Skip to main content

महाराष्ट्र राज्य पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने

लेखक सर्वसाक्षी यांनी गुरुवार, 05/11/2020 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ५ नोव्हेंबर हा श्री मारुती चितमपल्लि यांचा जन्मदिन तर १२नोव्हेंबर हा डॉ सलिम अलींचा. याचे औचित्य साधुन महाराष्ट्र शासनाने ५ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर हा आठवडा 'पक्षी सप्ताह'म्हणुन साजरा करायचे आवाहन केले आहे या निमित्ताने मिपावरच्या मातब्बर भिंगबहाद्दरांनी टिपलेले पक्ष्यांचे फोटो इथे टाकावेत सुरुवात मी एका साध्यासुध्या फोटोने करतो 1 व्हाईट थ्रोटेड किंगफिशर
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 6928
प्रतिक्रिया 16

प्रतिक्रिया

On occasion of Bird Week, thought of sharing my knowledge about birds. Lets understand parts of bird. Accordingly the names of birds are given like Black naped monarch, red vented bulbul, bay backed shrike etc. पक्षी सप्ताह निमित्त पक्षांची माहिती..सुरू करू पक्षांचे वेगवेगळे भाग. #पक्षीसप्ताह Bird Id

परंतु वर्तमानपत्रात एखाद्या ठिकाणचे स्थानमहात्म्य प्रसिद्ध पावले की तेथील निसर्गावर कसा विपरीत परिणाम होतो त्याची काही उदाहणं म्हणजे कास पठार आणि भिगवन, तसेच सर्प गरुड आणि काजवे यांच्या अधिवास असणाऱ्या जागा.