नमस्कार मंडळी,
नोव्हेंबर महिन्यातील ताज्या घडामोडींच्या धाग्याच्या गाभ्यात भविष्यात तृणमूल काँग्रेस विरूध्द काँग्रेस हा छुपा किंवा उघड संघर्ष होईल असे म्हटले होते. तसे होताना काही प्रमाणात दिसत आहे. मागच्या आठवड्यात ममता बॅनर्जी दिल्लीला गेलेल्या असताना सोनिया गांधींना भेटणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर- "मी कशाला सोनियांना भेटू? दिल्लीला आल्यावर सगळ्यांनी सोनियांना भेटलेच पाहिजे असा नियम आहे का?" असे उलटे प्रश्न ममतांनी पत्रकारांना विचारले. तसेच राज्यसभेत १२ विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खार्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला तृणमूलचा कोणी प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.
त्याप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुका ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत असे दिसते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यानंतर गोव्यात ममतांनी पोस्टर-फ्लेक्सचा धुमधडाका लावला आहे अशा बातम्या आहेत. मागच्या महिन्यात त्या गोवा भेटीला गेल्याही होत्या. तेव्हा विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी तृणमूल आघाडी करायचे संकेत मिळाले होते. पण गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आपल्या पक्षाच्या अन्य दोन आमदारांसह काल दिल्लीत राहुल गांधींना भेटले आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-गोवा फॉरवर्ड ही आघाडी होणार असल्याची घोषणा झाली. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत तसेच कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडुरावही उपस्थित होते.
ममतांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांना आघाडीत इतरांबरोबर जुळवून घेणे वगैरे प्रकार जमतील असे वाटत नाही. आपले म्हणणे ऐकून घेणारे मित्रपक्ष मिळाल्यास त्याला ममतांची ना असेल असे वाटत नाही पण आघाडीचा धर्म वगैरे गोष्टी त्यांना झेपणार्यातला आहेत असे वाटत नाही. काल त्यांनी मुंबईत येऊन शिवसेना नेत्यांचीही भेट घेतली. शिवसेना-तृणमूल आघाडी झाली तरी त्यामुळे फार फरक पडणार्यातला नाही. शिवसेनेचे बंगालमध्ये बळ शून्य आणि तृणमूलचे महाराष्ट्रातील बळ शून्य. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले तरी त्यामुळे फार काही फरक पडेल असे नाही. २०२४ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली तरी त्यात काँग्रेस नसेल तर ती आघाडी मोदींना आव्हान देण्याइतकी सक्षम नसेल हे पूर्वीच लिहिले आहे. अशी आघाडी झाली तरी त्यात राज्यपातळीवरील पक्षांची आघाडी असेल. पण हे नेते आणि हे पक्ष त्या त्या राज्यात मते फिरवू शकले तरी राज्याबाहेर त्यांची ताकद शून्य आहे. उदाहरणार्थ द्रमुकचे स्टालिन किंवा देवेगौडा उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे राज्यात दहा मते तरी प्रभावित करू शकतील का? बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर ममतांना विरोधी पक्षांचे नेतृत्व करायची स्वप्ने पडायला लागलेली आहेत असे दिसते आणि त्या मार्गात काँग्रेसचा अडसर त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. लुईझिनो फालेरो, मुकुल संगमा वगैरे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. ममतांनी अधिक आक्रमक नेतृत्व दिल्यास इतरही काही काँग्रेस नेते तृणमूलमध्ये जाऊ शकतील. बहुतेक ही गोष्ट लक्षात आल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसही परिस्थिती सावरायच्या मागे लागलेले दिसत आहेत असे वरकरणी वाटते. बघू पुढे काय होते ते.

वाचने
25181
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
IPC section 302/304, कोर्ट
In reply to हम्मम by जेम्स वांड
ह्या आरोपा-आरोपीत,
In reply to IPC section 302/304, कोर्ट by रात्रीचे चांदणे
परत एक स्पष्टीकरण
In reply to IPC section 302/304, कोर्ट by रात्रीचे चांदणे
दुर्दैवाने प्रत्येक निर्णयावर
In reply to परत एक स्पष्टीकरण by जेम्स वांड
नक्कीच
In reply to दुर्दैवाने प्रत्येक निर्णयावर by सुबोध खरे
या सनदी प्रक्रिया इतक्या
In reply to नक्कीच by जेम्स वांड
हीच स्थिती आज पोलीस खात्यातील
In reply to या सनदी प्रक्रिया इतक्या by सुबोध खरे
एक साधे तर्क शास्त्र आहे ....
In reply to अहो पण मुवि सर by जेम्स वांड
मुवि सर
In reply to एक साधे तर्क शास्त्र आहे .... by मुक्त विहारि
विरोधकांच्या एकजुटीसाठी सोनियांचा पुढाकार; शरद पवार, फारुख अब्दु
आमदारांना गाडी खरेदीसाठी मिळणार ३० लाखांपर्यंत कर्ज;
मुवि सर
In reply to आमदारांना गाडी खरेदीसाठी मिळणार ३० लाखांपर्यंत कर्ज; by मुक्त विहारि
औरंगाबादेत बोगस लस प्रमाणपत्र देणारे सरकारी डॉक्टर व नर्सच्या
इम्पिरिकल डेटाची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल
आता किराणा दुकानात लवकरच मिळणार वाईन ....
मुवि काकांना आवरा इतकेच बोलतो
मुवि काकांना आवरा इतकेच बोलतो
https://youtu.be/Ixj_DjTRf0M
व्होटर कार्डला ‘आधार’ची जोड; बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा
लेट झालं सर थोडं
In reply to व्होटर कार्डला ‘आधार’ची जोड; बोगस मतदान रोखण्यासाठी मोदी सरकारचा by मुक्त विहारि
त्या बातमीत काय सांगीतले आहे?
In reply to लेट झालं सर थोडं by जेम्स वांड
अरेरे
In reply to त्या बातमीत काय सांगीतले आहे? by मुक्त विहारि
सहमत आहे ....
In reply to अरेरे by जेम्स वांड
अफझलखानाच्या थडग्याची जागा सर्वांसाठी खुली करा;
नोटाबंदीतून काळा पैसा गायब
तो शंभर टक्के कधीच गायब होणार नाही ...
In reply to नोटाबंदीतून काळा पैसा गायब by आग्या१९९०
सेंद्रिय शेती चांगली आहे (
In reply to तो शंभर टक्के कधीच गायब होणार नाही ... by मुक्त विहारि
तुम्ही कली आहे का?
In reply to सेंद्रिय शेती चांगली आहे ( by आग्या१९९०
प्रतिसाद नीट वाचा मग प्रश्न
In reply to तुम्ही कली आहे का? by मुक्त विहारि