Skip to main content

दिवाळी अंक २०२१ : शांतित्व...

लेखक sunilkhodake यांनी सोमवार, 01/11/2021 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
शांतीत्व... ------------ मी जगत आहे वर्तमानाचा भरभरून आनंद घेत भविष्यातील अत्याधुनिक स्वप्नांना निद्रिस्त पापण्यांआड रंगवत... निदान माझं एवढं तरी खरं आहे की, मी जपतो आहे मीठ-मिरची-भाकरीचा सुवर्ण भूतकाळ... म्हणूनच आज मी उभा आहे स्वाभिमानाने सुखादुखाला पचवून छातीत माती माखले पाय माझे घट्ट रोवून मातीत... - सुनील दौलत खोडके मु. पो. डोणगाव ता. मेहकर जि. बुलढाणा पिनकोड- 443303, मोबाईल. 7057591117

वाचने 3790
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

शिर्षकाचा आणि कवितेचा संदर्भ नाही लागला, कदाचित परत वाचली की लक्षात येईल,पण कविता आवडली पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

समृद्धी आली तरी मी जूने दिवस विसरलो नाही. त्यामुळे मला शांतता लाभते आहे, असे म्हणायचे असेल. आशादायक काव्य.

मीठ मिरचीचा सुवर्ण भूत काळ ... आवडली

भूतकाळ आवडला. धन्यवाद.

कविता आवडली.. तुम्ही अजून लिहिलेलं वाचायला आवडेल.