दोन फुल एक हाफ त तात्या विन्चू यांनी Wed, 02/20/2008 - 17:00 · लेख लेख वर्गीकरण प्रतिक्रिया द्या 6445 वाचन 💬 प्रतिसाद (10) प्रतिक्रिया दिसत नाही.. विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 18:00 नवीन च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... तात्या. लोकसत्ता तात्या विन्चू गुरुवार, 02/21/2008 - 08:51 नवीन लोकसत्ता इन्टर् नेट वर वाचण्याकरीता Dynamic Font ActiveX Control Install करावा लागतो. टो लोकसत्ता च्या साईट वरतीच मिळतो. दिसत नाही.. शरुबाबा Wed, 02/20/2008 - 19:11 नवीन च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... शरद मस्त! ऋषिकेश Wed, 02/20/2008 - 21:22 नवीन लेख मस्त.. मजा आली.. दुव्या बद्दल आभार फक्त एक चुक खटकली जी सेना बी.इ.एस्.टी. मधल्या बाँम्बेचासुद्धा मुंबईकरु शकली नाहि... बी.इ.एस्.टी. मधला बी हा बाँम्बेसाठी नसून बृहन्मुंबईसाठी आहे (मुंबईकर) ऋषिकेश बृहन्मुंब तात्या विन्चू गुरुवार, 02/21/2008 - 08:54 नवीन बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity Supply & Transport इन्ग्रजीत्......हेही थोड अतर्क्य वाटत. बस पास ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 22:06 नवीन बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity ..... माझ्या बस पासावर तरी तसं (बृहन्मुंबई/bruhanmumbai) लिहिलं होतं बॉ! कदाचित "बेस्ट" नावात बदल करावा लागु नये म्हणून केलेली युक्ती असावी. तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? ऋषिकेश एकदम मान्य llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 22:10 नवीन तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? कधीही. पुण्याचे पेशवे लोकसत्ता बेसनलाडू गुरुवार, 02/21/2008 - 08:58 नवीन अ. आय ई मध्ये लोकसत्ता नीट दिसतो. विशेष काही करायची गरज नाही. अडचण असल्यास लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करून पहा. ब. मॉझिला फायरफॉक्समध्ये पाहताना - १. लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करा. २. साइट पाहताना : व्यू > कॅरॅक्टर एन्कोडिंग > वेस्टर्न (आय एस् ओ - ८८५९ - १) सिलेक्ट करा. साइट नीट दिसेल (दिसायला हवी) (उपायसूचक)बेसनलाडू फायरफॉक्समध्ये पाहताना - तात्या विंचू गुरुवार, 02/21/2008 - 10:15 नवीन फायरफॉक्सचे IE-tab म्हणून एक प्लग-इन मिळते.... ते इन्स्टाल करुन बघा लोकसत्ता चे युनिकोड प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/21/2008 - 10:21 नवीन लोकसत्ताचे युनिकोड कन्व्हर्जन कसे करायचे? चांगले लेख कसे सेव्ह करायचे? प्रकाश घाटपांडे
दिसत नाही.. विसोबा खेचर Wed, 02/20/2008 - 18:00 नवीन च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... तात्या.
लोकसत्ता तात्या विन्चू गुरुवार, 02/21/2008 - 08:51 नवीन लोकसत्ता इन्टर् नेट वर वाचण्याकरीता Dynamic Font ActiveX Control Install करावा लागतो. टो लोकसत्ता च्या साईट वरतीच मिळतो.
दिसत नाही.. शरुबाबा Wed, 02/20/2008 - 19:11 नवीन च्यामारी ह्या लोकसत्तेची अक्षरं मी आजतागायत जालावर कधीही धडपणे पाहिली नाहीत! उपाय सुचवा... शरद
मस्त! ऋषिकेश Wed, 02/20/2008 - 21:22 नवीन लेख मस्त.. मजा आली.. दुव्या बद्दल आभार फक्त एक चुक खटकली जी सेना बी.इ.एस्.टी. मधल्या बाँम्बेचासुद्धा मुंबईकरु शकली नाहि... बी.इ.एस्.टी. मधला बी हा बाँम्बेसाठी नसून बृहन्मुंबईसाठी आहे (मुंबईकर) ऋषिकेश
बृहन्मुंब तात्या विन्चू गुरुवार, 02/21/2008 - 08:54 नवीन बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity Supply & Transport इन्ग्रजीत्......हेही थोड अतर्क्य वाटत.
बस पास ऋषिकेश गुरुवार, 02/21/2008 - 22:06 नवीन बृहन्मुंबई मराठीत, आणी बाकी Electricity ..... माझ्या बस पासावर तरी तसं (बृहन्मुंबई/bruhanmumbai) लिहिलं होतं बॉ! कदाचित "बेस्ट" नावात बदल करावा लागु नये म्हणून केलेली युक्ती असावी. तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? ऋषिकेश
एकदम मान्य llपुण्याचे पेशवेll गुरुवार, 02/21/2008 - 22:10 नवीन तसंही मेस्ट पेक्षा बेस्ट छानच काय? कधीही. पुण्याचे पेशवे
लोकसत्ता बेसनलाडू गुरुवार, 02/21/2008 - 08:58 नवीन अ. आय ई मध्ये लोकसत्ता नीट दिसतो. विशेष काही करायची गरज नाही. अडचण असल्यास लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करून पहा. ब. मॉझिला फायरफॉक्समध्ये पाहताना - १. लोकसत्ताचा मिलेनिअम फॉन्ट डाउनलोड करून विन्डोजच्या फॉन्ट्स फोल्डरमध्ये कॉपी करा. २. साइट पाहताना : व्यू > कॅरॅक्टर एन्कोडिंग > वेस्टर्न (आय एस् ओ - ८८५९ - १) सिलेक्ट करा. साइट नीट दिसेल (दिसायला हवी) (उपायसूचक)बेसनलाडू
फायरफॉक्समध्ये पाहताना - तात्या विंचू गुरुवार, 02/21/2008 - 10:15 नवीन फायरफॉक्सचे IE-tab म्हणून एक प्लग-इन मिळते.... ते इन्स्टाल करुन बघा
लोकसत्ता चे युनिकोड प्रकाश घाटपांडे गुरुवार, 02/21/2008 - 10:21 नवीन लोकसत्ताचे युनिकोड कन्व्हर्जन कसे करायचे? चांगले लेख कसे सेव्ह करायचे? प्रकाश घाटपांडे
प्रतिक्रिया
दिसत नाही..
लोकसत्ता
दिसत नाही..
मस्त!
बृहन्मुंब
बस पास
एकदम मान्य
लोकसत्ता
फायरफॉक्समध्ये पाहताना -
लोकसत्ता चे युनिकोड