✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

संभाव्याच्या अब्ज छटांतून

अ — अनन्त्_यात्री, गुरुवार, 09/23/2021 - 18:50
संभाव्याच्या अब्ज छटांतून वर्तमान उजळतो कशाने? कोण ठरविते? किंवा सारे, यदृच्छयाच घडून जाते? भूतभविष्यातील भासांचे इंद्रजाल मायावी छेदून काल-प्रवाहा स्तब्ध करोनी ऐलपैल वर्तमान उरते कालौघाची गाज अनाहत चराचराला व्यापुनी उरते "क्षण आत्ताचा क्षणजीवी नच" क्षणोक्षणी वर्तमान म्हणते

प्रतिक्रिया द्या
3471 वाचन

💬 प्रतिसाद (8)

सुंदर कवीता.

गॉडजिला
गुरुवार, 09/23/2021 - 18:52 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

गाज

सतीश रावले
गुरुवार, 09/23/2021 - 19:47 नवीन
गाज हा शब्द मराठी आहे का?
  • Log in or register to post comments

छान आहे कविता.

इरसाल
Sat, 10/16/2021 - 16:33 नवीन
छान आहे कविता. सतीश "गाज" हा शब्द मराठी नाही त्यांनी गाजी चा काना वेलांटी खोडुन स्वतःच्या मनासारखा एक शब्द तयार केलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश रावले

हो, समुद्राची गाज म्हणतात.

प्राची अश्विनी
Sat, 10/16/2021 - 16:40 नवीन
हो, समुद्राची गाज म्हणतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सतीश रावले

सुरेख

ज्ञानोबाचे पैजार
Fri, 09/24/2021 - 16:09 नवीन
आवडली "क्षण आत्ताचा क्षणजीवी नच" क्षणोक्षणी वर्तमान म्हणते क्या बात है, सुंदर कल्पना, पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

विचार करायला लावणारी कविता.

पाषाणभेद
Sat, 09/25/2021 - 01:22 नवीन
विचार करायला लावणारी कविता.
  • Log in or register to post comments

प्रतिसाद देणार्‍या

अनन्त्_यात्री
Sat, 10/16/2021 - 16:09 नवीन
सर्व कवितारसिकांना धन्यवाद!
  • Log in or register to post comments

सुरेख.

प्राची अश्विनी
Sat, 10/16/2021 - 16:40 नवीन
सुरेख.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा