हा हा हा
तात्या लगेच सुरु पण झालास लेका ! खरा बामन आहेस ... जेवायचा चान्स सोडणार नाही !!
मंडळी, माझ्या पण अनेक मैत्रीणी आहेत, मला पण जेवायला बोलावलेत तरी हरकत नाही.
अगदी सोवळे घर असेल तिथे कमरेला सुपारी बांधुन एकटाच येईल जेवायला !
:)
--अवलिया
चालेल , पण गोडधोडाचं खावं लागेल!
तीर्थ वगैरे मिळणार नाही. बघा विचार करा.
घरी आमच्या शब्दाला काडीचीही किंमत नसल्याने, संस्थळावर आम्ही फुकट समुपदेशन करत असतो ;-)
धन्यवाद..!
आत्तापर्यंत दोन सत्यनारायण आणि एका सत्यविनायकाचे बोलावणे आलेदेखील! :)
मी आणि माझी एक बार डान्सर मैत्रिण शाहीन ठरल्यावेळी त्या त्या घरी पोहोचू. शाहीन एरवी मटण, चिकन, बिर्याणी वगैरे खाते परंतु तिला गोडाच्या शिर्याचे शाकाहारी जेवणदेखील आवडते! :)
तात्या.
मी व माझी एक आवडती स्त्री कुणाकडेही मेहूण म्हणून भोजन झोडायला Available आहोत.
ती आवडती व्यक्ती अनुष्कादेवींव्यतिरिक्त कोणी असेन असे मला वाटत नाही तात्या ;)
सागर
अरे हो...विसरलोच की तात्या...
सिंडीबाई देखील आहेत. आणि अजून किती आहेत तुम्हालाच माहित...
तात्या एक आयडिया आली आहे मनात. बघा जमलं तर...
तुमच्या आवडीच्या सर्व सौंदर्यवतींवर एक लेख लिहून त्यांची छायाचित्रे जोडलीत तर कसा फक्कड लेख होईन
हो की नाही... आणि आम्हालाही तुमच्या आवडीच्या सुंदरींची नावे कळतील कसे... ;)
(सौंदर्यप्रेमी) सागर
तुमच्या आवडीच्या सर्व सौंदर्यवतींवर एक लेख लिहून त्यांची छायाचित्रे जोडलीत तर कसा फक्कड लेख होईन
हो, तसा विचार आहे खरा! बघू कधी जमतंय ते..! :)
आपला,
(तमिळ नटी प्रियामणीचा दिवाना!) तात्या.
आम्ही मेहूण बोलावित नाही. पण जिच्याबरोबर तुम्ही मेहूण म्हणून यायला तयार आहात तिला कुमारिका (किंवा गेला बाजार सवाष्ण) म्हणून बोलावीन म्हणतो.
अवांतरः कुमारिका किंवा सवाष्ण बायकांनी घालायचे असते हे आम्हास ठाऊक आहे पण आम्ही ही नवी रूढी (पुरुषांनी बोलावण्याची) सुरू करीत आहोत.
खराटा
(रंग माझा वेगळा)
प्रतिक्रिया
=))
हा हा हा
चालेल , पण
आयला
धन्यवाद..! आ
अनुष्कादेवींव्यतिरिक्त कोणी असेन असे वाटत नाही
ती आवडती
सिंडीबाई देखील रांगेत आहेतच ...
तुमच्या
=))
आम्ही
स्पेस
--अवलिया