शिवसेना हा तसा पहायला गेले तर एक छोटा राजकीय पक्ष.
छोटा म्हणायचे कारण की या पक्षाने मुंबई , नाशीक, ठाणे या पलीकडे कुठे काही फारसे केल्याचे वाचल्याचे आठवत नाही.
सेनेने महारष्ट्रातील लोकाम्साठी नक्की काय केले ते खरेच अभ्यासायला हवे. एके काळी मराठी चा जयघोष करणारी सेना घुमजाव करत एकाएकी हिंदुत्ववादी कशी झाली याची कारणे कधीच बाहेर आली नाहीत. तरीही लोकाना खास करुन तरुणाना; सेनेचे आकर्षण होते कारण बाळासाहेबांची भाषण करण्याची हातोटी.
मुंबईत एकेकाळी गिरणी कामगारांच्या बळावर वाढलेल्या सेनेने दत्ता सामंतांच्या संपाच्या वेळेस काय भुमीका घेतली होती हे कोणाला आठवणार नाही.
पुण्यात गाजलेल्या टेल्को सम्पाच्या वेळेस देखील सेना कुठेही चर्चेतही नव्हती.
सेना खरी चर्चेत आली ती सेनेकडे मुंबईचे महपौर पद आल्या नंतर.
बाबरी मशीद प्रकरणात कोणतीही जबाबदारी न घेणार्या भाजप पेक्शा बाळासाहेबानी " हो शिवसेनैकीनी हे केले असल्यास मला त्याचा अभिमान आहे" अशी घोषणा केली त्या घोषणेला लोक त्यांचा खरेपणा समजले. नंतर सेनेच्या या रोखठोकपणाचे लोकाना अधीकच आकर्षण वाटू लागले.
त्यातूनच सेना विधानसभेत सत्ताधारी झाली. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एक अपेक्षीत पण वेगळा प्रवाह सुरू झाला.
सेने बद्दल बरीच चर्चा होते. त्यानी ग्रामीण भागात शाळा, पतसंस्था , कॉलेज , रोजगार या साठी काहीच केले नाही.
याबद्दलही काही विचारायचे नाही.
लखोबा लोखंडे , नारोबा , खंडोजी खोपडा वगैरे घणाघाती दुषणांवर जनता त्यातील मनोरंजकतेमुळे खुष असायची.
सध्याच्या फडणवीस सरकारात सेनेची काय भुमीका आहे ते जगजाहीर आहे.
शिवसेनेबद्दल समर्थनार्थ एक गोष्ट मात्र वारंवार सांगितली जाते की १९९२ च्या मुंबई दंगलीच्या वेळेस सेना नसती तर मुंबई वाचली नसती.
शिवसेना होती म्हणून आपण आज मुंबईत आहोत.
हे ऐकल्यावर एक विचार मनात येतो की त्या वेळेस मुंबईत मुंबै पोलीस , निमलश्करी दले, काही भागात लक्शर तैनात केले होते. हे सगळे असतानाही परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती आणि शिवसेना या सर्वांपेक्शा प्रबळ होती,
राज्य राखीव पोलीस दल ही त्यावेळेस तैनात होते. मग त्यांचे जवान हे त्यावेळेस काय केळी खात बसले होती की काय अशी शंका येते.
या वेळेस शिवसेने ने नक्की असे काय केले की जे पोलीस दल , निमलष्करी दले आणि भारतीय सेना याना जमत नव्हते?
एखादा राजकीय पक्ष हा राज्य पोलीसदल , सैन्य दल यांच्या पेक्षाही प्रबळ ठरतो याला कोणते लक्षण मानायचे.
मला यात कोणत्याही राजकीय पक्षाची भलामण करायची नाही मात्र केवळ जाणून घ्यायचे आहे.
१९९२ च्या दंगलीत सेनेने असे काय केले की त्यामुळे मुंबई जे पोलीस दले, निमलक्षरी दले , राज्य राखीव सुरक्शा दले याना त्यांच्या हत्यारांसहीतही वाचवणे जमत नव्हते आणि सेनेने ते करुन दाखवले
( हे उघडपणे मुंबईत कोणाला विचारायचे माझे धाडस नाही. म्हणुन इथे विचारतोय )
वर्गीकरण
वाचने
119771
प्रतिक्रिया
329
मिसळपाव
प्रतिक्रिया
मूळचा मुंबईकर
In reply to नका हो इतकी डिटेल माहिती ठेवू by अभ्या..
शिवसेना सांभाळायची वेळ
In reply to मूळचा मुंबईकर by अभिदेश
सेनेला माझ्यासारख्या
In reply to नका हो इतकी डिटेल माहिती ठेवू by अभ्या..
माझे प्रतिसाद हास्यास्पद
In reply to हाहाहाहा by अभिदेश
गुरूजी.. नका असले काहीतरी
In reply to "अडला नारायण . . ." ही म्हण by श्रीगुरुजी
Rokhthok | BMCvar Bharosa Nai
https://youtu.be/u1LPcGz8ync
In reply to Rokhthok | BMCvar Bharosa Nai by प्रसाद_१९८२
ऐकावे ते नवलच ..!!
In reply to Rokhthok | BMCvar Bharosa Nai by प्रसाद_१९८२
+ १
In reply to ऐकावे ते नवलच ..!! by विशुमित
हा व्हिडो बेष्ट आहे.
जबरदस्त आहे! यांना मराठीत
In reply to हा व्हिडो बेष्ट आहे. by अनुप ढेरे
खणखणीत !!!
In reply to हा व्हिडो बेष्ट आहे. by अनुप ढेरे
अप्रतीम.. जबरदस्त..
In reply to हा व्हिडो बेष्ट आहे. by अनुप ढेरे
अफूची गोळी
यांचा मराठी बाणा, अजेंडा
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
नवी मुंबई हे वसवलेले शहर आहे.
In reply to यांचा मराठी बाणा, अजेंडा by विशुमित
मला एक प्रश्न पडतोय कि
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
एकूण २००० किमी चे रस्ते आहेत.
In reply to मला एक प्रश्न पडतोय कि by हतोळकरांचा प्रसाद
मला एक प्रश्न पडतोय कि
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
मला एक प्रश्न पडतोय कि
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
पण होते कसे की या शिवसेनेने
In reply to अफूची गोळी by गॅरी ट्रुमन
पण होते कसे की या शिवसेनेने वर्षानुवर्षे 'मराठी बाणा' ही अफूची गोळी लोकांना देऊन ठेवली आहे. ती गोळी एकदा घेतली की महापालिकेचे खरे काम काय आहे, काय करणे अपेक्षित आहे, ते काम योग्य पध्दतीने केले जात आहे का वगैरे प्रश्न म्हणून पडत नाहीत लोकांना. मुंबईच्या अनेक भागात या अफूच्या गोळीचा प्रभाव अजूनही आहे पण इतर बर्याच भागातून कमी झाला आहे हेच त्यातल्या त्यात समाधान.'मराठी बाणा' ही एकमेव अफूची गोळी शिवसेना देत नाही. 'मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव आहे', 'विदर्भ वेगळा करण्याचा डाव आहे', 'महाराष्ट्राचे तुकडे करण्याचे कारस्थान आहे', 'महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला हलविण्याचे कारस्थान शिजत आहे', 'मुंबईत मराठी माणसाला अल्पसंख्य करण्याचा कट आहे', 'दिल्लीत महाराष्ट्राला किंमत नाही', 'मराठी माणसाचे खच्चीकरण करण्याचा डाव आहे' अशा अनेक अफूच्या गोळ्या शिवसेना वेळोवेळी देत असते.पेडणेकर बाईंनी आज अजून एक
ह्या पेडणेकर बाईंना, त्या
In reply to पेडणेकर बाईंनी आज अजून एक by श्रीगुरुजी
एकुणात
व्यंगचित्र
एएमायएम आणि गोरक्षक?
In reply to व्यंगचित्र by सुज्ञ
गोरक्षक नावाचा पक्षही तयार
In reply to एएमायएम आणि गोरक्षक? by अभ्या..
काही कल्पना नाही, कुठला पक्ष,
In reply to गोरक्षक नावाचा पक्षही तयार by मोदक
याच कारणासाठी नेत्याने आपला
In reply to काही कल्पना नाही, कुठला पक्ष, by अभ्या..
एम आय एम आणि भाजप ला पाठिंबा
In reply to एएमायएम आणि गोरक्षक? by अभ्या..
शिवसेनेबद्दल आता जास्त
अरेरेरेरेरे, गुर्जी तुस्सी ना
In reply to शिवसेनेबद्दल आता जास्त by श्रीगुरुजी
असं कसं??
एकाच पक्षाशी नाळ जोडून घेतली
In reply to असं कसं?? by वरुण मोहिते
हळूच खड्ड्यावरून ढांग टाकून
In reply to एकाच पक्षाशी नाळ जोडून घेतली by हतोळकरांचा प्रसाद
बोलण्यासारखे नसले
प्रतिसाद नीट न वाचता, त्यात
शिवसेनेचे केजरीवालीकरण
वाव कशाला त्यांचीच जबाबदारी
In reply to शिवसेनेचे केजरीवालीकरण by गॅरी ट्रुमन
बाकी रस्ते खरेच खूप वाईट
In reply to वाव कशाला त्यांचीच जबाबदारी by हतोळकरांचा प्रसाद
अफजुल खान, पाठीत खंजिर, मावळा
त्यात ३ भागात कार्यकारणी
जेवढी लोक बोलता आहेत त्यांनी
जेवढी लोक बोलता आहेत त्यांनी कधी स्टॉर्म वॉटर चे अजस्त्र प्रोजेक्ट पाहिलेत का सध्याचे ?? नसतील पहिले तर या मी स्व खर्चाने घेऊन जातोमला असे प्रोजेक्ट बघायला खूप खूप आवडेल. हवे तर जो काही खर्च असेल तोही करायलाही तयार आहे. पण हे बघण्याची संधी असेल तर मला प्लीज कळवा.मला पण असे प्रोजेक्ट बघायला
In reply to जेवढी लोक बोलता आहेत त्यांनी by मोदक
धागा परत जिवंत झालेला दिसतोय.
शिवसेनेचे
टोकाचं भांडण होऊनही भाजपसोबत आम्ही सत्तेत आहोत ते केवळ महाराष्ट्रासाठी. महाराष्ट्रासाठीच मी कमीपणा घेतला असं समजा असं सांगत उद्धव यांनी शिवसेनेचे नाराजी उघड केली.-- महाराष्ट्रासाठी कमीपणा घेतला होता मग ह्यांचे मंत्री खिशात राजीनामे घेऊन कश्याला फिरत होते.परिस्थिती फारशी बदलेली आहे
गेल्या साडे चार वर्षात सेनेचा
शिवसेनेचा प्रवास ....
In reply to गेल्या साडे चार वर्षात सेनेचा by विजुभाऊ