महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक एन.सी.बी प्रमुख समीर वानखेडेंवर भलतेच संतापलेले दिसत आहेत. समीर वानखेडेंनी खोट्या केस टाकून आर्यनला अडकवले आहे तसेच आपल्या जावयाला अंमली पदार्थ प्रकरणी अटक केली आहे त्याच्याकडे अंमली पदार्थ नव्हते तर हर्बल वनस्पती होत्या वगैरे वगैरे तारे तोडले आहेत. काल तर समीर वानखेडे वर्षभरात नोकरी गमावून तुरूंगात गेलेले असतील हे भाकितही नवाब मलिकांनी केले आहे. इतकेच नाही तर देशातील लोक वानखेडेंना गजाआड गेलेले बघितल्याशिवाय शांत बसणार नाहीत असेही मलिक म्हणाले आहेत. काल तर मलिकांची जीभ पूर्णच घसरली. समीर वानखेडेंचा बाप बोगस होता, घरचे बोगस होते वगैरे तारेही त्यांनी तोडले आहेत. एक गोष्ट कळत नाही- एखाद्याचा बाप आणि घरचे बोगस होते हे त्याला तुरूंगात टाकायचे कारण कसे होऊ शकेल?
आता यात एक अडचण झाली आहे. महाविकास आघाडी समर्थक नेहमीप्रमाणे समीर वानखेडेंना 'महाराष्ट्रद्रोही' म्हणत असतीलच. पण समीर वानखेडे हे कोकणी मुस्लिम आहेत असे पुढे आले आहे. आता त्यांना विरोध केला म्हणून विरोध करणारे अल्पसंख्यांकांचे विरोधी असे का म्हणू नये? हे मी म्हणत नाहीये पण कोणत्याही प्रकरणात अल्पसंख्यांक व्यक्तीला विरोध केला तर मग तो अल्पसंख्यांक समुदायालाच विरोध असे तारे तोडणारे लोक पुरोगामी कळपातलेच असतात. अर्थातच असे दोन्ही म्हणणे हे चुकीचे आहे. समीर वानखेडे हे कायद्याला प्रमाण मानून आपले काम निर्भिडपणे करणारे अधिकारी आहेत. त्यांना दाद दिलीच पाहिजे.

वाचने
23959
प्रतिक्रिया
192
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक प्रश्न
In reply to मलिकचा खोटारडेपणा उघड झाला. by श्रीगुरुजी
दुतोंडी असल्याने दोन वेगवेगळे
In reply to . by mangya69
नवाब मलिक ज्या प्रकारच्या
In reply to मलिकचा खोटारडेपणा उघड झाला. by श्रीगुरुजी
हर्बल वनस्पती
In reply to मलिकचा खोटारडेपणा उघड झाला. by श्रीगुरुजी
मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणुक
.
In reply to मराठी ग्रंथ संग्रहालयाची निवडणुक by अनन्त अवधुत
शरद पवार
In reply to . by mangya69
वयाची ८१ वर्षे पूर्ण होत आली
In reply to शरद पवार by अनन्त अवधुत
असल्या पदांची अध्यक्षपदे
In reply to वयाची ८१ वर्षे पूर्ण होत आली by श्रीगुरुजी
नवाब, आव्हाड, भुजबळ, अनिल
In reply to असल्या पदांची अध्यक्षपदे by रावसाहेब चिंगभूतकर
महाराष्ट्राचा अपमान
चंद्र सूर्य कुमार
In reply to महाराष्ट्राचा अपमान by चंद्रसूर्यकुमार
महाराष्ट्राची बदनामी तेव्हाच
In reply to महाराष्ट्राचा अपमान by चंद्रसूर्यकुमार
https://www.loksatta.com
क्रिकेट हा धंदा आहे
घर भेदी,राज्य द्रोही
??
In reply to घर भेदी,राज्य द्रोही by Rajesh188
यातील उपहास आणि विनोद
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
बिभीषण चे वारस
In reply to घर भेदी,राज्य द्रोही by Rajesh188
अल्प बुध्दी bjp मुळे
तसही तुम्हाला महाराष्ट्र
In reply to अल्प बुध्दी bjp मुळे by Rajesh188
विदर्भाचे वेगळे राज्य
In reply to तसही तुम्हाला महाराष्ट्र by धनावडे
वेगळ्या विदर्भाच्या मागणीला
परिपक्व नेतृत्व आणि अल्प ज्ञानी अडाणी नेतृत्व ह्याचे एक उदाहरण
मग ते फक्त एकदिवस पंतप्रधान
In reply to परिपक्व नेतृत्व आणि अल्प ज्ञानी अडाणी नेतृत्व ह्याचे एक उदाहरण by Rajesh188
सेना नेते (मग ते कोणीही असोत)
In reply to मग ते फक्त एकदिवस पंतप्रधान by धनावडे
त्याच्या रेडिएशन,वाढणारी
In reply to परिपक्व नेतृत्व आणि अल्प ज्ञानी अडाणी नेतृत्व ह्याचे एक उदाहरण by Rajesh188
खरं तर ना आर्यन चा धर्म /
NCb असेल किंवा कोणती ही तपास यंत्रणा
https://www.loksatta.com
निष्कर्ष बरोबर आहे
तुमचा आय.डी हॅक वगैरे झाला नाही ना?
In reply to निष्कर्ष बरोबर आहे by Rajesh188
तो त्यांचा आल्टर इगो आहे.
In reply to तुमचा आय.डी हॅक वगैरे झाला नाही ना? by चंद्रसूर्यकुमार
रावसाहेब तसे नाही
In reply to तो त्यांचा आल्टर इगो आहे. by रावसाहेब चिंगभूतकर
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रॉजेक्ट असलेल्या जलयुक्त शिवार अभियानातील अनियमिततेची चौकशी करण्याची घोषणा केली होती. परंतु या चौकशीत जलयुक्त शिवार अभियानाला क्लिन चिट दिली जात आहे.अंमलबजावणी संचलनालयाचे अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी आता चौकशीसाठी आपल्या दारात येतील या शंकेने फडणवीसांशी पर्यायाने भाजपशी जमवून घेण्याचा हा प्रयत्न असावा.कदाचित काही सापडलेही नसेल
In reply to देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम by श्रीगुरुजी
मला एकच निष्ठावान लोकांना विचारायचे आहे
काही भाग मान्य, पण
In reply to मला एकच निष्ठावान लोकांना विचारायचे आहे by Rajesh188
.
खुळखुळा
In reply to . by कॉमी
फुटकी रेकॉर्ड
In reply to खुळखुळा by चंद्रसूर्यकुमार
बरं.
In reply to फुटकी रेकॉर्ड by कॉमी
@कॉमी,
In reply to . by कॉमी
सर्वोच्च न्यायालयाची समिती
In reply to . by कॉमी
आर्यनचा जामिन
ड्रग कन्झ्युमरच्या इतके मागे
In reply to आर्यनचा जामिन by चंद्रसूर्यकुमार
आर्यनच्या बाजूने थोरले पवार,
In reply to आर्यनचा जामिन by चंद्रसूर्यकुमार
माझी
In reply to आर्यनच्या बाजूने थोरले पवार, by श्रीगुरुजी
राष्ट्रवादी आर्यन च्या पाठीमागे उभी नाही
पेगासस स्पायवेअर संदर्भात
हल्लीच गृहमंत्री काश्मिर
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Mere naina sawan bhado... :- Mehboobaहेरगिरी प्रकरण
हे प्रकरण फक्त भारता पुरते मर्यादित नाही
एक मोठे महाशय मागे "क्लाउड"
In reply to हे प्रकरण फक्त भारता पुरते मर्यादित नाही by Rajesh188
एक विचार
In reply to एक मोठे महाशय मागे "क्लाउड" by सुक्या
मोबाईल मध्ये दडलंय काय
In reply to एक विचार by सौन्दर्य
ओसामा ला शोधण्याची मोहीम
In reply to एक विचार by सौन्दर्य
विश्व बन्धु गुप्ता
In reply to एक मोठे महाशय मागे "क्लाउड" by सुक्या
??
In reply to हे प्रकरण फक्त भारता पुरते मर्यादित नाही by Rajesh188
भारत सरकार ची
In reply to ?? by चंद्रसूर्यकुमार
विषय गंभीर आहे
माझ्या मते: मी जर सरकारचा
सहमत
In reply to माझ्या मते: मी जर सरकारचा by रावसाहेब चिंगभूतकर
:/
In reply to सहमत by प्रदीप
टिकैत ..
.
अजित पवारांच्या मावसभावाच्या घरावर ई.डीची धाड
वावा
In reply to अजित पवारांच्या मावसभावाच्या घरावर ई.डीची धाड by चंद्रसूर्यकुमार
केंद्रीय सरकार नी
In reply to अजित पवारांच्या मावसभावाच्या घरावर ई.डीची धाड by चंद्रसूर्यकुमार
राजकिय वास येत आहे राज्यातील सर्व