नमस्कार ,
एप्रिल मध्ये सहकुटुंब कोकण ट्रिप करायचा विचार सुरु आहे .. कोकणात कधीही गेलेलो नसल्याने आणि मुलांनी पण समुद्र पाहीला नसल्याने साधारण कोल्हापूर वरून दर्शन घेऊन पूर्ण चार दिवस कोकण मध्ये फिरायचा प्लॅन आहे .. एप्रिल मध्ये साधारण वातावरण कसे असते आणि सर्वात चांगले बीच कोणते आहे परत येताना गणपतीपुळे वरून पुणे किंवा अहमदनर वरून शिर्डी करून परत विदर्भात येणार आहे तरी राहण्याची ठिकाण .. खरेदी.. हापूस कुठे मिळतील . चांगले रोड आणि काय खबरदारी घ्यावी याचे मार्गदर्शन करावे. धन्यवाद
वाचने
14166
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगला विचार आहे.
विदर्भातून कोल्हापूर मार्गे कोकण ते पुणे शिर्डी मार्गे परत विदर्
समुद्रासाठीच जायचे झाल्यास
खरेदी.. हापूस कुठे मिळतील .
धन्यवाद
दिवेआगर ठीक.
तुम्ही कोल्हापुरहून कोकणात
वर्षामागून वर्षे जात आहेत
In reply to तुम्ही कोल्हापुरहून कोकणात by चौथा कोनाडा
दक्षिणेला मोचेमाड वगैरे
In reply to वर्षामागून वर्षे जात आहेत by गवि
अगदी सहमत.
In reply to दक्षिणेला मोचेमाड वगैरे by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
छान
कोकणात जाऊ नका असं सांगत नाही पण . . . .
एक सुचविते
संपूर्ण सहलीस आपले/भाड्याचे वाहन असल्यास अनेक पर्याय मिळू शकतील
या प्रतिसादातल्या प्लानशी
In reply to संपूर्ण सहलीस आपले/भाड्याचे वाहन असल्यास अनेक पर्याय मिळू शकतील by गोरगावलेकर
तळकोकण
+++ ११११११
In reply to तळकोकण by कपिलमुनी
थोडक्यात सांगायचे तर
कोकण ट्रिप
तुम्ही जर प्रथमच कोकणात जात
In reply to कोकण ट्रिप by पाटलांचा मह्या
तुम्ही जर प्रथमच कोकणात जात असाल तर मी म्हणेन एकाच बिच वर जा आणि मनसोक्त समुद्र अनुभवा. जास्त जागा, मन्दिरे फिरत बसू नका. एप्रिल मध्ये जात आहात, अतिशय ऊन असतं. त्यामुळे दिवसाचा प्रवास टाळा. कोकणात रात्री प्रवास करणे संयुक्तिक नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी राहा आणि एन्जॉय करा. महत्वाच म्हणजे एसी हॉटेल बुक करा. आंबे कुठूनही घेऊ शकता.+१, महत्वाचे
दुर्लक्ष न करण्याजोगे !हो ना. पण . . .
In reply to तुम्ही जर प्रथमच कोकणात जात by चौथा कोनाडा
एकाच बिच वर जा आणि मनसोक्त
In reply to कोकण ट्रिप by पाटलांचा मह्या
हो.
In reply to एकाच बिच वर जा आणि मनसोक्त by सुबोध खरे
बरोबर !
In reply to हो. by कंजूस
धन्यवाद
कुडाळचे हे पाहा