प्रखर मुद्दे घेऊन, जातीय आणि धार्मिक प्रश्न उचलून, घराणेशहीच्या जोरावर, प्रादेशिक अस्मितेवर, भाषेवर वर्षानुवर्षे काम करूनही राजकीय पक्षांना राज्यात एकहाती सत्ता आणता आणता दमछाक होते. किंवा काहींचे तर ते स्वप्नच राहते. परंतु विकासकग्या मुद्यावर बोलून राजकारणात नुकतेच पाऊल टाकणारी आम आदमी पार्टी दोन राज्यात बहुमताने सरकार स्थापन करते. यावरून आम आदमी पार्टी भविष्यात केंद्रीय राजकारणात भाजप कीवा इतर आघाड्यांना एक पर्याय ठरू शकते काय?
खरं पाहता देशाला एक नवीन राजकीय पार्टीची गरज आहे. विकासाच्या मुद्यावर दोन राज्यात सरकार स्थापन करणारी आणि इतर राज्यात पाळेमुळे रोवणारी आम आदमी पार्टी देशाच्या केंद्रीय राजकारणात सक्षम पार्टी म्हणून भरारी घेऊ शकते काय?
पंजाब मध्ये जातीय राजकारण आणि घराणेशाही चालते तिथे विकासाच्या मुद्यावर निवडून येणारी आम आदमी पार्टी इतर राज्यात (उदा. UP, बिहार, गुजरात, MP, महाराष्ट्र) सफल होऊ शकते का?
दिल्ली म्हणजे सुशिक्षित लोकांचा प्रदेश. तिथे आम आदमी पार्टी येऊ शकते तर केरळ सारख्या राज्यात येऊ शकते काय? डाव्यांचा प्रभाव असणाऱ्या राज्यात आम आदमी पार्टी ला स्वीकारतील काय??
दक्षिणेत प्रदेश वाद, भाषा वाद चालतो तिथे आम आदमी पार्टी कितपत यशस्वी होऊ शकते???
घराणेशाही, जातीयवाद, टगेगिरी, निष्ठावंत कार्यकर्ता, इतिहास आणि त्यावर वादविवाद यांसारख्या चिरकूट मुद्यांवर निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आप पुन्हा एकदा पक्षबांधणी करून यशस्वी होऊ शकेल काय??
राजकारणाचा अनुभव नाही. पक्षात वजनदार नेतृत्व नाही. आता निवडून आलेले जुने राजकीय नेते आणि पक्ष उभारणी करतानाचे अनुभव नसणारे नेते यांच्यात वाद होऊन पक्ष नेस्तनाभूत तर होणार नाही ना??
भविष्यात आम आदमी पार्टी केंद्रात bjp ल पर्याय ठरू शकेल काय??
वाचने
17650
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
बदनाम
रक्तहीन क्रांतीचा विजय असो!
पंजाबमधील सरकारी कार्यालयात
हायला
In reply to पंजाबमधील सरकारी कार्यालयात by आग्या१९९०
आप ची वाटचाल...
मी स्वतः
In reply to आप ची वाटचाल... by अर्धवटराव
बाडिस
In reply to मी स्वतः by धर्मराजमुटके
युगपुरुषांच्या संस्कृती "यूज
In reply to आप ची वाटचाल... by अर्धवटराव
प्रसार माध्यमांनी आपच्या
आप पक्ष स्वतःची अपारंपारिक
सर्रास राजकीय विरोधकांना
केंद्र सरकार तुमचे आहे ,किती
In reply to सर्रास राजकीय विरोधकांना by sunil kachure
केंद्र सरकार तुमचे आहे ,किती तरी एजन्सी अधिकारात आहेत मीडिया मधून आरोप करण्या पेक्षा पूरावा गोळा करून कायदेशीर कारवाई करा.एक तो घोडा बोलो या चतुर बोलो .. कारवाई केली ... मंत्री गजाआड गेले तर तुमचे पपु राउत केंद्र सरकार या एजन्सी चा दुरुपयोग करत आहे असे बरळत असतात ... काय ते ठरवा .. उगा फुसुकल्या सोडु नका...महाराष्ट्रात तर नाहीच नाही
In reply to सर्रास राजकीय विरोधकांना by sunil kachure
आप पक्ष
आप आणि पंजाब
पंजाबचे भावी मुख्यमंत्री
पंजाब आणि आप
सरकार चालवण्यात केजरीवाल कुशल झालेत.
In reply to पंजाब आणि आप by चंद्रसूर्यकुमार
मला वाटतं दक्षिण दिशेला जायला
In reply to सरकार चालवण्यात केजरीवाल कुशल झालेत. by कंजूस
भविष्यात आम आदमी पार्टी
भविष्यात आम आदमी पार्टी
भविष्यात आम आदमी पार्टी केंद्रात bjp ल पर्याय ठरू शकेल काय??हे आता सांगता येणे अवघड आहे. जर आआपने (१) पंजाबात दिल्लीप्रमाणे बऱ्यापैकी कार्यक्षम प्रशासन दिले, (२) भरमसाठ किंमत वाढविलेल्या वीज, पेट्रोल, डिझेल अशा गोष्टींच्या किंमती कमी केल्या, (३) निदान मंत्र्यांच्या भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवले तर देशभर एक सकारात्मक संदेश जाऊन आआपला देशात फायदा होऊ शकतो. दुसरीकडे महाराष्ट्रात सर्व चार प्रमुख पक्षांनी पूर्ण भ्रमनिरास केला आहे. या चारही पक्षांमध्ये तसूभरही फरक राहिलेला नाही. त्यामुळे आता मनसे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. परंतु मनसेला १६ वर्षांनतरही महाराष्ट्रात बस्तान बसविता आलेले नाही. अशा परिस्थितीत जर आआपने पंजाबात उल्लेखनीय कामगिरी केली तर महाराष्ट्रात सुद्धा आआपला संधी मिळू शकेल. अशा वेळी निदान मी तरी आआपला मत देईन.+१
In reply to भविष्यात आम आदमी पार्टी by श्रीगुरुजी