Skip to main content

एक भास

लेखक Bhakti यांनी रविवार, 27/03/2022 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
अपूर्वाई कोंदणात​ तुझ्या माझ्या प्रितीत चांदण....लख्ख प्रकाश| सांज रंगी उधळतात आठवणी मोती झेलत निशब्द....मंद श्वास| शोधे जादूई तळ्यात मासोळी नयनांत पाणकळा...तुझं आकाश| मोरपंखात निथळत कृष्ण मुरली सुरांत राधा...एक भास| -भक्ती (हायकू लिहिण्याचा एक प्रयत्न)
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 3027
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

छान लिहीलं आहे

चांगली आहे.

राधा एक भास है भक्ती का श्वास है मुरली के सुर है तभी तो कृष्ण का अहसास है छान