इकडे ही ssssssssssss गरमी वाढलीये म्हणून म्हटलं जरा थंड गार फालुदा बनवावा..
वाढणी: ४
साहित्यः
१ कप फालुदा शेव
१ मोठा चमचा (tbs)सब्जा -- ५-१० मि. पाण्यात भिजवून ठेवणे.
२ मोठे चमचे रोज (Rose) सिरप
२ कप थंड दुध
आइस्क्रिम (कुठले हि चालेल पण वनिला किंवा अमेरिके त एक गुलकंद चे आइस्क्रिम मिळते ते बेस्ट आहे.)
नहितर लाइट व्हिप्ड क्रिम पण छान लागते.
कृति:
थोड्या पाण्यात फालुदा शेव उकडून घ्यावी. अंदाजे ५-७ मि. लागतात.
चाळणी त शेव गाळून घ्यावीत. चार ग्लासेस मध्ये अंदाजे सारख्या प्रमाणात टाकावी.
सब्जा गाळुन घ्यावे व त्याचे ही ४ भाग करुन फालूदा शेव च्या वरून घालावे.
आता रोझ सिरप घालावे.
थंड दुध घालावे.
मोठ्ठा स्कुप आइस्क्रिम/लाइट व्हिप्ड क्रिम घालावे.
वरून गुलकंद वा रोझ सिरप घालुन सजवावे.
वाचने
9902
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
पाकृ छान पण
फालुदा
माझि आई
चुचुताई,
In reply to माझि आई by पर्नल नेने मराठे
शुद्धलेखन सुधरवा?
In reply to चुचुताई, by ब्रिटिश टिंग्या
नेत्रेशभाऊ,
In reply to शुद्धलेखन सुधरवा? by नेत्रेश
इकडे ही
In reply to माझि आई by पर्नल नेने मराठे
कुणी सांगेल का??
हो..
In reply to कुणी सांगेल का?? by दिपाली पाटिल
दिसला आता फोटो
In reply to कुणी सांगेल का?? by दिपाली पाटिल
मस्त
खुपच छान
छोटीशी टीप ...
मला हे माहित च नव्हते....
फोटो
मस्त फोटो आणि रेसिपी..
वॉव..
दिपाली..
थंडगार फालुदा
सुंदर फोटू
फालुद्याची शेव कुठे मिळते?
फालुद्याची शेव मिळते ना ...
In reply to फालुद्याची शेव कुठे मिळते? by हुप्प्या
बाजारात शेव नाहिच मिळाली तर.....
In reply to फालुद्याची शेव मिळते ना ... by दिपाली पाटिल
झकास
धन्यवाद
In reply to झकास by समिधा
अग हो
In reply to धन्यवाद by दिपाली पाटिल