शिशिर
- वसंतोत्सव
- ग्रीष्मोत्सव
- वर्षा
- शरदोत्सव
- हेमंत
- शिशिर ऋतू
- वर्णन
समारोप:
ऋतूविषयी लिखाण करताना सण आणि निसर्ग याचा मेळ पहावा इतकी सोपी मनीषा होती.पण हळू हळू ऋतुविषयी रामायण ,महाभारत,ऋतुसंहार आणि इतर संस्कृत काव्य ,श्लोक वाचून आनंद वाटला.दुर्गा भागवत यांच ऋतुचक्र वाचून खूप दिवस झाले पण विश्वास वसेकर यांच ऋतूबरवा हे लिखाण समजल. निसर्गाच्या प्रेमात ,ऋणात मी पहिल्यापासूनच आहे ,अजून सजगता जागृत झाल्यामुळे नवनवीन झाडांची,फुलांची माहिती मिळाली.भारतीय संगीतही ऋतूला अनुरूप सजलेलं आहे.
मिपाचे सर्व प्रतिसादकर्ते यांच्यामुळे भारी वाटलं !माझा ऋतू आस्वादाचा अगदीच काठावरचा प्रवास वाचल्याबद्दल धन्यवाद!
-भक्ती
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
फारच छान लिहीले आहे.
सहा ऋतूंचे सहा सोहळे
छान
सर्वांचे आभार!
सर्वांचे आभार!
खुप छान ! प्रचि अ ति सुंदर !
चौ को काका, प्रतिसाद वाचून
मस्तच
+१