✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

आमचंबी कॉकटेल!!!

प
पिवळा डांबिस यांनी
Tue, 04/21/2009 - 06:25  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
14762 वाचन

💬 प्रतिसाद (49)

प्रतिक्रिया

पिडां

विनायक प्रभू
Tue, 04/21/2009 - 06:36 नवीन
आपले उडवलेले दोन थेंब पोचले.
  • Log in or register to post comments

+१

अवलिया
Tue, 04/21/2009 - 10:35 नवीन
हेच म्हणतो पिडाआजोबा !! :) --अवलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक प्रभू

वा! वा! वा!

यशोधरा
Tue, 04/21/2009 - 06:37 नवीन
वा! वा! वा! मस्त एकदम! :)
  • Log in or register to post comments

काका,

भाग्यश्री
Tue, 04/21/2009 - 06:52 नवीन
काका, वृत्तांत लै भारी!!! :) चित्रं पाहून परत कट्टा करावा असं वाटतंय! यावेळेसचा कट्टा म्हणजे सबकुछ काका होता! अर्थात फॉन्ड्यु सोडून... पण आख्खा कट्टा अविस्मरणीय झाला! तुम्ही नंतर ३ पर्यंत गॉसिपिंग केलंत ?? श्या आम्हाला सोडून काय.. पुढच्यावेळेस आम्हीही येणार! आणि 'त्या' फोटोला ११ डॉलर्स फक्त? १०१ मागा! (म्हणजे कोणी जाणार नाही त्या फोटोच्या वाटेला! ) बाकी माझ्याबद्दल इतक्या बातम्या पुरवल्याबद्दल धन्यवाद! :) पण असा कट्टा होणार असेल तर अशा बातम्या लीक झालेल्या चालतील मला! :) www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments

बहोत अच्छे!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/21/2009 - 07:11 नवीन
वा!!! पिडां, एकदम मस्त कट्टा. इतक्या प्रकारची ग्लासं एकसाथ बघून अंमळ त्रास होणं अपरिहार्यच... लैच एंजॉय केलेलं दिसतंय. =D> एक शंका: क्यालिफोर्नियात मद्य सेवनासाठी कमीत कमी वय काय आहे? नाही म्हणजे, भटाला पाजलीत तुम्ही म्हणून विचारतोय. ;) (भटोबा, एकदम बेअरली लीगल वाटतो आहे. ह. घ्या.) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

खणखणीत ऽऽऽऽ

छोटा डॉन
Tue, 04/21/2009 - 07:17 नवीन
समग्र कट्ट्याचा अगदी सहस्त्रश्लोकावर्तनाचा वॄत्तांत ... जबरदस्त कट्टा आणि त्याचा वॄत्तांत, जियो ... खुसखुषीत शैलीमुळे मज्जा आल्याने प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरता आल नाही ... असो, असेच अजुन येऊद्यात ... ------ छोटा डॉन ...आमच्याकडे कॉकटेल म्हणजे "स्कॉचमध्ये बर्फ घालावा की बर्फावर स्कॉच ?" हा एवढाच यक्षप्रश्न असतो ;)
  • Log in or register to post comments

असेच म्हणतो

आनंदयात्री
Tue, 04/21/2009 - 07:50 नवीन
समृद्ध कट्ट्याचे वर्णन आवडले !! बाकी टार्‍या म्हणतो तसा मयंक दर फोटोत वेगळा दिसतो ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: छोटा डॉन

अहाहा... काय

भडकमकर मास्तर
Tue, 04/21/2009 - 07:21 नवीन
अहाहा... काय वृत्तांत... तो कॉकटेल्सच एरियल फोटो आणि डेझर्टाचा फोटो म्हणजे =P~ ... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लैभारी, पिड

दशानन
Tue, 04/21/2009 - 07:51 नवीन
लैभारी, पिडाआ ! मजा आहे राव तुमची & पार्टीची ;) Image removed. थोडेसं नवीन !
  • Log in or register to post comments

घर

रामदास
Tue, 04/21/2009 - 07:53 नवीन
री-डेकोरेट केलेले दिसतेय. अभिनंदन. मोहीतोचा प्याला बघून जीव जळला. फाँड्यू तर सुरेखच. रपट छान लिहीला आहे.पोस्ट कंझंप्शन मेमरी रीटेंशन फारच चांगलं आहे बॉ.
  • Log in or register to post comments

वावावावावावा!!!!!

बेसनलाडू
Tue, 04/21/2009 - 10:12 नवीन
झ क्का स!! सगळी कॉक् टेल्स् भारी आवडली (बघायला!) आणि बार्बेक्यू म्हणजे तर तोंडाला पाणीच सुटले!!! नाटक्याशेठ, धन्याशेठ, बबलुशेठ, येत्या शनिवारचा कट्टा पिडाकाकांइतकाच दणदणीत व्हायला हवा!!! (कट्टेकरी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

आग बाबौ

प्रकाश घाटपांडे
Tue, 04/21/2009 - 10:46 नवीन
सर्व कॉकटेल्स पुरेश्या बनवून झाल्यावर डांबिसकाकांनी दोन थेंब पूर्व दिशेला उडवले आणि आवाहन केलं, "हं! चला, आता करा सुरुवात!!"
वा! वा! म्हजी तुमी बी शास्त्र पाळ्ळ म्हना ना! आस केल की मंग असंतुष्ट काय बी करु शकत नाई. सर्वदेव नमस्कारा केशवं प्रतिगच्छति|
श्री व सौ. भाग्यश्रीही जेमतेम दहा मैलांचं अंतर प्रचंड वेगाने दीड तासात कापत घटनास्थळी येऊन उपस्थित झाले. खूप ट्राफिक असल्याचं कारण त्यांनी दिलं पण बहुदा ते रस्ता चुकले असल्याचा दाट संशय आहे..
आमाला त वायलाच सौंशय येतो ब्वॉ!
सेंन्सॉरभयास्तव सर्वच फोटो इथे देऊ शकत नाही पण कल्पना करण्यास चाणाक्ष मिपाकर समर्थ आहेतच!!
अग बाबौ ! पोटात जायाच्या आदुगरच!
घाटावरच्या भटांनी चारही वेद मुखोद्गत केल्याबद्दल (मास्टर्सची डिग्री नुकतीच मिळवल्याबद्दल) त्यांना डांबिसकाकांनी शाबासकी दिली.
ज्ञानेश्वरानी रेड्यामुखी वेद वदवुनी घेतले व्हते आस म्हंतात ब्वॉ! आळ्याला (आम्च्या गावजवळच गांव) या रेड्याची समादिबी हाय बर्का! यात्रत आमी गंटिळा लाउन यायचो.
मस्त गातो हो, हा पोरगा!!!! तेजोनिधी लोहगोल आणि स्वरगंगेच्या काठावरती अगदी मस्त म्हटलंन!!
अवधुतदादाला म्हनाव 'नी 'दे. एवढ चांगल गायल्यावर काय बिशाद आहे अवधुतदादाची 'नी' न द्यायची. असो! वर्ननानी आनी चित्रानी आमच्या त्वंडाला पानी सुटल पघा. काही केल्या आवरानी. पुढच्या टायमाला आमचे आत्मे तित घुटमाळतीन.नंदनच्या माग आमची धुसर आत्मा फोटुत येईन! नंदन ,पिडांनु सावद र्‍हावा! (आता उरलो शास्त्रापुरता) प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

हाहाहा!!!

बिपिन कार्यकर्ते
Tue, 04/21/2009 - 10:56 नवीन
=)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

हाहाहा!!!

आनंदयात्री
Tue, 04/21/2009 - 12:29 नवीन
=))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

पिडाकाकां

आंबोळी
Tue, 04/21/2009 - 11:09 नवीन
पिडाकाकांचा धिक्कार..... इतके सुन्दर सुन्दर कॉकटेलचे , चखण्याचे, डेझर्टचे फोटो आणि तेव्ह्ढेच सुंदर वर्णन करून सकाळ सकाळ आम्हाला इथे ऑफिसमधे जळवायचा त्यांचा प्रयत्न खुपच यशस्वी झालेला आहे. मास्तर म्हणतात त्याप्रमाणे =P~ =P~ =P~ =P~ =P~ आंबोळी
  • Log in or register to post comments

मस्त

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/21/2009 - 11:20 नवीन
मस्त रंगलेला कट्टा :) फोटु तर एकदम झाकच ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

लय भारी..

स्वाती दिनेश
Tue, 04/21/2009 - 12:03 नवीन
लय भारी रिपोर्ट आणि फोटो... मस्त! स्वाती
  • Log in or register to post comments

अहाहाहा

ठकू
Tue, 04/21/2009 - 12:29 नवीन
अहाहाहा, काय ते फोटो! गहिवरून आलं मित्रा. ;;) डांबिसकाका...फोटोमधून सुद्धा त्यांच्या चेहे-यावरचे भाव स्पष्ट दिसतायंत... जळलो बरं आम्ही! ..कोळसा झालो! >:P पुढच्या वेळेस पूर्वदिशेला पाहून कॉकटेलचे दोन-चार थेंब जरा जास्तच उडवा. =P~ -ठकू www.mogaraafulalaa.com गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
  • Log in or register to post comments

अहाहा

दिपक
Tue, 04/21/2009 - 12:37 नवीन
एकदम खल्लास ! :) आम्ही जळून खाक!
  • Log in or register to post comments

मायला.....

मनिष
Tue, 04/21/2009 - 12:47 नवीन
आमचा जळून, जळून कोळसा झाला! ~X( ~X-( :frustrated: ही असली वर्णने, पार्ट्या आणि नाटक्याची कॉकटेल मालिका आमच्यासारख्या न पिणार्‍यांनाही सुरू करायला लावेल लवकरच भाग्यश्रीसारखे! =P~ हे बार्बेक्यू आणि फॉन्ड्यू मशिन मिळेल का भारतात कुठे? फारच अस्वस्थ झालोय आता...नाहितर सरळ देशोधडीला लागून सदर्न कॅलिफोर्नियात पोहचावे म्हणतो पिडाकाकांच्या घरी! पाहिजे म्हणजे पाहिजे.........ह्याआआआआआआआआआआआ :crying:
  • Log in or register to post comments

मला फोटो

काजुकतली
Tue, 04/21/2009 - 14:02 नवीन
मला फोटो का बरे दिसत नाहीत????
  • Log in or register to post comments

मस्त, मस्तच!! जबराट कट्टा!!!

चतुरंग
Tue, 04/21/2009 - 16:03 नवीन
एवढी सगळी कॉ़कटेल्स रिचवलेली बघितल्यानंतर पिडांनी आधी वर्णन लिहून ठेवले असावे अशी दाट शंका येते आहे! ;) घाटावरचा भट म्हणजे अगदी 'नन्हा, मुन्ना राही हूं, पिडा का सिपाई हू, बोलो मेरे संग कॉकटेल! कॉकटेल, कॉकटेल, कॉकटेल!!' असं गायला असेल आणि बाकीच्यांना 'तेजोनिधी' ऐकू आलं असणार ह्याची मला खात्री आहे!! (हघ्या.) :D नंदन सायबाची 'बनवतानाची छबी' एखादा शास्त्रीय प्रयोग चालू असताना असावी अशी एकाग्रता दाखवते आहे! B) आपण पिडांच्याघरुन निघालो आहोत असं निनाद आणि भाग्यश्रीला बराच वेळ फक्त वाटत होतं असं ऐकिवात आलंय, खरं खोटं ते मठाधिपती जाणोत! ;) कट्टा बार्बेक्यूचे आणि गोडाचे हवन करून संपन्न झालेला दिसतोय ह्यातच एवढी जळवा जळवी झाल्यामुळे जेवणाचे फोटू देऊन आमचे आणखीन भस्म करण्यात अर्थ नाही असे वाटले असल्यास नवल नाही!! :) चतुरंग
  • Log in or register to post comments

मलाही दिसत नाहित फोटो

Meghana
Tue, 04/21/2009 - 16:14 नवीन
मलाही दिसत नाहित फोटो कधीच flicker वरचे
  • Log in or register to post comments

सह्ही...

शितल
Tue, 04/21/2009 - 17:30 नवीन
पिडा काका, कट्टा वृत्तांत मस्तच. फोटो पाहुन तर असे भरभरून येत आहे. :) अवांतर- (काका मागच्या कट्याला पाहिले त्या पेक्षा जरा बारिक झाले का, का फोटो काकांनी दम देऊन माझे जवळुन फोटो काढु नको सांगितले असेल.. ;) )
  • Log in or register to post comments

काका

मदनबाण
Tue, 04/21/2009 - 17:53 नवीन
काका मागच्या कट्याला पाहिले त्या पेक्षा जरा बारिक झाले का, ह्म्म तायडे हाच विचार माझ्या मनात देखील आला होता !!! पण विचार केला की रंगीत उत्तेजक द्रव्याचा फोटु पाहुनच मलाच बहुधा भास होत असावा !!!, हे सर्व चषक पाहुन ह्या द्रव्यांस आमचा स्पर्श अजुन का नाही झाला? हा विचार टाळक्यातुन अजुन गेलेला नाही !!! (सोमरसात नक्की कसला रस असतो याचा आज अंदाज आला) :) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शितल

>>घाटावरचा

यशोधरा
Tue, 04/21/2009 - 17:47 नवीन
>>घाटावरचा भट म्हणजे अगदी 'नन्हा, मुन्ना राही हूं, पिडा का सिपाई हू, बोलो मेरे संग कॉकटेल! कॉकटेल, कॉकटेल, कॉकटेल!! =))
  • Log in or register to post comments

जरा जास्तच

रेवती
Tue, 04/21/2009 - 18:00 नवीन
जरा जास्तच रंगलेला कट्टा दिसतोय. म्हणजे फोटू अंमळ रंगीत रंगीत आलेत म्हणून म्हणतीये.;) रेवती
  • Log in or register to post comments

पिडाकाका...

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 04/21/2009 - 18:29 नवीन
करा आमचा कोळसा करा !!!!!! सुहास सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत.
  • Log in or register to post comments

सध्या "

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/21/2009 - 19:00 नवीन
सध्या " सखाराम गटणे" कोठे दिसत नाहीत. आपल्या लेखात ते आम्हाला पदोपदी दिसतात. ते तुम्हीच तर नाही ? शंकासुर ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूहास

जबरी कट्टा :-)

स्मिता श्रीपाद
Tue, 04/21/2009 - 18:46 नवीन
सगळे फोटो आणि कट्टा वॄत्तांत अगदी म्हणजे अगदीच भारी.... -स्मिता
  • Log in or register to post comments

धमाल कट्टा

धनंजय
Tue, 04/21/2009 - 19:09 नवीन
काय पण झकास फोटो! मजा करता बा तुम्ही डाव्या किनार्‍यावरची लोकं. (येत्या शनिवारी मी खुद्द नाटक्याबुवांचे हस्ततीर्थ प्राशन करणार आहे. आता लागलेली मत्सराची आग शमण्याची शक्यता आहे. किंवा अल्कोहलमध्ये पेटून भस्म होण्याची शक्यता आहे.)
  • Log in or register to post comments

पिडाकाका

लवंगी
Tue, 04/21/2009 - 19:33 नवीन
पिडा आम्हाला असे फोटो दाखवून.. आता वेस्टकोर्सला प्रस्थान केलेच पाहिजे.. त्यांच्या डोक्यात या निरनिराळ्या यमनांचा साधा डोसा, मसाला डोसा, म्हैसूर मसाला, रवाडोसा इत्यादींशी तुलनात्मक अभ्यास चालला होता.... हहपुवा.. हे वाचुन तुमचा विचारमग्न मजेशीर चेहरा डोळ्यासमोर उभा राहीला.
  • Log in or register to post comments

फोटु आणी वृत्तांत

टिउ
Tue, 04/21/2009 - 20:01 नवीन
दोन्हीही झकास!!!
  • Log in or register to post comments

ग्लास,

सूर्य
Tue, 04/21/2009 - 20:07 नवीन
ग्लास, बार्बेक्यु आणि डेझर्ट बघुन फुल जळफळाट होतोय. ;) (पुढच्या वेळेस साउथ कॅलिफोर्नियातच प्रोजेक्ट बघतो. ;) ) - सूर्य.
  • Log in or register to post comments

+१

मुक्तसुनीत
Wed, 04/22/2009 - 00:50 नवीन
हेवा असूया मत्सर जळफळाट मिरच्या झोंबल्या. वशाडी येवो मेल्यांस. चिरा पडोत. आणि जे काय जरीमरी , दुरगाईमरगाई कोप होऊन करतात ते होवो. (एकदा आम्हाला बोलावून पाजल्यावर हे सर्व होवो) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सूर्य

ज ह ब ह रा ! ! !! !!!!

नाटक्या
Tue, 04/21/2009 - 20:45 नवीन
वा पिडाकाका, कट्ट्याचा वृत्तांत एकदम झकास, फोटो पण सुंदर. येत्या शनिवारी आम्ही (बे एरियावासी) कट्टा करतो आहोत. धनंजयराव पण पुर्वेकडून येणार आहेत. तुम्ही दक्षीणेहून (दक्षीणेसाठी नाही!!) आलात तर उत्तम. या वेळेस जमणार नसेल तर एक समस्त कॅलिफोर्नियाचा ग्रँड कट्टा करू या उन्हाळ्यात (मे महिन्याच्या मध्यावर). नंदन, भाग्यश्री, निनाद, घाटावरचे भट यांना सुध्दा आग्रहाचे आमंत्रण.. स्वगत : आता रात्री एक कॉकटेल केल्या शिवाय झोप येणार नाही... - नाटक्या
  • Log in or register to post comments

ख ल्ला स...!

विसोबा खेचर
Tue, 04/21/2009 - 22:11 नवीन
ख ल्ला स...! :) पिंडा, अरे का जळवतोस साल्या? मी तुझं काय घोडं मारलं होतं? :) तात्या.
  • Log in or register to post comments

बेष्ट रिपोर्ट

संदीप चित्रे
Tue, 04/21/2009 - 22:37 नवीन
पिडाकाका, खल्लास फोटो आणि बेष्ट वृत्तांत .... एकंदर धम्माल केलेली दिसतीय. पण तंदूरी चिकन आणि फाँड्यू उत्साहाने देणार्‍या आमच्या काकूंचा फोटू का नसावा बरं ? :? --------- अवांतर -- आता इष्ट कोस्टवाल्या मिपाकरांनाही येत्या उन्हाळ्याचा फायदा घेऊन बार्बेक्यू आणि बीअरचा घाट घालावा लागेल :) (माहितेय हो काका तुमच्याकडे बारा महिने उन्हाळा असतो :) )
  • Log in or register to post comments

साग्रसंगीत

चित्रा
Wed, 04/22/2009 - 01:49 नवीन
मस्त रेलचेल असलेला कट्टा आणि वर्णन! यावेळी फारच जळले. काय इस्टकोस्टवाले, येत्या जूनमध्ये कोण यायला तयार आहे बॉस्टनला? बाकी जबाबदारी माझी.
  • Log in or register to post comments

मस्त...

काजुकतली
Wed, 04/22/2009 - 11:09 नवीन
फोटो मस्तच... लै भारी मज्जा केलीत राव तुम्ही...
  • Log in or register to post comments

भ न्ना ट!!!!!

ऋषिकेश
Wed, 04/22/2009 - 11:36 नवीन
भ न्ना ट!!!!! मी पिणार्‍यातला नसूनहि प्रचंड जळलो.. अहाहा! .. काय ते एकेका ग्लासातील द्रव्यांचे रंग.. पुन्हा पुन्हा बघतोय त्या फोटुंकडे खुळचटासारखा (जळका) ऋषिकेश
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो....

मनिष
Wed, 04/22/2009 - 11:49 नवीन
भ न्ना ट!!!!! मी पिणार्‍यातला नसूनहि प्रचंड जळलो.. अहाहा! .. काय ते एकेका ग्लासातील द्रव्यांचे रंग.. पुन्हा पुन्हा बघतोय त्या फोटुंकडे खुळचटासारखा
अरे कोणीतरी सांगा रे कुठे मिळेल ते बर्बेक्यू मशिन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

जिव जळवा

अबोल
Wed, 04/22/2009 - 19:11 नवीन
तुम्ही आम्हाला न बोलवता मजा मारा आणी आमचा जिव जळवा. आता मलापण बाकीच्या सगळ्या॑ना बोलावून कॉकटेल पार्टी करायची आहे तेव्हाकॉकटेल बनवायची रेशीपी पाठवून द्या.
  • Log in or register to post comments

काकांच्या गावाला...

नंदन
Fri, 04/24/2009 - 00:35 नवीन
(किंचित धागेमारीबद्दल क्षमस्व) वृत्तांत धमाल लिहिलाय, काका. कट्ट्याला जाम मजा आली. गेल्या खेपेपेक्षा जास्त वेळ गप्पा मारल्या, तरी पटकन संपल्यासारखा वाटला कट्टा. थोडं रविवारच्या विस्तारित कट्ट्याविषयी. मिपा, मिपाकर, नवीन-जुने लेख-कविता या विषयांवर पोटभर गप्पा मारून रात्री तीननंतर झोपलो. सकाळी वाफाळत्या इडली-सांबाराची न्याहारी झाल्यावर काकांनी गाडीत घालून त्यांच्या टुमदार गावाची आणि कंपनीची सफर घडवून आणली. कंपनीच्या आसपास लावलेली फुलझाडं, खास करून कोबीएवढ्या आकाराचे गुलाब पाहून, त्यांचे फोटू काढून आणि जरा भटकून परत आलो, आणि दार उघडल्यावर मासळी भाजताना येणार्‍या त्या स्वर्गीय गंधाने आमचे स्वागत केले. अगदी 'आमोद सुनासि आले' म्हणतात तसं. भाजलेल्या पापलेटाच्या सुबक फोडी! जेवताना मग 'बार्बेक्यू-बिर्बेक्यूत काही तथ्य नाही हो तुमच्या' हे तोंडी आलेलं वाक्य (काका पुन्हा कट्ट्याचं आमंत्रण देणार नाहीत या भीतीने) कोलमीभाताच्या घासाबरोबर गिळून टाकलं :). मस्त सोलकढी ओरपून मग जरा वेळाने भरल्या मनाने (आणि पोटाने) कट्ट्याची सांगता झाली!

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

च्यायला!

बेसनलाडू
Fri, 04/24/2009 - 00:44 नवीन
आणि दार उघडल्यावर मासळी भाजताना येणार्‍या त्या स्वर्गीय गंधाने आमचे स्वागत केले. अगदी 'आमोद सुनासि आले' म्हणतात तसं. भाजलेल्या पापलेटाच्या सुबक फोडी! जेवताना मग 'बार्बेक्यू-बिर्बेक्यूत काही तथ्य नाही हो तुमच्या' हे तोंडी आलेलं वाक्य (काका पुन्हा कट्ट्याचं आमंत्रण देणार नाहीत या भीतीने) कोलमीभाताच्या घासाबरोबर गिळून टाकलं . मस्त सोलकढी ओरपून च्यायला एकदा डांबिसकाकूंना 'एक्स्क्लुजिव् ली' बे एरियात धाडा एखाद्या कट्ट्याला. काका नाही आले तरी चालतील (सॉरी काका, ह. घ्या. :)); सोलकढी, कोलंबीभात, मासळी हवी! (मासळीभक्त)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

अरेच्या!!

भाग्यश्री
Fri, 04/24/2009 - 00:57 नवीन
अरेच्या!! :O अशी धमाल केली होय नंतर.. आम्हीही सॅन डिएगोला राहायला जातो मग !! #o www.bhagyashree.co.cc
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

शेवटी

यशोधरा
Fri, 04/24/2009 - 07:05 नवीन
शेवटी काकीच जिंकली तर आमची! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

+१

घाटावरचे भट
Fri, 04/24/2009 - 09:48 नवीन
आता नंदनरावांनी सांगितलंच आहे म्हणून ठीक आहे. नाहीतर मी आपला उगाच मिपावर वणवे पेटतील आणि क्यालिफोर्नियापीठाधीशांचा निरोपकप्पा आणि खव निषेधाच्या खलित्यांनी भरून जाईल म्हणून गप बसलो होतो. बाकी नंदनरावांनी एवढं लिहिलंच आहे, अजून काही ल्याहायची गरजच नाही म्हणून केवळ '+१ सहमत' एवढेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

तद् माताय!!!!!!!!!!

धमाल मुलगा
Fri, 04/24/2009 - 16:51 नवीन
क्काय तिच्यायला ते कॉकटेल्सचे फोटो...काय फाँड्यूचे फोटो...काय दंगामस्ती करताय... च्यायला, हितं बसल्याबसल्या जळून करपून काळाठिक्कर पडलो. (अजुन?) हा असला ढिंच्यॅक कट्टा करुन त्याचा वृत्तांत हा असा दिल्याबद्दल णिशेढ...णिशेढ...णिशेढ...!!!! काय तो नंदन कॉकटेल बनवतोय की डांबिसकाकांनी हापिसातून घरी आणलेल्या कामात मदत करतोय? काही रसायनं वगैरे मिसळणं? ;) भाग्यश्री आणि निनादही मस्त रंगलेले दिसताहेत :) ओ काका, त्या भटानं परत श्रीखंड मागितलं का हो? ;) अवांतरः आमचे काका बिचारे हडकले हो! अंमळ तब्येत उतरल्यासारखी वाटत्ये. काका, जरा आराम करा हो. :D ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा