✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

प
पिवळा डांबिस यांनी
Mon, 07/28/2008 - 09:53  ·  लेख
लेख

Book traversal links for जॉर्ज कॉल्डवेल - भाग ३

  • ‹ जॉर्ज कॉल्डवेल - भाग २
  • Up
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
27854 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

प
पिशी अबोली Tue, 04/09/2013 - 17:21 नवीन

काय माणूस आहे..ग्रेटच..

काय माणूस आहे..ग्रेटच..
  • Log in or register to post comments
म
मनराव Wed, 04/10/2013 - 17:37 नवीन

भारी...!!!

भारी...!!!
  • Log in or register to post comments
D
diggi12 Mon, 10/18/2021 - 01:10 नवीन

असा गुरु लाभायला भाग्य लागते

असा गुरु लाभायला भाग्य लागते
  • Log in or register to post comments
च
चौथा कोनाडा Wed, 10/20/2021 - 21:23 नवीन

व्वा, भारी !

व्वा, सुरेख-सुंदर ! व्यक्तीचित्र खुप आवडले. लेखन आणि शैली दोन्ही झकासच !
  • Log in or register to post comments
स
सुबोध खरे गुरुवार, 10/21/2021 - 11:58 नवीन

विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि

विद्यार्थ्यांचे ज्ञान आणि परीक्षेचा निकाल यांचा संपूर्ण संबंध असतोच असे नाही. बरेच विद्यार्थी लेखनाची हातोटी नसल्याने लेखी परीक्षेत चांगले लिहू शकत नाहीत परंतु तोंडी परीक्षेत मात्र व्यवस्थित विचार मांडू शकतात आणि याच्या उलट सुद्धा होते. मी ए एफ एम सी मध्ये एम डी चा परीक्षक असताना आलेले काही अनुभव आहेत. काही परीक्षक विद्यार्थ्याला "किती येत नाही" याची शेखी मिरवताना दिसले. यातील एका अतिशहाण्या बाह्य परीक्षकाला "आपण येथे विद्यार्थ्याला किती येते आहे हे तपासायला आलो आहोत, किती येत नाही ते नव्हे." असे मी सभ्य शब्दात सुनावले होते. एखाद्या विद्यार्थ्याला एम डी परीक्षेत पास करताना त्याला विषयाचे बर्यापैकी ज्ञान आहे कि नाही आणि विषयाचा सखोल अभ्यास करण्यासाठी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे हे तपासणे आवश्यक असते. निदान किमान पातळीचे ज्ञान त्याने तीन वर्षात मिळवले आहे हे तपासण्यासाठी परीक्षा घेतली जाते. आज त्याला सखोल ज्ञान नाही हे गृहीत धरणे आवश्यकअसते. तीन वर्षात एका विषयाचे सखोल ज्ञान प्राप्त होणे हि केवळ अशक्य गोष्ट आहे. डॉक्टरेट मिळवली म्हणजे त्याविषयीचे संपूर्ण ज्ञान आले असे नव्हे तर इतर लोकांपेक्षा त्याला त्या विषयाचे जास्त ज्ञान आहे एवढाच अर्थ असतो. पदवी मिळाल्यावर तर खरा अभ्यास चालू होतो. उमेदवार परिक्षार्थी आहे कि ज्ञानार्थी आहे हे समजून घेणे आवश्यक असते.
  • Log in or register to post comments
व
विजुभाऊ Sun, 10/24/2021 - 11:01 नवीन

परत वाचताना परत एकदा पिडां

परत वाचताना परत एकदा पिडां भाउंच्या शैलीची पकड जाणवली. तुम्ही लिहीते व्हा डाम्बीस भाउ
  • Log in or register to post comments
B
Bhakti Sun, 10/24/2021 - 14:53 नवीन

कथा आवडली.

मस्त लेखनशैली ! माझ्या लेकरान्च (विद्यार्थी )यान्च असाच नात होत.पहिले तीन वर्ष मला असेच घाबरायचे,कारण मी योग्य्,मेहनतीच विद्यार्थ्याना शोधत असायचे.आणि त्यातले अन्तिम वर्षातले योग्य विद्यार्थी माझे सुह्रद मित्रच व्हायचे.
  • Log in or register to post comments
श
शाम भागवत Sun, 10/24/2021 - 18:10 नवीन

शेवटची मुलाखत वाचताना डोळे

शेवटची मुलाखत वाचताना डोळे भरून आले. 🙏
  • Log in or register to post comments
J
Jayant Naik Tue, 10/26/2021 - 22:03 नवीन

अती उत्तम

आपल्या कडील सध्याचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे शिक्षक कुठे आणि हे जॉर्ज कुठे ? बाकी आपल्याकडे सुद्धा एकेकाळी अतिशय ज्ञान वृद्ध शिक्षक होते. अजूनही असतील पण त्यांची संख्या कमी झाली आहे. अती सुरेख अनुभव कथन. असेच लिहित रहा.
  • Log in or register to post comments
श
श्वेता व्यास गुरुवार, 10/28/2021 - 10:45 नवीन

लेखन खूप भावले.

लेखन खूप भावले.
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा