फे दिला गेलाय. नागपूर स्थित डॉ. उदय बोधनकर हे ह्या संस्थेचे विश्वस्त आहेत. संस्थेचे कामकाज नागपूरमधून चालते. एखाद्या संस्थेने एखाद्या व्यक्तीचा गौरव करण्यासाठी निवडले आणि त्यास पुरस्कार देण्यासाठी रा स्व संघाचे सरसंघचालक (जे योगायोगाने नागपूरमधून्च कामकाज करतात) ह्यांना पाचारण केले तर डॉ. अभय बंगांनी नकार द्यावा काय? पुरस्कार संस्थेने दिला आहे. रा स्व संघाने नव्हे. फक्त कार्यक्रमास मान्यवर म्हणून सरसंघचालकाअंना पाचारण केले गेलेय. आणि गंमत म्हणजे पुरस्कार डॉ. राणी बंगाना दिलाय. ते दंपती मिळून सामाजिक प्रसंगास उपस्थित असतात हे सर्वांना ज्ञात आहे. त्यामुळे एखाद्याने संघावर टीका केली की त्याची सगळी कुंडली (कधी कधी अर्धवट ज्ञानावर तर कधी चक्क खोटी) काढायची घाणेरडी प्रथा तुम्ही तरी चालवू नका. राहता राहिला पद्मश्री चा प्रश्न. पद्मश्री भारत सरकार देते. माननीय मोदी किंवा माननीय राष्ट्रपती भले स्वयंसेवक असतील किंवा अजून काही. पुरस्कार देताना ते भारत सरकारचे प्रतिनीधी असतात. त्यानंतरही डॉ. अभय बंगांनी संघावर टीका केलीय. भारत सरकारवर नाही तेंव्हा संघ म्हणजेच भारत सरकार आहे असे तुमचे म्हणणे आहे काय? शिवाय लोकांना कुठले दृष्टांत कधी व्हावे हे ठरवणारे तुम्ही कोण? शिवाय आता टीका केली म्हणून लगेच पुरस्कार वापस करा म्हणून पिल्लू सोडून द्यायची भाषा का?
In reply to काहीही by सुरिया
लोकांना कुठले दृष्टांत कधी व्हावे हे ठरवणारे तुम्ही कोण?एकदम बरोबर.
In reply to काहीही by सुरिया
- गुजरात उच्च न्यायालयाने गेल्या सोमवारी वरियावा अब्दुल वहाब महमूद नावाच्या इस्लामी धर्मोपदेशकाला अटकपूर्व जामीन नाकारला. याने किमान १०० हिंदूंचे इस्लाममध्ये धर्मांतर केल्याचा आरोप आहे.
- या आधी उत्तर प्रदेश मध्ये गेल्या वर्षी मोहम्मद उमर गौतम आणि मुफ्ती काझी जहांगीर कासमी नावाच्या दोन व्यक्तींनी अवैध धर्मांतर रॅकेट चालवून किमान १००० हिंदूंचे धर्मांतर केले आहे.
In reply to काहीही by सुरिया
In reply to काहीही by सुरिया
In reply to +१ by स्वधर्म
In reply to डॉ.अभय बंग by चंद्रसूर्यकुमार
In reply to डॉ.अभय बंग by चंद्रसूर्यकुमार
असम्बद्ध लिहिण्यात तुमचा हात