आपल्या सगळ्यांच्या प्रतिसादाबध्दल आभारी आहे !
प्राजुताईंचे म्हणणे पण एकदम रास्त आहे , आज मूड आला जुन्या संग्रहातील काही टाकण्याचा (म्हणजेच पर्यायाने सध्या नवीन काहि लिहायला सुच्ण्याएव्हढी आमची पोच नाहिये हे लक्षात आलच असेल मायबाप वाचकांच्या !)
ग.दि.मा. म्हणाले होते :
" ज्ञानियांचा वा तुक्याचा तोच माझा वंश आहे , माझिया रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे !"
त्याच धरतीवर सुप्रसिध्द कवी सन्मित्र (ऊर्फ अस्मादिक ऊर्फ उदय गंगाधर सप्रे ....ह्.घ्या.) म्हणाले :
"बहिर्यांचा वा मुक्यांचा तोच माझा दोष आहे , कळो न कळो - कवितांचा माझ्या "दंश" आहे !"....हे हे हे.....
घर अप्रतिम!
कमाल आहे मला ईथेही काही दिसत नाही ?????????
घर अप्रतिम..
सांधलय!
मस्त
गंमत वाटली
घर आणि शेवटची कविता विशेष आवडली
धन्यवाद