Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by सतीश रावले on Fri, 09/17/2021 - 22:20
लेखनविषय (Tags)
शब्दार्थ
लेखनप्रकार (Writing Type)
विचार
(भाग पहीला) जाणीवेचा वरचा स्तर - पोवथर - Mental State of being gracious to act! ............................................................................ मराठी भाशेत Gratitude ह्या शब्दाचा अर्थ कृतद्न्यता व Gracious ह्या शब्दाचा अर्थ दयाळू, कृपाळू असा परम्परेने शीकवीला जात असतो. हे दोनही मराठी भाशेतील अर्थ हे एका याचक मनोवृत्तीतून जन्मलेल्या समजूतीतून आकळलेले आहेत. कारण, इन्ग्रजी भाशेत Gratitude हा शब्द एक Great Attitude म्हणजे ‘जाणीवेचा वरचा थर’ व्यक्त करण्यासाठी आहे. तर Gracious हा शब्द elegant, graceful, refined ह्या अर्थाने व्यक्त केला जातो. . इन्ग्रजी भाशेत हे दोन ही शब्द हे श्रीमन्त, धनवान दाता, मोठ्या मनाने दूसर्‍या लोकान्ना काहीतरी देतो अशा व्यक्तीच्या ‘जीवनशैलीचा भाव’ टीपणारे आहेत. . मराठी भाशेत इन्ग्रजी भाशेतल्या Gratitude व Gracious ह्या शब्दान्तून जे वैचारीक वीश्व प्रकट होते त्यासाठी नवा शब्द पोवथर (कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती / Mental State of being gracious to act) असा वापरता येवू शकतो. . याचकाची मनोवृत्ती ही हात जोडून, समोरच्या व्यक्तीची स्तूती करून, गूणगान करून व्यक्त करणारी असते. आपल्याला काही तरी मीळावे यासाठी आपल्या तोण्डाने काही तरी बोलून आपली प्राण-उर्जा देणारी असते. . नव्या शब्दाचा वाक्यात उपयोग: उदार मन (परस्पर सम्बन्धान्मध्ये मोठे अवकाश बाळगणारे मन/ capacious heart) व पोवथर व्यक्तीमत्व असल्यावर इन्द्रीयान्ना अनूवेध, आकलन व अखेरीस अनूभव घेण्याचे सामर्थ्य येते. . पोवथर = ‘कृती करून आभार व्यक्त करणारी मन:स्थीती’ अनूवेध = ‘Being aware to spot or to notice something’. /एखादी गोश्टीची नोन्द घेतली जाण्यासाठी इन्द्रीयान्द्वारे ऊर्जेच्या वहनाकडे लक्श जाणे.
  • Log in or register to post comments
  • 7852 views

प्रतिक्रिया

Submitted by कॉमी on Sat, 09/18/2021 - 10:05

Permalink

चूक.

चूक. Gratus या लॅटिन शब्दावरून gratitude शब्द आला आहे. त्याचा अर्थ कृतद्न्य असाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by सतीश रावले on Sat, 09/18/2021 - 20:16

Permalink

पहीले वाक्य पहा!

मराठी भाशेत Gratitude ह्या शब्दाचा अर्थ कृतद्न्यता व Gracious ह्या शब्दाचा अर्थ दयाळू, कृपाळू असा परम्परेने शीकवीला जात असतो.
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Sat, 09/18/2021 - 21:00

Permalink

तूमही मराठित ताईप करायला कोनता कीबोद्र वापरता?

तूमही मराठित ताईप करायला कोनता कीबोद्र वापरता?
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sat, 09/18/2021 - 22:38

Permalink

हा लेख गणेश लेखमालेत सहभागी व्हायला हवा

ऑदभुद कॉथा आहे हे लिखाण…
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Sat, 09/18/2021 - 22:54

In reply to हा लेख गणेश लेखमालेत सहभागी व्हायला हवा by गॉडजिला

Permalink

ऑदभूद आहे हे कबूल आहे पण इथेच

ऑदभूद आहे हे कबूल आहे पण इथेच बरा आहे :)
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sun, 09/19/2021 - 07:54

In reply to ऑदभूद आहे हे कबूल आहे पण इथेच by रंगीला रतन

Permalink

पोवथर रतनजी.

(म्हणजेच धन्यवाद)
  • Log in or register to post comments

Submitted by रंगीला रतन on Sun, 09/19/2021 - 14:30

In reply to पोवथर रतनजी. by गॉडजिला

Permalink

आता याला उत्तर द्यायला एक नवीन शबूद तयार करावा लागणार

आता याला उत्तर द्यायला एक नवीन शबूद तयार करावा लागणार :) रावले साहेब पुढल्या भागात देतील असं वाटतंय तोवर आपण घोवथर वर वेळ मारून नेऊ :=) घोवथर = वेलकम ऑर मेन्शन नॉट :)
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sun, 09/19/2021 - 16:38

In reply to आता याला उत्तर द्यायला एक नवीन शबूद तयार करावा लागणार by रंगीला रतन

Permalink

आगागा =))

हाहाहा...
  • Log in or register to post comments
Profile picture for user सोत्रि

Submitted by सोत्रि on Sun, 09/19/2021 - 08:05

Permalink

‘पो’ व थर (वरचा)! :=))

‘पो’ व थर (वरचा)! :=)) (कृ. ह. घे.) - (थरथरलेला) सोकाजी
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sun, 09/19/2021 - 14:07

In reply to ‘पो’ व थर (वरचा)! :=)) by सोत्रि

Permalink

व्हाट द हेल

=)) हा हा हा हा लोल लोल महालोल…
  • Log in or register to post comments

Submitted by अनन्त्_यात्री on Sun, 09/19/2021 - 14:04

Permalink

भवीश्यात नक्की

लोकप्रीय होईल अशी मराठी भाशेची ही लेखनपद्धती कूठे शीकायला मीळेल?
  • Log in or register to post comments

Submitted by गॉडजिला on Sun, 09/19/2021 - 16:39

In reply to भवीश्यात नक्की by अनन्त्_यात्री

Permalink

इथेच शिकवणी सुरु आहे

मन लावुन शिकायचं नो गुरुदक्षिणा
  • Log in or register to post comments

Submitted by Bhakti on Sun, 09/19/2021 - 15:54

Permalink

व्वा

हा लेख दोनदा वाचल्यावरच तोण्डावर हसन उम्टल.. पोवथर ...दुसरहा शबदाच्या प्रतिक्षेत!
  • Log in or register to post comments

Submitted by ॲबसेंट माइंडेड… on Sun, 09/19/2021 - 16:12

Permalink

डेंजरस लेख.

डेंजरस लेख.
  • Log in or register to post comments

Submitted by बबन ताम्बे on Sun, 09/19/2021 - 19:59

Permalink

लेखक बहुतेक टाइप करत जातात, .....

लेखक बहुतेक टाइप करत जातात आणि नन्तर चेक करत नाहीत काय उमटलय ते. तसाच लेख ढकलून देत असावेत. आमचे एक सहकारी आहेत ऑफिसमध्ये. ते टंकलेली इमेल न वाचता तशीच पाठवून देतात आणि वाचणाऱ्याची वाचतानाअर्थ लावता लावता फे फे उडते.
  • Log in or register to post comments

Submitted by अथांग आकाश on Sun, 09/19/2021 - 20:05

Permalink

भाषेचा मुडदा पाडत

भाषेचा मुडदा पाडत तिच्यात नविन शब्दाची भर घालण्याचा हीन प्रयत्न आवडला नाही!! Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by धर्मराजमुटके on Sun, 09/19/2021 - 21:09

Permalink

'मोकलाया दाही दिशा' ते सुप्रसिद्ध सतिश तुम्हीच काय ?

'मोकलाया दाही दिशा' ते सुप्रसिद्ध सतिश तुम्हीच काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by सुबोध खरे on Mon, 09/20/2021 - 18:13

Permalink

अप्लि पत्ति कलि दोन

अप्लि पत्ति कलि दोन पन्ध्रि पच मध्ये गय्चि कय गरज हो?
  • Log in or register to post comments

Submitted by चौथा कोनाडा on Tue, 09/21/2021 - 13:09

Permalink

थर बद्दल लक्षात आलं पण पोव चं

थर बद्दल लक्षात आलं पण पोव चं काय म्हणे ? तर सतीश रावले सहोब, आपण पोवथर आन अनुवेध ह्ये सब्द वापरूअन धा-धा वाख्य ल्ह्या म्हंजे आमास्नी कळेल आन २०२३ च्या विलेक्शन नंतर ह्ये सब्द वापरात राहू !
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com