आरती बल्लाळाची
(चालीसहीत)
जयदेव जयदेव जय पालीश्वरा हो देवा पालीश्वरा
आरती ओवाळीतो मी तुज देवा बल्लाळा
जयदेव जयदेव || ध्रु ||
देवूळ तुझे मोठे चौसोपी दगडी
आत असे मुर्ती शेंदरी उघडी
समोर मोठी घंटा अन खांब लाकडी
वर्णावया रुप तुझे बुद्धी माझी तोकडी || १ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
देवा तुझा वास असे पाली गावी
तव दर्शने माझी द्रुष्टी सुखावी
मोदकांचा नैवेद्य मी तुजला दावी
भक्तांवर क्रुपा नियमीत असो द्यावी || २ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
पौराणीक आणि ऐतीहासीक तव ग्राम असे
मंदिर सुंदर मागे सरसगड वसे
वर्णन म्या पामर करू कैसे
सच्चा एक मुढ वंदन करीतसे || ३ ||
जयदेव जयदेव || ध्रु ||
५/०१/१९९८
बल्लाळेश्वराची मुर्ती
http://farm4.static.flickr.com/3416/3478389927_3108132e7d.jpg?v=0
पालीच्या बल्लाळेश्वराचे मंदिर, मागे सरसगड आहे.
सरसगड, समोरुन
बल्लाळेश्वराचे मंदिर, समोरुन
मंदिरासमोरील मोठी घंटा. ही घंटा आपण फ्रेंचाविरुद्ध लढाईत मिळवलेली आहे.
(छायाचित्र सौजन्यः http://ballaleshwar.com/marathi/index.html)
बल्लाळेश्वराची मुर्ती
http://farm4.static.flickr.com/3416/3478389927_3108132e7d.jpg?v=0
पालीच्या बल्लाळेश्वराचे मंदिर, मागे सरसगड आहे.
सरसगड, समोरुन
बल्लाळेश्वराचे मंदिर, समोरुन
मंदिरासमोरील मोठी घंटा. ही घंटा आपण फ्रेंचाविरुद्ध लढाईत मिळवलेली आहे.
(छायाचित्र सौजन्यः http://ballaleshwar.com/marathi/index.html)
Taxonomy upgrade extras
वाचने
8565
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मंदिर डोळ्यांपुढे आलं.
सुंदर रचना
वा ! मस्त !!
छान आहे!
गणपती
In reply to छान आहे! by सायली पानसे
आरती
छान आहे , आरती
उघडी हा शब्द जरा खटकतो
In reply to छान आहे , आरती by अनंता
वा!
धन्यवाद
In reply to वा! by ऋषिकेश
चाल
In reply to वा! by ऋषिकेश
सुंदर
खरंच
छान!
गणपती बाप्पा मोरया
बाल भक्तालागी तुचि आसरा.
आरती ऐका.
देव काका
In reply to आरती ऐका. by प्रमोद देव
सर्व