१००व्या ईबुकचे लोकार्पण...
मित्रहो,
ज्या मिसळपावने मला अनेक वाचक दिले. माझ्या लेखनाचा आस्वाद घेतला. त्या संस्थळाला माझे अभिवादन आणि धन्यवाद.
१००वे ईबुक प्रकाशित करण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
निमंत्रण आणि कार्यक्रम पत्रिका सोबत देत आहे. ज्यांना शक्य असेल त्यांनी आवर्जून उपस्थित रहा ही आग्रहाची विनंती.
ह्या पुस्तिका रुपातील सादरीकरणात ९० टक्के पुस्तकातील विषय मिपावून आधीच सादर झाले आहेत. अनेक धागे पुन्हा संपादित करून सादर केले आहेत.
ज्यांना या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे असेल त्यांनी ९८८१९९१९४९ वर कळवल्यास आनंद होईल
https://alkaoaksebookshoppy.online/

https://alkaoaksebookshoppy.online/

वाचने
7384
वाचनखूण
प्रतिक्रिया
23
अरे व्वा मस्तच
अहो आहे केंव्हा कार्यक्रम? आणि कुठे?
अभिनंदन कमांडर साहेब.
अरे वा.. मस्त बातमी
In reply to अरे वा.. मस्त बातमी by ज्ञानोबाचे पैजार
तेच उत्तम
In reply to तेच उत्तम by मुक्त विहारि
अहो मुक्त विहारी
In reply to अरे वा.. मस्त बातमी by ज्ञानोबाचे पैजार
मार्च एन्डिंग चा घोळ...
अभिनंदन
हार्दीक अभिनंदन !
In reply to हार्दीक अभिनंदन ! by दुर्गविहारी
दुर्ग विहारींचे योगदान...
मिपाकरांपैकी जे कार्यक्रमाला उपस्थित असतील त्यांचा
अभिनंदन
मन मे है विश्वास म्हणजेच ओक साहेब
In reply to मन मे है विश्वास म्हणजेच ओक साहेब by प्रकाश घाटपांडे
पका काका
In reply to पका काका by शशिकांत ओक
पका काका तुम्ही तरी कार्यक्रमाला उपस्थित व्हाल
In reply to पका काका तुम्ही तरी कार्यक्रमाला उपस्थित व्हाल by शशिकांत ओक
कंटाळा हा एकमेव कारण घडले न
In reply to मन मे है विश्वास म्हणजेच ओक साहेब by प्रकाश घाटपांडे
किती जणांनी ही लिंक
अभिनंदन.
वा वा!
१००व्या ईबुकच्या लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला
एक भृगु संहिता पुस्तक
हो वेगळे आहेत
एक नाविन्यपूर्ण ई-बुक सादर