आक्रीत अ — अनन्त्_यात्री, Fri, 02/11/2022 - 17:29 सापशिडीच्या डावात माझ्या घडते आक्रीत शिड्या गिळतात साप आणि टाकतात कात बुद्धिबळाच्या डावात माझ्या घडते आक्रीत राजा पांढरा, तयाची काळ्या रंगावर प्रीत घडे आक्रीत तसेच माझ्या जगण्यात रोज वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज प्रतिक्रिया द्या 1408 वाचन 💬 प्रतिसाद (2) व्वा, मस्तच !+१ चौथा कोनाडा Fri, 02/11/2022 - 17:32 नवीन व्वा, मस्तच ! +१ मस्त ज्ञानोबाचे पैजार Sat, 02/12/2022 - 08:49 नवीन वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज भारी, आवडल्या या ओळी पैजारबुवा,
मस्त ज्ञानोबाचे पैजार Sat, 02/12/2022 - 08:49 नवीन वास्तवाच्या कोलाहली कानी अद्भुताची गाज भारी, आवडल्या या ओळी पैजारबुवा,
व्वा, मस्तच !+१
+१
मस्त