✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

दोन फुल एक हाफ

त
तात्या विन्चू यांनी
Wed, 02/20/2008 - 17:00  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6445 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

दिसत नाही..

विसोबा खेचर
Wed, 02/20/2008 - 18:00 नवीन
च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... तात्या.
  • Log in or register to post comments

लोकसत्ता

तात्या विन्चू
गुरुवार, 02/21/2008 - 08:51 नवीन
लोकसत्ता इन्टर् नेट वर वाचण्याकरीता Dynamic Font ActiveX Control Install करावा लागतो. टो लोकसत्ता च्या साईट वरतीच मिळतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

दिसत नाही..

शरुबाबा
Wed, 02/20/2008 - 19:11 नवीन
च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... शरद
  • Log in or register to post comments

मस्त!

ऋषिकेश
Wed, 02/20/2008 - 21:22 नवीन
लेख मस्त.. मजा आली.. दुव्या बद्दल आभार फक्त एक चुक खटकली
जी सेना बी.इ.एस्.टी. मधल्या बाँम्बेचासुद्धा मुंबईकरु शकली नाहि...
बी.इ.एस्.टी. मधला बी हा बाँम्बेसाठी नसून बृहन्मुंबईसाठी आहे (मुंबईकर) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

बृहन्मुंब

तात्या विन्चू
गुरुवार, 02/21/2008 - 08:54 नवीन
बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity Supply & Transport इन्ग्रजीत्......हेही थोड अतर्क्य वाटत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

बस पास

ऋषिकेश
गुरुवार, 02/21/2008 - 22:06 नवीन
बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity ..... माझ्या बस पासावर तरी तसं (बृहन्मुंबई/bruhanmumbai) लिहिलं होतं बॉ! कदाचित "बेस्ट" नावात बदल करावा लागु नये म्हणून केलेली युक्ती असावी. तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? ऋषिकेश
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तात्या विन्चू

एकदम मान्य

llपुण्याचे पेशवेll
गुरुवार, 02/21/2008 - 22:10 नवीन
तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? कधीही. पुण्याचे पेशवे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

लोकसत्ता

बेसनलाडू
गुरुवार, 02/21/2008 - 08:58 नवीन
अ. आय ई मध्ये लोकसत्ता नीट दिसतो. विशेष काही करायची गरज नाही. अडचण असल्यास लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करून पहा. ब. मॉझिला फायरफॉक्समध्ये पाहताना - १. लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करा. २. साइट पाहताना : व्यू > कॅरॅक्टर एन्कोडिंग > वेस्टर्न (आय एस् ओ - ८८५९ - १) सिलेक्ट करा. साइट नीट दिसेल (दिसायला हवी) (उपायसूचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

फायरफॉक्समध्ये पाहताना -

तात्या विंचू
गुरुवार, 02/21/2008 - 10:15 नवीन
फायरफॉक्सचे IE-tab म्हणून एक प्लग-इन मिळते.... ते इन्स्टाल करुन बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

लोकसत्ता चे युनिकोड

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 02/21/2008 - 10:21 नवीन
लोकसत्ताचे युनिकोड कन्व्हर्जन कसे करायचे? चांगले लेख कसे सेव्ह करायचे? प्रकाश घाटपांडे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा