बहुतेक ठिकाणी २३ तारखेला मतदान आहे. इतरत्र ज्या तारखा जाहीर झाल्या असतील त्या तारखांप्रमाणे मतदान कराच.
अजूनही देशात ५० - ६० % वर मतदान होत नाही.
असंख्य वेळा चर्चा करून, वाचून, आवाहने करून सुद्धा सुशिक्षित विचारी मतदार मतदान करण्याचे कष्ट घेत नाही. सुटी म्हणजे निवांत पिक्चर बघणे, जवळपास पिकनिकला जाणे, मित्रांबरोबर पार्टी करणे असे बेत होतात. हेच लोक चर्चा करण्यात, नावे ठेवण्यात आणि ' काय अर्थ नाही हो राजकारणात, सगळे सारखेच!' हे म्हणण्यात आघाडीवर असतात.
म्हणून कळकळीची विनंती - मतदान करा!
दुसरा महत्त्वाचा मुद्दा. आपल्या मताप्रमाणे / इच्छेप्रमाणे काँग्रेस किंवा भाजपलाच मतदान करा!
आर्थिक परिस्थिती आणि सुरक्षितता याचा विचार करता आत्ता देशाला इतर कशाही पेक्षा स्थिर सरकारची गरज आहे!
स्थानिक प्रश्न हळूहळू सुटू शकतील. पण राष्ट्रीय पातळीवरचं अराजक अतिशय घातक ठरेल. सद्यस्थिती पाहता त्याची शक्यता जास्त आहे! ते टाळलेच पाहिजे यासाठी या दोन पैकी एका पक्षाला मतदान करा. जिथे यांचे परंपरागत साथीदार आहेत जसे शिवसेना / राष्ट्रवादी त्यांना मतदान करा. पण बसपा / सपा / प्रजाराज्यम / कम्युनिस्ट / अपक्ष अशा कुठल्याही पक्षाला नको.
जर तुमचं मत काँग्रेस किंवा भाजपला असेल पण तुमच्या मतदारसंघात असलेला त्यांचा उमेदवार तुम्हाला योग्य वाटत नसेल तरीही शक्यतोवर तिसर्या पक्षाला मत देऊ नका ही विनंती!
तुमचं मत बहुमोल आहे. त्याचा देशहितासाठी उपयोग करा!!
वाचने
35225
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
अनुमोदन
मोर
तो पक्षी
In reply to मोर by विनायक प्रभू
अराजक
जर माझ्या
तेव्हा
In reply to जर माझ्या by निखिल देशपांडे
जवळचा फायदा आणि तात्विक समाधान
In reply to तेव्हा by मराठी_माणूस
२२ कोटी
In reply to जवळचा फायदा आणि तात्विक समाधान by मैत्र
अरूण भाटियांनी उत्तर दिलेले आहे
In reply to २२ कोटी by कपिल काळे
भाटिया
In reply to अरूण भाटियांनी उत्तर दिलेले आहे by मैत्र
विश्वास
In reply to भाटिया by कपिल काळे
मत
स्थानिक प्रश्नांनी राष्ट्रीय ??
In reply to मत by चिरोटा
हे
In reply to स्थानिक प्रश्नांनी राष्ट्रीय ?? by मैत्र
एका पक्षाचे स्थिर सरकार
In reply to हे by चिरोटा
१९९५ च्या
कडबोळे सरकार
In reply to १९९५ च्या by मराठी_माणूस
कोणी काहीच
In reply to कडबोळे सरकार by मैत्र
आर्थिक आणि सामाजिक सुधारणा?
In reply to कोणी काहीच by मराठी_माणूस
सरकार न
In reply to आर्थिक आणि सामाजिक सुधारणा? by मैत्र
आपले मत
तरूण...
In reply to आपले मत by llपुण्याचे पेशवेll
>>हे मान्य
In reply to तरूण... by मैत्र
+१ सहमत
In reply to >>हे मान्य by llपुण्याचे पेशवेll
चांगला की वाईट
In reply to +१ सहमत by घाशीराम कोतवाल १.२
प्रकाटाआ
In reply to +१ सहमत by घाशीराम कोतवाल १.२
मनसे...
In reply to +१ सहमत by घाशीराम कोतवाल १.२
बाबा आमटे,
In reply to मनसे... by अडाणि
>>काही
In reply to मनसे... by अडाणि
ठ्ठो पेशवे +१ सहमत
In reply to >>काही by llपुण्याचे पेशवेll
ध्येयधोरणे
In reply to ठ्ठो पेशवे +१ सहमत by घाशीराम कोतवाल १.२
फक्त एका
In reply to ध्येयधोरणे by मैत्र
बाकिच्यां
In reply to ध्येयधोरणे by मैत्र
मान्य!
In reply to बाकिच्यां by मराठी_माणूस
भाषेचा अभिमान...
In reply to ठ्ठो पेशवे +१ सहमत by घाशीराम कोतवाल १.२
+१
In reply to भाषेचा अभिमान... by अडाणि
परप्रांती
In reply to भाषेचा अभिमान... by अडाणि
राष्ट्रीय
In reply to भाषेचा अभिमान... by अडाणि
उदाहरणे
In reply to राष्ट्रीय by मराठी_माणूस
मतदान करा पण
मान्य
तसे
प्रमोद महाजन उवाच
In reply to तसे by चिरोटा
प्रादेशिक
नाही
In reply to प्रादेशिक by नितिन थत्ते
जिथे यांचे
In reply to नाही by मैत्र
बाकी पटले पण...
मान्य
In reply to बाकी पटले पण... by प्रदीप
मैत्र साहेब
In reply to मान्य by मैत्र
त्यांचे समर्थन नाहीच आहे
In reply to मैत्र साहेब by विकि
आपली चर्चा
मान्य आहे...
In reply to आपली चर्चा by निखिल देशपांडे
मंत्र तंत्र
आजपर्यंत
मी मतदान करणार नाही!
In reply to आजपर्यंत by विसोबा खेचर
असहमत
In reply to आजपर्यंत by विसोबा खेचर
तसे
In reply to असहमत by मैत्र
मतदानला पवित्र काम समजा
In reply to असहमत by मैत्र
तात्या
जिथे यांचे
जिथे यांचे
मैतरशी सहमत
राष्ट्रीय पक्ष
- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अध्यक्षः सोनिया गांधी)
- भारतीय जनता पक्ष (अध्यक्षः राजनाथ सिंह)
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अध्यक्षः शरद पवार)
- बहुजन समाज पक्ष (अध्यक्षः मायावती)
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्स्कवादी) (अध्यक्षः प्रकाश करात)
- भारतीय कम्युनिस्ट पार्टी (अध्यक्षः ए. बी. बर्धन)
राष्ट्रीय पक्षांना मतदान करा ह्या आपल्या मताशी सहमत. मात्र हे हि लक्षात ठेवा मायावती, डावे हे देखील राष्ट्रीय पक्षाचेच प्रतिनीधी आहेत -ऋषिकेशराष्ट्रीय पक्ष
In reply to राष्ट्रीय पक्ष by ऋषिकेश
तांत्रिकद
In reply to राष्ट्रीय पक्ष by क्लिंटन
शत प्रतिशत भा.ज्.पा.
पुढार्यांची माहीती
आपण आज