नमस्कार मंडळी,
आजपावेतो १० हजाराच्या वरचा कधी फोन घेतला नाहीये. आता घ्यावा म्हणतो. आणि त्यासाठी सल्ला घेण्यासाठी मिपाशिवाय आणखी चांगली जागा कोणती?
गरजः
- गेमींग साठी नकोय. ऑफिसच्या कामासाठीच बहुतेक वेळ वापर होईल. [आऊटलूक/एक्सेल/स्लॅक/वेबेक्स]
- साऊंड, डिस्प्ले, कॅमेरा आणि ऑपरेटींग परफॉर्मन्स चांगला हवा.
- ब्लॉटवेअर्स शक्यतो कमी
- प्रोसेसर आणि अँड्रॉईड वर्जन: पुढची निदान ५-६ वर्षे तरी फोन वापरता आला पाहीजे :-)
बजेट: ३५-४० हजार पर्यंत.
मी स्वतः शोधले तेव्हा सापडलेल्या काही मॉडेल्सचे तपशील चांगले वाटले [5G, 8gb/128gb वेरियंट्स - गूगल/सॅमसंग/मोटोरोला]
अर्थात् अनेक चांगले ऑप्शन्स मी बघीतलेही नसतील. अन् मुळात एवढ्या रेंज मधले फोन कधी वापरलेलेच नसल्याने काही कळतही नाही.
त्यामुळे आपल्या सल्ल्याची नितांत गरज आहे. :-)
वाचने
43276
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
४-५ वर्ष खूपच होतात
४-५ वर्ष खूपच होतात
In reply to ४-५ वर्ष खूपच होतात by गावठी फिलॉसॉफर
धर्मराज साहेबांच्या रूपाने
माझ्याकडे चार nokia आहेत.
In reply to धर्मराज साहेबांच्या रूपाने by जेम्स वांड
@जेम्स वांडजी
In reply to धर्मराज साहेबांच्या रूपाने by जेम्स वांड
येस
In reply to @जेम्स वांडजी by तर्कवादी
फोनमधले प्रसेसर चिप आणि रेटिंग
भारी आहे याददी !
In reply to फोनमधले प्रसेसर चिप आणि रेटिंग by कंजूस
कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय
Microsoft ने ओएस लाजंगलात सोडली.
In reply to कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय by कासव
Kai OS
In reply to कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय by कासव
नोकिया एन९००
In reply to कोणी लिनक्स फोन ट्राय केले काय by कासव
एका गोष्टीचे थोडे आश्चर्य
किंमत जास्ती.
In reply to एका गोष्टीचे थोडे आश्चर्य by श्रीरंग_जोशी
अनुमोदन
In reply to किंमत जास्ती. by कंजूस
स्मार्ट फोन चे आता
कुणाचा सल्ला न घेता फोन घ्यायला गेलेले गिऱ्हाईक
In reply to स्मार्ट फोन चे आता by सुबोध खरे
सहमत.
In reply to स्मार्ट फोन चे आता by सुबोध खरे