नमस्कार मंडळी,
नोव्हेंबर महिन्यातील ताज्या घडामोडींच्या धाग्याच्या गाभ्यात भविष्यात तृणमूल काँग्रेस विरूध्द काँग्रेस हा छुपा किंवा उघड संघर्ष होईल असे म्हटले होते. तसे होताना काही प्रमाणात दिसत आहे. मागच्या आठवड्यात ममता बॅनर्जी दिल्लीला गेलेल्या असताना सोनिया गांधींना भेटणार का हा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर- "मी कशाला सोनियांना भेटू? दिल्लीला आल्यावर सगळ्यांनी सोनियांना भेटलेच पाहिजे असा नियम आहे का?" असे उलटे प्रश्न ममतांनी पत्रकारांना विचारले. तसेच राज्यसभेत १२ विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनाच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खार्गे यांनी बोलावलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला तृणमूलचा कोणी प्रतिनिधी उपस्थित राहिला नाही.
त्याप्रमाणेच गोवा विधानसभा निवडणुका ममता बॅनर्जींनी मोठ्या प्रतिष्ठेच्या केल्या आहेत असे दिसते. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री लुईझिनो फालेरो त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. त्यानंतर गोव्यात ममतांनी पोस्टर-फ्लेक्सचा धुमधडाका लावला आहे अशा बातम्या आहेत. मागच्या महिन्यात त्या गोवा भेटीला गेल्याही होत्या. तेव्हा विजय सरदेसाईंच्या गोवा फॉरवर्ड पक्षाशी तृणमूल आघाडी करायचे संकेत मिळाले होते. पण गोवा फॉरवर्डचे नेते विजय सरदेसाई आपल्या पक्षाच्या अन्य दोन आमदारांसह काल दिल्लीत राहुल गांधींना भेटले आणि गोवा विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस-गोवा फॉरवर्ड ही आघाडी होणार असल्याची घोषणा झाली. यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिगंबर कामत तसेच कर्नाटकातील काँग्रेस नेते आणि गोव्यातील काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडुरावही उपस्थित होते.
ममतांचा आक्रमक स्वभाव लक्षात घेता त्यांना आघाडीत इतरांबरोबर जुळवून घेणे वगैरे प्रकार जमतील असे वाटत नाही. आपले म्हणणे ऐकून घेणारे मित्रपक्ष मिळाल्यास त्याला ममतांची ना असेल असे वाटत नाही पण आघाडीचा धर्म वगैरे गोष्टी त्यांना झेपणार्यातला आहेत असे वाटत नाही. काल त्यांनी मुंबईत येऊन शिवसेना नेत्यांचीही भेट घेतली. शिवसेना-तृणमूल आघाडी झाली तरी त्यामुळे फार फरक पडणार्यातला नाही. शिवसेनेचे बंगालमध्ये बळ शून्य आणि तृणमूलचे महाराष्ट्रातील बळ शून्य. त्यामुळे हे दोन पक्ष एकत्र आले तरी त्यामुळे फार काही फरक पडेल असे नाही. २०२४ मध्ये सगळ्या विरोधी पक्षांची आघाडी स्थापन झाली तरी त्यात काँग्रेस नसेल तर ती आघाडी मोदींना आव्हान देण्याइतकी सक्षम नसेल हे पूर्वीच लिहिले आहे. अशी आघाडी झाली तरी त्यात राज्यपातळीवरील पक्षांची आघाडी असेल. पण हे नेते आणि हे पक्ष त्या त्या राज्यात मते फिरवू शकले तरी राज्याबाहेर त्यांची ताकद शून्य आहे. उदाहरणार्थ द्रमुकचे स्टालिन किंवा देवेगौडा उत्तर प्रदेश, गुजरात वगैरे राज्यात दहा मते तरी प्रभावित करू शकतील का? बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये मोठा विजय मिळवल्यानंतर ममतांना विरोधी पक्षांचे नेतृत्व करायची स्वप्ने पडायला लागलेली आहेत असे दिसते आणि त्या मार्गात काँग्रेसचा अडसर त्यांच्यापुढे आहे. त्यामुळे काँग्रेसचे खच्चीकरण करणे त्यांच्यासाठी गरजेचे आहे. लुईझिनो फालेरो, मुकुल संगमा वगैरे माजी मुख्यमंत्री त्यांच्या पक्षात सामील झाले आहेत. ममतांनी अधिक आक्रमक नेतृत्व दिल्यास इतरही काही काँग्रेस नेते तृणमूलमध्ये जाऊ शकतील. बहुतेक ही गोष्ट लक्षात आल्याने राहुल गांधी आणि काँग्रेसही परिस्थिती सावरायच्या मागे लागलेले दिसत आहेत असे वरकरणी वाटते. बघू पुढे काय होते ते.

वाचने
25181
प्रतिक्रिया
179
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोव्यातील घडामोडी
बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर
४ जणांची
In reply to बिपीन रावत यांचे हेलीकॉप्टर by Trump
अजुन बातम्या येतच आहेत.
In reply to ४ जणांची by जेम्स वांड
कलम ३७० हटवल्यापासून एकाही काश्मिरी पंडिताचं वा हिंदूचं विस्थापन
“औरंगजेबाने देशातील अनेक मंदीरांसह कामाख्या मंदिरालाही जमीन दान
अरे काय हे?
दुःखद
सर्जिकल स्ट्राईक करुन
मदनबाण.....
जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू- अनुत्तरीत प्रश्न
चंद्रसूर्यकुमार, वेगळा धागा
In reply to जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू- अनुत्तरीत प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
#COMMENTThis view is like
In reply to चंद्रसूर्यकुमार, वेगळा धागा by Trump
मदनबाण.....
Cyber Attack ?
In reply to #COMMENTThis view is like by मदनबाण
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- ज़िंदगी की दौड़ मे कच्चा रह गया,नही सीखा फ़रेब बच्चा रह गया।दृश्यमानता एकदम कमी असतानाही
In reply to जनरल बिपीन रावत यांचा मृत्यू- अनुत्तरीत प्रश्न by चंद्रसूर्यकुमार
रशियन बनावटीवर प्रश्नचिन्ह
In reply to दृश्यमानता एकदम कमी असतानाही by lakhu risbud
मानवी चूकही असू शकते. मिलिटरी
In reply to रशियन बनावटीवर प्रश्नचिन्ह by गामा पैलवान
सोव्हियेत आणि रशियन तंत्रज्ञानावरील अमेरिकी प्रभाव
In reply to मानवी चूकही असू शकते. मिलिटरी by रात्रीचे चांदणे
भारताला स्वदेशी तंत्राशिवाय पर्याय नाही.
In reply to सोव्हियेत आणि रशियन तंत्रज्ञानावरील अमेरिकी प्रभाव by गामा पैलवान
हिंदू धर्म स्वीकारणाऱ्या वसीम रिझवींना जीवे मारण्याची धमकी; शीर
भाजपाला देशात ऐक्य नको आहे ....
म्हाडाची आज होणारी परीक्षा
ढकलंपंची सरकार आहे ...
In reply to म्हाडाची आज होणारी परीक्षा by रात्रीचे चांदणे
घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचं जंगी स्वागत; विमानातून फुलांचा वर्षाव
छान आहे ..
In reply to घरी परतणाऱ्या शेतकऱ्यांचं जंगी स्वागत; विमानातून फुलांचा वर्षाव by धर्मराजमुटके
मध्यंतरी, संजय राऊत, राहुल गांधी यांना भेटले.. त्यासंदर्भात...
'शरद पवारांनी मुस्लिमांना आरक्षण दिलं, भाजपने ते रोखलं' -
विदेशी दारू झाली स्वस्त; मद्यावरील उत्पादन शुल्कात 50 टक्के कपात
यू पी निवडणूक तयारी
भाजपा जिंकलं तर कारणं तयार
In reply to यू पी निवडणूक तयारी by कपिलमुनी
स्वतः काही करायचे नाही आणि
In reply to भाजपा जिंकलं तर कारणं तयार by रात्रीचे चांदणे
होय
In reply to यू पी निवडणूक तयारी by कपिलमुनी
खुळचट राहूल व प्रियांका गांधींचे हिंदूचाळे?
In reply to होय by प्रदीप
महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लील
नवरा मेला
In reply to महाराष्ट्राबद्दलच्या आकसातून मोदी सरकारने आणखी एक संस्था दिल्लील by मुक्त विहारि
मुस्लिम आरक्षण द्या, MIM महापालिका निवडणूक लढणार नाही,
एव्हरग्रांदे दिवाळखोरीत गेली
मल्याळी चित्रपट दिग्दर्शक अली अकबर हिंदू झाले
माहिती बद्दल धन्यवाद
In reply to मल्याळी चित्रपट दिग्दर्शक अली अकबर हिंदू झाले by निनाद
निलंबित खासदारांना पाठिंबा देण्यासाठी राहुल गांधी आंदोलनस्थळी;
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक
ज्ञानवापी मंदिराचे कार्य बाकी!
सहमत आहे...
In reply to ज्ञानवापी मंदिराचे कार्य बाकी! by निनाद
फॅबिंडियाला बसला चुकीच्या जाहिराती दाखवण्याचा फटका
हि माहिती कोठे मिळाली
In reply to फॅबिंडियाला बसला चुकीच्या जाहिराती दाखवण्याचा फटका by निनाद
फॅब इंडिया
In reply to हि माहिती कोठे मिळाली by Trump
मोदींच्या 'औरंगजेब-शिवाजी' वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला
राज्यातील मोठ्या IPS अधिकाऱ्याला 'ईडी'चे समन्स,
In reply to मोदींच्या 'औरंगजेब-शिवाजी' वक्तव्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारला by मुक्त विहारि
अहो पण मुवि सर
In reply to राज्यातील मोठ्या IPS अधिकाऱ्याला 'ईडी'चे समन्स, by मुक्त विहारि
समजा हाच वाझे म्हणाला की मी
In reply to अहो पण मुवि सर by जेम्स वांड
हम्मम
In reply to समजा हाच वाझे म्हणाला की मी by रात्रीचे चांदणे