✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

एकमत

ऋ — ऋषिकेश, Sat, 04/25/2009 - 12:21

प्रतिक्रिया द्या
2887 वाचन

💬 प्रतिसाद (18)

उत्तम

लिखाळ
Sat, 04/25/2009 - 13:12 नवीन
उत्तम ! सारे लढती खुर्चीसाठी प्राणपणाने वार्‍यावरती देश सोडला एकमताने तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने फार छान. -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

उत्तम

नंदन
Sat, 04/25/2009 - 13:24 नवीन
गझल. देश आमचा तरुणाईचा पहा झोपला म्हातारे पोलाद म्हणवती एकमताने सत्तेसाठी सोडले पहा कमरेचेही नागवा म्हणती समोरच्याला एकमताने सत्तेच्या सर्कशीत नाहि मजा राहिली विदुषकांनी केला गोंधळ एकमताने - हे शेर आणि शेवटचा एक मताने वरील श्लेष खासच.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

छान

चन्द्रशेखर गोखले
Sat, 04/25/2009 - 13:47 नवीन
नेमक्या शब्दात मांडलेले वास्तव..!
  • Log in or register to post comments

सुंदर!!

घाटावरचे भट
Sat, 04/25/2009 - 13:51 नवीन
सुंदर!!
  • Log in or register to post comments

+१

बिपिन कार्यकर्ते
Sat, 04/25/2009 - 15:13 नवीन
हेच म्हणतो... बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

+२

अवलिया
Sat, 04/25/2009 - 18:31 नवीन
असेच बोलतो --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणते..

प्राजु
Sat, 04/25/2009 - 19:44 नवीन
+३ जळजळीत वास्तव.. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

चाबुक

परिकथेतील राजकुमार
Sat, 04/25/2009 - 13:51 नवीन
चाबुक ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

तरीही

विसोबा खेचर
Sat, 04/25/2009 - 14:59 नवीन
तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने ऋष्या, लेका फार सुंदर कविता केली आहेस रे! कौतुक वाटलं तुझं! जियो...! :) तात्या.
  • Log in or register to post comments

वा!

प्रमोद देव
Sat, 04/25/2009 - 15:02 नवीन
मस्त! अगदी वास्तववादी आहे गजल. आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
  • Log in or register to post comments

मस्तचं..

निखिलराव
Sat, 04/25/2009 - 15:10 नवीन
लई भारी.....
  • Log in or register to post comments

खरच छान

निशिगंध
Sat, 04/25/2009 - 16:10 नवीन
मस्तच आहे गजल.. _______ निशिगंध_________ मी शोधत आहे स्वत:हाला!!!! सापडलो की कळवेन सर्वांना!!!!
  • Log in or register to post comments

तरीही

निखिल देशपांडे
Sat, 04/25/2009 - 16:40 नवीन
तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने मस्तच आहे!!! ==निखिल आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
  • Log in or register to post comments

जब्बरदस्त!!!!!!

क्रान्ति
Sat, 04/25/2009 - 19:38 नवीन
तरिही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वःताचे चालवेन या एक मताने. कमालीची वस्तुस्थिती अगदी नेमक्या शब्दांत! सलाम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

सुरेख!

यशोधरा
Sat, 04/25/2009 - 21:01 नवीन
सुरेख! मस्त जमली आहे!
  • Log in or register to post comments

मस्त आहे

देवदत्त
Sat, 04/25/2009 - 22:40 नवीन
मस्त आहे एकदम... तरीही वेड्या आशेने मत देतो आहे राज्य स्वतःचे चालवेन या एक मताने हे जास्त आवडले.
  • Log in or register to post comments

आभार

ऋषिकेश
Sun, 04/26/2009 - 11:12 नवीन
एकमताने प्रतिक्रिया-मत देणार्‍या सार्‍यांचे अनेक आभार :) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

केवळ क्लास!

राघव
Mon, 04/27/2009 - 09:30 नवीन
मोजके शब्द + नेमक्या भावना + लयबद्ध रचना = अप्रतीम काव्य!! :) खूप सुंदर! शुभेच्छा! राघव
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा