✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

माझ्या घरचा बाप्पा !!!

स
सुक्या यांनी
Sun, 09/12/2021 - 04:03  ·  लेख
लेख
नमस्कार मिपाकरहो, सगळ्यांच्या घरी बाप्पाचे आगमन झाले आहे. दरवर्षी बाप्पाची मनोभावे पुजा करताना सर्व जण खुप सुंदर अशी आरास करतात. काही जण तर अगदी जीव ओतुन सुंदर देखावे करतात. यावर्षी सगळ्या मिपाकरांच्या घरच्या बाप्पाचे दर्शन व्हावे म्हणुन हा धागाप्रपंच .. मग येउ द्या तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो ... सुरुवात मी माझ्यापासुन करतो ... हा माझ्या घरचा बाप्पा . . . . .
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
11592 वाचन

💬 प्रतिसाद (20)

प्रतिक्रिया

बाप्पा मोरया रे...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/12/2021 - 10:38 नवीन
Image removed. (आपल्या धाग्यावर यायचे योग येतील असे वाटले नव्हते, श्रीगणेशा आपल्याकडून कधी कधी काहीही करुन घेतो) :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

+१

Bhakti
Sun, 09/12/2021 - 11:23 नवीन
छान बाप्पाने सुन्दर कल्पकता दिली आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अरे वा!

तुषार काळभोर
Sun, 09/12/2021 - 16:11 नवीन
मस्त सजावट प्रा डॉ साहेब..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धन्यवाद !!

सुक्या
Sun, 09/12/2021 - 22:18 नवीन
मस्त सजावट !! झोपाळ्यावरचा बाप्पा छान आहे ... मागची दगडी भिंतही छान आहे ...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

छान

सरिता बांदेकर
Sun, 09/12/2021 - 14:03 नवीन
छान आरास. शेअर केल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

छान सजावट

Rajesh188
Sun, 09/12/2021 - 14:24 नवीन
सुक्या आणि dr छान सजावट केली आहे.अप्रतिम फोटो दोघांचे पण.
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो !

चौथा कोनाडा
Sun, 09/12/2021 - 17:33 नवीन
हेच म्हणतो ! +१ सुक्या यांची सजावट कलरफुल्ल आणि नक्षीदार आणि प्राडॉ यांची कल्पक आणि सुंदर !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: Rajesh188

थर्मोकोल बंदी उठली काय?

सुरिया
Sun, 09/12/2021 - 18:08 नवीन
सुक्यारावांची सजावट कलरफुल्ल आणि छान आहे पण........ सजावटीसाठी वापरायच्या थर्मोकोलवर बंदी आहे ना? पहिल्या अटेम्प्टला ५००० रु. दुसर्‍याला १०००० तर तिसर्‍याला २५००० आणि तीन महिने तुरुंग्वास आहे. . दिलिप बिरुटे यांचा पारावरच्या झाडाच्या फांदीला टांगलेला झुला सुंदर. थोडा ग्राउंड क्लीअरन्स हवा होता झोपाळ्याला असे वाटते. ;)
  • Log in or register to post comments

हा हा

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/12/2021 - 19:09 नवीन
थोडा ग्राउंड क्लीअरन्स हवा होता झोपाळ्याला असे वाटते. ;)
नोटेड....! =)) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

धन्यवाद !!

सुक्या
Sun, 09/12/2021 - 22:21 नवीन
थर्मोकोलवर बहुतेक भारतात बंदी आहे. ईकडे ही सजावट दुकानात मिळत होती तेव्हा विकत घेतली होती तीच सजावट दर वर्षी वापरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुरिया

Eco friendly गणपती

श्रीनिवास टिळक
Wed, 09/15/2021 - 20:09 नवीन
गेले काही दिवस वेगवेगळ्या मालिकांवर पण गणरायाचे दर्शन होत आहे आणि त्याची आरती पण ऐकू येत आहे. त्याबरोबरच गणरायाची मूर्ती "eco-friendly"असावी असाही योग्य प्रचार होत आहे. हि चांगलीच गोष्ट आहे. पण eco-friendly हे मूर्तीचे विशेषण खटकते. त्याला पर्यायी मराठी शब्द काय असू शकेल? नैसर्गिक किंवा पर्यावरण मित्र/मैत्र का पर्यावरण पूरक?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुक्या

पर्यावरण पूरक

सुक्या
Wed, 09/15/2021 - 22:16 नवीन
पर्यावरण पूरक हा जास्त जवळचा वाटतो. मातीची मुर्ती असावी हा नियम आता बरेच लोक पाळताना दिसत आहेत हे नक्कीच स्वागतार्ह पाउल आहे. अजुन पुढे जात घरच्या घरी विसर्जन हा ही एक नवा पायंडा पडतो आहे. त्यामुळे गणेशोत्सव अजुन पर्यावरण पूरक होईल हे नक्की. प्रतीसादाबद्दल धन्यवाद !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

'पर्यावरणस्नेही' ?

अनिंद्य
गुरुवार, 09/16/2021 - 13:38 नवीन
'पर्यावरणस्नेही' हा शब्द बऱ्यापैकी रुळत आहे, योग्य वाटतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीनिवास टिळक

पर्यावरणस्नेही'

श्रीनिवास टिळक
गुरुवार, 09/16/2021 - 18:00 नवीन
परिसरस्नेही किवा परिसरपूरक गणपती हेही चालू शकतील का?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अनिंद्य

आमचा बाप्पा

सर्वसाक्षी
Mon, 09/13/2021 - 10:58 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

गॅस शेगडीचा नॉब बंद आहे.

तुषार काळभोर
Mon, 09/13/2021 - 19:43 नवीन
गॅस शेगडीचा नॉब बंद आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

आमचा बाप्पा

सर्वसाक्षी
Tue, 09/14/2021 - 11:22 नवीन
Image removed.
  • Log in or register to post comments

सुंदर

सुक्या
Tue, 09/14/2021 - 21:55 नवीन
सुंदर सजावट !! बाप्पाच्या डोक्यावर छत्र लावायचा प्रयत्न केला या वर्षी पण तो फसला. पुढच्या वर्षी जरुर करुन पाहीन . . .
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

सुंदर सोनचाफ्याच्या आड दडलेले

चौथा कोनाडा
Wed, 09/15/2021 - 12:29 नवीन
सुंदर सोनचाफ्याच्या आड दडलेले पीतवर्णी प्रभावळ दाखवणारे बाप्प्पा आवडले ! (मुर्ती पितळेची दिसतेय. नुसती मुर्ती पहायला आवडेल !)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

सुरेख!

Bhakti
Wed, 09/15/2021 - 17:27 नवीन
सुरेख!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सर्वसाक्षी

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा