तुमचा मित्र भयानक आहे हो
आताच मिपाचा एव्हडा व्देषपुर्ण पाठलाग का करित आहे तो ?
काहिच कळत नाहि बुवा समजावा त्याला आपण सुज्ञ आहात मालक =)) ;) .
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
परासेठ, बाकीचे जावु द्या !
तुमच्या या धाग्याला कायद्यापासुन संभाळा म्हणजे झाले !
भलतेच शेफारला आहात तुम्ही आजकाल!
असो ! बसु आज सांजच्याला त्याला घेवुन, थोडे तुम्हालाही समजवायचे आहेच !!
--अवलिया
आपण त्याला आजच रात्री घेउन बसावे.....
त्याला आधी "अम्लेत कसी ब्न्वायचे???" हा नवीन धागा काढण्यास सुचवावे!!!!!
==निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
उपाय मागणार्याने आणी ज्याच्याकडे मागितला आहे त्या दोघांनी सुटी घेऊन काही दिवस पंढरपुरला किंवा पिकनिकला जावे व अंतर्जालापासुन काही दिवर दुर रहावे..
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
लोक त्यात पण कॉकटेलचा फोटु मागतील. हलकट दुष्ट कंपुबाज !
हाहाहाहा
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
त्या नाटक्याने आणि पिडांने चार फोटो काय टाकले आता भक्तिमार्गावरच्या धाग्यालाही लोकं पहिले कॉकटेलचा फोटो दाखवा म्हणतात!!!!
:)
आणि भडक मकर मास्तरांसारखे लोकं त्या फोटोतही शेरलॉक होम्सगिरी करतात!!!!
:)
प्रतिक्रिया
भयानक
मला वाटते,
परासेठ,
आपण त्याला
उपाय
कुठे ?
जमेल
कोणाच्या
महान आहात......
उपाय
ह्म्म्म्म
लोक त्यात
नाय तर काय!!
अरे
पर्या..
लेक काही
सांबाला हो