✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

जगत् त्राही माम्

ब — बाजीगर, Sat, 02/26/2022 - 14:59
त्रा त्रा त्रास-पुटीन रशीयन मोठा वाॅर मशीन जगाचा नवा पोलीस पाटी sssssल म्हातारा बायडन अन् कागदी घोडे नाटो जिसकी लाठी उसकी भैस जुनी कागदपत्रे फाटो त्रा त्रा त्रास-पुटीन रशीयन मोठा वाॅर मशीन जगाचा नवा पोलीस पाटील निर्भयपणे अध्यक्ष झेलीन्स्की नाही पळणार मी झेलीन की लढणार प्रतिकार करणार स्वाभीमानी ते नव्हे अफगाणी ,घर दिले तालीबानी धमकी जर नाही आलात शरण तर हजारोंचे अटळ आहे मरण इमरान वीटला कर्जबाजारा समोर जावून घातला मुजरा मायावी हॅकर्स नवे इंद्रजीत करीती बँकअकाँउंट्स चीत कूटनिती ग्रँडमास्टर चा हल्ला थेट राजा घेरलाल पुढच्या क्षणी चेकमेट मग आता आक्रमील का चीन ब्रम्होस आहे, हिंदूस्तान चेचीन अण्वस्त्रधारी हिंद चा थरारा संयमीत शक्तीचा असतो दरारा पण पैसे, काम व जीवहानी न भरुन येणारी ही कहानी विद्यार्थ्य्याचे सुरक्षीत परतणे मोदी लावती वजन या कारणे त्रा त्रा त्रास-पुटीन रशीयन मोठा वाॅर मशीन जगाचा नवा पोलीस पाटील

प्रतिक्रिया द्या
2201 वाचन

💬 प्रतिसाद (6)

अण्वस्त्रधारी हिंद चा थरारा

चौथा कोनाडा
Sat, 02/26/2022 - 17:13 नवीन
अण्वस्त्रधारी हिंद चा थरारा संयमीत शक्तीचा असतो दरारा
हे आवडले ! शेवटी आहेतच मोदी ५६ वाले !
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौथा कोनाडा जी

बाजीगर
Sat, 02/26/2022 - 19:20 नवीन
  • Log in or register to post comments

धन्यवाद चौथा कोनाडा जी

बाजीगर
Sat, 02/26/2022 - 19:20 नवीन
  • Log in or register to post comments

कुणी काही म्हणा

कर्नलतपस्वी
Sat, 02/26/2022 - 23:06 नवीन
देशा चा धाक जगभर वाढलाय. आवडली
  • Log in or register to post comments

चाल : रा रा रासपुटीन,रशीयाज ग्रेटेस्ट लव्हमशीन

बाजीगर
Sun, 02/27/2022 - 10:25 नवीन
काहीतरी जुळवाजुळवी करत रहायचं. धन्यवाद कर्नल तपस्वी जी
  • Log in or register to post comments

हा प्रांजळपणा आवडला.

चौथा कोनाडा
Sun, 02/27/2022 - 19:08 नवीन
हा प्रांजळपणा आवडला. येऊ दया पुढची जुळवाजुळवी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बाजीगर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा