अवास्तविक प्रेरणा!
फेसबुक किंवा युट्यूब चाळताचाळता काही वेळा प्रेरणादायी विचारांचे लेखन केलेले किंवा चित्राला जोडून मजकूर असलेले किंवा युट्यूबवर विचारवंतांचे मार्गदर्शनपर व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. कधी कुतूहल म्हणून तर कधी बघुया तरी काय सांगतायत ते असे म्हणून आपण ते वाचतो किंवा ऐकतो/पाहतो. सगळेच काही आपल्याला पटतील असे नसतात. एखादा तथाकथित यशस्वी(विविध अर्थांनी) विचारवंत काहीवेळा दवणीय बोलतो किंवा व्यवहारात वापरल्यास अापल्याच अंगलट येईल असेही विचार मांडतो. किंवा काहीवेळा ज्यातलं फारसं कळत नाही त्या क्षेत्राबाबतही तो विचारवंत काही विधाने करुन जातो. काही वेळा बोले तैसा चाले याची वानवा असते.
तुमच्याही बाबतीत कधी असं घडलंय का? एखादा प्रेरणादायी विचार किंवा विचारवंताचे बोलणे ऐकून 'काहीही बोलतायत' 'जाम पकवतायत' 'वास्तविक जगात असं होत नाही' असे विचार चमकून गेले आहेत का? लिहा मग त्या 'डोक्यात जाणार्या प्रेरणादायी विचारांबद्दल नि विचारवंताबद्दल!'
वर्गीकरण
प्रतिक्रिया
एक प्रश्न
नाहीच
+१
सध्या प्रसिद्धीच्या
भाजप भांडवलशाही पक्ष
जग्गी वासुदेव. शब्दांचे सॅलड
https://www.misalpav.com/node
गाभा:
होय साहेब
कॉपी पेस्टवाल्या स्वंयघोषीत
अहो सगळीकडे
आंतरजालावरच नाही वर्तमानपत्रातही
आईन्स्टाईन
आईनस्टाईनचा विचार
थेंबे थेंबे तळे साचे ....
तुम्ही वरील वाक्य चुकीचे
स्वार्था ऐवजी
किंवा हा?
सर्वात भयानक सुविचार.
सहमत आहे...
“कूणी आपल्या मार्गात काटो
फूल पसरायला माझी हरकत नाही..
काटे काढलेल्या फाद्या कुठे टाकणार?