प्रखर मुद्दे घेऊन, जातीय आणि धार्मिक प्रश्न उचलून, घराणेशहीच्या जोरावर, प्रादेशिक अस्मितेवर, भाषेवर वर्षानुवर्षे काम करूनही राजकीय पक्षांना राज्यात एकहाती सत्ता आणता आणता दमछाक होते. किंवा काहींचे तर ते स्वप्नच राहते. परंतु विकासकग्या मुद्यावर बोलून राजकारणात नुकतेच पाऊल टाकणारी आम आदमी पार्टी दोन राज्यात बहुमताने सरकार स्थापन करते. यावरून आम आदमी पार्टी भविष्यात केंद्रीय राजकारणात भाजप कीवा इतर आघाड्यांना एक पर्याय ठरू शकते काय?
खरं पाहता देशाला एक नवीन राजकीय पार्टीची गरज आहे. विकासाच्या मुद्यावर दोन राज्यात सरकार स्थापन करणारी आणि इतर राज्यात पाळेमुळे रोवणारी आम आदमी पार्टी देशाच्या केंद्रीय राजकारणात सक्षम पार्टी म्हणून भरारी घेऊ शकते काय?
पंजाब मध्ये जातीय राजकारण आणि घराणेशाही चालते तिथे विकासाच्या मुद्यावर निवडून येणारी आम आदमी पार्टी इतर राज्यात (उदा. UP, बिहार, गुजरात, MP, महाराष्ट्र) सफल होऊ शकते का?
दिल्ली म्हणजे सुशिक्षित लोकांचा प्रदेश. तिथे आम आदमी पार्टी येऊ शकते तर केरळ सारख्या राज्यात येऊ शकते काय? डाव्यांचा प्रभाव असणाऱ्या राज्यात आम आदमी पार्टी ला स्वीकारतील काय??
दक्षिणेत प्रदेश वाद, भाषा वाद चालतो तिथे आम आदमी पार्टी कितपत यशस्वी होऊ शकते???
घराणेशाही, जातीयवाद, टगेगिरी, निष्ठावंत कार्यकर्ता, इतिहास आणि त्यावर वादविवाद यांसारख्या चिरकूट मुद्यांवर निवडणूक होणाऱ्या महाराष्ट्रासारख्या राज्यात आप पुन्हा एकदा पक्षबांधणी करून यशस्वी होऊ शकेल काय??
राजकारणाचा अनुभव नाही. पक्षात वजनदार नेतृत्व नाही. आता निवडून आलेले जुने राजकीय नेते आणि पक्ष उभारणी करतानाचे अनुभव नसणारे नेते यांच्यात वाद होऊन पक्ष नेस्तनाभूत तर होणार नाही ना??
भविष्यात आम आदमी पार्टी केंद्रात bjp ल पर्याय ठरू शकेल काय??
वाचने
17650
प्रतिक्रिया
122
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो, त्यांचे प्रतिसाद जास्त मनांवर, मी तरी घेत नाही ...
In reply to पण एक कोटी ही मर्यादा नको 2 by सुबोध खरे
काय बोलणार
In reply to पण एक कोटी ही मर्यादा नको 2 by सुबोध खरे
पण एक कोटी ही मर्यादा नको 2
In reply to काय बोलणार by sunil kachure
चांगला प्लॅन आहे. पुढच्या
In reply to कशाला आय कर पण भरायचा by सुबोध खरे
कॉमी भाऊ, संतुलन सुटायला
In reply to ते आयकर भरणाऱ्यांना फायद्याचं by कॉमी
याचा वीज सवलतीच्या मुद्द्याशी
In reply to कॉमी भाऊ, संतुलन सुटायला by आनन्दा
एका घरांत चार मुले आहेत
In reply to याचा वीज सवलतीच्या मुद्द्याशी by कॉमी
मग तुमचा आक्षेप एकूणच आयकर या
In reply to एका घरांत चार मुले आहेत by मुक्त विहारि
तुम्हाला मुद्दा समजलेला नाही
In reply to मग तुमचा आक्षेप एकूणच आयकर या by कॉमी
अहो ते ठीक आहे ना, पण तुमचा
In reply to तुम्हाला मुद्दा समजलेला नाही by मुक्त विहारि
एक माणूस 100 रुपये आयकर भरतो
In reply to अहो ते ठीक आहे ना, पण तुमचा by कॉमी
शिक्षित लोक असे प्रतिसाद देतात
In reply to एका घरांत चार मुले आहेत by मुक्त विहारि
भारतातील प्रतेक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात टॅक्स भरतो.
In reply to शिक्षित लोक असे प्रतिसाद देतात by sunil kachure
सध्या इतक्याच टॅक्स चा अभ्यास करा
In reply to भारतातील प्रतेक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात टॅक्स भरतो. by मुक्त विहारि
वडापाव वाला, रिक्षावाला, मोबाईल रिपेयर करणारा...
In reply to सध्या इतक्याच टॅक्स चा अभ्यास करा by sunil kachure
अज्ञान फारच दिसत आहे.
In reply to वडापाव वाला, रिक्षावाला, मोबाईल रिपेयर करणारा... by मुक्त विहारि
कामवाली टॅक्स भरते...
In reply to अज्ञान फारच दिसत आहे. by कॉमी
सरकारचे ५७% उत्पन्न वस्तू व
In reply to वडापाव वाला, रिक्षावाला, मोबाईल रिपेयर करणारा... by मुक्त विहारि
हे सगळे, आयकर पण भरतात का?
In reply to सरकारचे ५७% उत्पन्न वस्तू व by कॉमी
?
In reply to हे सगळे, आयकर पण भरतात का? by मुक्त विहारि
भिकारी, पण GST भरतात,
In reply to ? by कॉमी
बाय द वे ....
In reply to सध्या इतक्याच टॅक्स चा अभ्यास करा by sunil kachure
इतक्या कॉन्फिडन्सने चुकीचे
In reply to बाय द वे .... by मुक्त विहारि
आमच्या गावातील भिकारी
In reply to इतक्या कॉन्फिडन्सने चुकीचे by कॉमी
फार मजेदार आहेत मुवि.
In reply to आमच्या गावातील भिकारी by मुक्त विहारि
भिकाऱ्याला भीक म्हणून
In reply to फार मजेदार आहेत मुवि. by कॉमी
ते अर्थव्यवस्था मजबूत करतात
In reply to बाय द वे .... by मुक्त विहारि
भिकारी असु
In reply to ते अर्थव्यवस्था मजबूत करतात by गावठी फिलॉसॉफर
बरोबर
In reply to सध्या इतक्याच टॅक्स चा अभ्यास करा by sunil kachure
१०० स्मार्ट सिटी
आमच्या डोंबिवलीत ...
In reply to १०० स्मार्ट सिटी by sunil kachure
झाली का फिल्मसिटी बांधून
In reply to १०० स्मार्ट सिटी by sunil kachure
खरे खरे बोलत असतील
In reply to झाली का फिल्मसिटी बांधून by सुबोध खरे
मग मुंबईतील फिल्म स्टार आणि
In reply to खरे खरे बोलत असतील by sunil kachure
केजरीवाल यांनी सरकारी शाळांसाठी दिल्लीत काय केले हे
एक प्रश्न पडतो...
शक्यता नाकारता येत नाही ....
In reply to एक प्रश्न पडतो... by गावठी फिलॉसॉफर
पंजाब में आम आदमी पार्टी (AAP
In reply to एक प्रश्न पडतो... by गावठी फिलॉसॉफर
स्वराज्य तर मिळाले
पण भारतीय जणते नी अजून
असो
कुणाच्या खांद्यावर
In reply to असो by सुबोध खरे
"आप" ने जाहीर केलेली एक सवलत ...
जखमेवर मीठ
In reply to "आप" ने जाहीर केलेली एक सवलत ... by मुक्त विहारि
जखमेवर मीठ
In reply to "आप" ने जाहीर केलेली एक सवलत ... by मुक्त विहारि
जखमेवर मीठ
In reply to "आप" ने जाहीर केलेली एक सवलत ... by मुक्त विहारि
जखमेवर मीठ
In reply to "आप" ने जाहीर केलेली एक सवलत ... by मुक्त विहारि
ते पण आहेच म्हणा ...
In reply to जखमेवर मीठ by गावठी फिलॉसॉफर
मस्त
In reply to ते पण आहेच म्हणा ... by मुक्त विहारि
काही अंशी सहमत ....
In reply to मस्त by गावठी फिलॉसॉफर