आता पुरण्पोळीची कसली आलीय कृती. म्हणजे त्यात काय नवीन.
पण , कणीकेची सुद्धा तलम , मऊ अशी पोळी होते हेच ह्या विडिऑतून दाखवलेय.
शास्त्रीय दृष्ट्या ह्याला, ऑटोलाईझ म्हणतात. ह्यात कणीक ज्यास्त काळ भिजळ्याने, तिचा दाणा न दाणा भिजतो व त्यातील ग्लुटन वाढते. व हेच पोळीला मौ बनवते.
तर ह्या वर्षी, कणीक अश्या रीतीने भिजवून पुरणाची पोळी करून पहा.
मी कृती देत नाहीये तर तुम्ही विडिओ पहाच.
हा माझा विडिओ पुरणपोळीचा,
वाचने
10838
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
मस्त.
ऑटोलाईझ
+१
In reply to ऑटोलाईझ by Bhakti
Autocorrect ना ;) *पिठीसाखर
In reply to +१ by Bhakti
सर्वांना धन्यवाद.
In reply to +१ by Bhakti
मिसिंग भजी & कुरडई-पापडी
In reply to +१ by Bhakti
हो ना, गुढीपाडव्याला पण होत
In reply to मिसिंग भजी & कुरडई-पापडी by तुषार काळभोर
छान.
च्यायला
In reply to छान. by Trump
ओळखलेत तुम्ही
In reply to च्यायला by सुरिया
साहेबाच्या पोटात बंदुकीची
In reply to छान. by Trump
अरेरे
In reply to साहेबाच्या पोटात बंदुकीची by गवि
निरागसता जपण्याची धडपड चालूच
In reply to अरेरे by सुरिया