ताज्या घडामोडी मार्च - भाग २ येथून पुढे...
ऑड्रे ट्रुशके, अमन वडूद, डॉ वारिस हुसेन हे हिंदुत्वाविरुद्ध होळी साजरी करणार आहेत.
यासाठी'स्टुडंट्स अगेन्स्ट हिंदुत्व आयडॉलॉजी' किंवा SAHI अशी संस्था स्थापन केली गेली आहे. येल, कोलंबिया, कॉर्नेल, प्रिन्स्टन, वेलस्ली, मिशिगन स्टेट, ड्यूक आणि रटगर्ससह अमेरिकन युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये SAHI, HfHR आणि साधना या संस्थांनी एकत्रितपणे CAA आणि NRC विरुद्ध निदर्शने केली होती. संघटनेने भारतीय सरकारी अधिकार्यांवर निर्बंध लादण्यासाठी अमेरिकन काँग्रेसला खुले पत्र लिहिले होते.
या वर्षी आता वेबिनार घेतला जाणार आहे.
लिबरल कट्टरवाद असा वाढवला जातो असे दिसते आहे.
वाचने
31867
प्रतिक्रिया
185
मिसळपाव
प्रतिक्रिया
आप ला अजिबात देऊ नका.
In reply to महाराष्ट्रातील पुढील विधानसभा by श्रीगुरुजी
न डागाळलेला पक्ष
In reply to आप ला अजिबात देऊ नका. by आनन्दा
कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी
In reply to न डागाळलेला पक्ष by प्रदीप
शांत...
In reply to कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी by श्रीगुरुजी
सध्या तरी महाराष्ट्रातील
In reply to शांत... by प्रदीप
पुन्हा तेच
In reply to सध्या तरी महाराष्ट्रातील by श्रीगुरुजी
बरं.
In reply to पुन्हा तेच by प्रदीप
आपला का देऊ नका?? विकास कामे
In reply to आप ला अजिबात देऊ नका. by आनन्दा
दिल्ली दंगली
In reply to आपला का देऊ नका?? विकास कामे by अमरेंद्र बाहुबली
- आप ने दिल्ली मध्ये दंगलीत केलेली कामगिरी - आमदारांनी उघडपणे हिंदू विरोधी भुमिका घेणे.
- सीएए विरोधाला सर्वतोपरी मदत देणे
- किसान आंदोलनाला सर्वतोपरी मदत देणे
अपेक्षा ही अजून खूप काही आहे...महाराष्ट्रात भाजपला मत का देऊ
In reply to दिल्ली दंगली by निनाद
महाराष्ट्रात भाजपला मत का देऊ
In reply to महाराष्ट्रात भाजपला मत का देऊ by श्रीगुरुजी
महाराष्ट्रात भाजपला मत का देऊ नये?सहमत श्रिगुरूजी, पिढ्यानपिढ्या खपून ज्यानी भाजप पक्ष वाढवला अशा विखेपाटील, राणे, दरेकर ह्या नेत्यांना पक्षात किंमत राहीलेली नाही नी खडसेंसारखे ऊपरे येऊन पक्षात मंत्रीपदे पटकावताहेत हे पाहून सामान्य भाजप कार्यकर्त्यांचा तिळपापड होतो. तुमच्या सारखा भाजप कट्टर भाजप समर्थक जर भाजपला मत देनार नसेल तर ईतर कुंपनावरील लोक काय देनार?? पुढील निवडणूकीत भाजपचे पानिपत होनार आहे हे सांगायला ज्योतीषाची गरज नाही."फडणवीस" हा मुद्दा कसा काय
In reply to महाराष्ट्रात भाजपला मत का देऊ by श्रीगुरुजी
😉 😎
आप ला मत का देऊ नये?
In reply to दिल्ली दंगली by निनाद
हे पहा
In reply to आप ला मत का देऊ नये? by अमरेंद्र बाहुबली
आप ला मत का देऊ नये?
In reply to दिल्ली दंगली by निनाद
श्रीलंकेतले तामिळी निर्वासित
गापै जी,
In reply to श्रीलंकेतले तामिळी निर्वासित by गामा पैलवान
म्हणजे मुळातच आकस आहे तर
In reply to गापै जी, by सुक्या
आम्ही तमिळ आहोत, आमची भाषा / संस्क्रुती वगेरे महान आहेत, तुम्हाला काहीही माहीती नाही" असल्या फुकाचा बाता डोक्यात जातातअसे लोक तुम्हाला महाराष्ट्रातही आढळतील. मराठा साम्राज्य ३०० वर्षांपूर्वी सगळ्या भारतावर होतं, जय शिवाजी जय भवानी, बाजीराव पेशवे ,पानिपत वगैरे. मग काही(सगळे नव्हे) मराठी लोकांचं हे इतिहासात रमणं आणि काही वल्गना करणं हे तुमच्या डोक्यात कधी जात नाही का? आणि काही मराठी लोकांच्या वल्गनांवरुन तुम्ही समस्त मराठी समाज तशाच विचारांचा आहे असा निष्कर्ष काढता का? सगळा मराठी समाज इतिहासातच रमणारा,वल्गना करणारा आहे? उद्या काही कारणाने मराठी लोकांना निर्वासित व्हावं लागलं तर त्याहीवेळी तुमची हीच भुमिका असेल का?प्रश्न आकसाचा नाही.
In reply to म्हणजे मुळातच आकस आहे तर by उपयोजक
आजही हे लोक दक्षिणेत हिंदी ला
In reply to प्रश्न आकसाचा नाही. by सुक्या
आजही हे लोक दक्षिणेत हिंदी ला विरोध करतात यात त्यांची वर्चस्ववादी भुमीका जास्त आहे.हिंदी ला विरोध करून ते लोक काय चुकीचं करतात? युपी ची भाषा त्यानी का म्हणून स्विकारावी? आणी प्रादेशीक अस्मिता असन्यात वाईट काय? मला तरी कुणी तमीळवाईट भेटला नाही. आणी श्रिलंकेतील तमीळ हिंदूंना भारत सरकारने तात्काळ नागरीकत्व द्यावे अट फक्त हिंदू असावा ईतकीच ठेवावी.एक राष्ट्र, एक भाषा, हे धोरण चुकीचे नाही...
In reply to आजही हे लोक दक्षिणेत हिंदी ला by अमरेंद्र बाहुबली
पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा
श्रीलंकेतील तमिळ व मुले
In reply to पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा by कॉमी
सामूहिक बलात्कार - उस्मान, शाहवेझ, आशु आणि शाहरुख आरोपी
आता, परमपूज्य राहुल गांधी, काय प्रतिसाद देतात?
In reply to सामूहिक बलात्कार - उस्मान, शाहवेझ, आशु आणि शाहरुख आरोपी by निनाद
श्रीलंकेचा प्रश्न
उम्मा कि काय ते
In reply to श्रीलंकेचा प्रश्न by गामा पैलवान
भारतातले तामिळ आणि श्रीलंकेतले तामिळ
In reply to उम्मा कि काय ते by चौकस२१२
श्रीलंकेतल्या तामिळांना फक्त
असा मातृभक्त होणे नाही
साहेब
In reply to असा मातृभक्त होणे नाही by धर्मराजमुटके
अहो पण मूळ मुद्दा, किती खर्च
In reply to साहेब by इरसाल
देशाचे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय कुरेशी आता चर्चेत आलेत.
आई गं....!
भाजप केजरीवालांची हत्या करणार असा आरोप
सत्तेसाठी मेहबूबा मुफ्ती शी
In reply to भाजप केजरीवालांची हत्या करणार असा आरोप by चंद्रसूर्यकुमार
हं आता बोला.
In reply to भाजप केजरीवालांची हत्या करणार असा आरोप by चंद्रसूर्यकुमार
थोडे बोलतो...
In reply to हं आता बोला. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
....
In reply to थोडे बोलतो... by प्रदीप
धन्यवाद
In reply to .... by कॉमी
पंजाबात काय झाले तेच होणार.
कायदा हातात घेऊन भाजपानेच
काही मुद्दे
In reply to कायदा हातात घेऊन भाजपानेच by रात्रीचे चांदणे
गरज लागल्यास हिंसेचा वापर ...
In reply to काही मुद्दे by चंद्रसूर्यकुमार
आप इतर राज्यांत