सध्या अनेक आयपीओ येत आहेत. बहुतांश हिट होत आहेत, एखादा पेटीएम सारखा झटका देत आहे.
आज स्टार हेल्थ चा आय पी ओ लाँच होत आहे.
अशाच व येणार्या आयपीओसाठी ही चर्चा
** ही चर्चा फक्त आय पी ओ पुरतीच मर्यादीत रहावी ही अपेक्षा . इतर शेयर्स, ट्रेड यात अंर्तभूत नसावेत.
वर्गीकरण
वाचने
3122
प्रतिक्रिया
6
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्टार हेल्थ आय पी ओ
टिगा
उत्तम विषय....
How one can increase chances
आयपीओ कसा मिळवायचा
In reply to How one can increase chances by NiluMP
Thank you
In reply to आयपीओ कसा मिळवायचा by कपिलमुनी