भाग-1 इथे https://www.misalpav.com/node/49180
…...
नमस्कार.
या खेळाच्या पहिल्या भागामध्ये आपण आपल्या मिपाकर बंधू-भगिनींची सदस्यनावे ओळखली. एकंदरीत धमाल आली. आता सादर करीत आहे या मालेतील पुढील भाग:
धागा-शीर्षके ओळखणे
खाली 10 शोधसूत्रे दिलेली आहेत. त्या प्रत्येकावरून मिपावरील धागा-शीर्षके ओळखा.
१. तुम्हाला संबंधित शीर्षकाचे सर्व शब्दसमूह ओळखायचे आहेत. हे धागे मिपाच्या विविध विभागांमधून निवडले आहेत. दिलेल्या सूत्रापुढे दोन कंस आहेत.
२. पहिल्या कंसात ओळखायच्या शीर्षकातील प्रत्येक शब्दाची अक्षरसंख्या आहे. शीर्षक ओळखून झाल्यावर त्याची खात्री पटवण्यासाठीची माहिती दुसऱ्या कंसात दिली आहे.
तुमचे उत्तर या माहितीशी जुळले पाहिजे. त्यामध्ये संपूर्ण शीर्षकातील काही अक्षरांची वैशिष्ट्ये एकत्रित दिलेली आहेत. हे देण्यामागे, एखाद्या सूत्राचे पर्यायी उत्तर शक्यतो येऊ नये असा प्रयत्न आहे.
३. दिलेल्या सूत्रातील माहिती ही धाग्याच्या फक्त शीर्षकाशीच संबंधित आहे. त्याचा संबंध धाग्याच्या आशयाशी वगैरे लावू नये.
४. ओळखायची सर्व शीर्षके मराठी भाषेत व देवनागरी लिपीत आहेत. त्यातील प्रत्येक शब्द हा सलग असून त्यात कुठेही जोड नाही. शीर्षकामध्ये अंकांचा बिलकुल समावेश नाही.
५. हा भाग जरा गुंतागुंतीचा वाटू शकेल. म्हणून आधी एक उदाहरण देतो:
सूत्र असे आहे :
भयानक संहाराची आठवण (५, ५) ( एकूण चार वेलांट्या, एक जोडाक्षर).
याचे उत्तर :
…
...
हिरोशिमाचा स्मृतिदिवस
( स्मृ हे जोडाक्षर, एकूण चार वेलांट्या मोजाव्यात).
……..
शोधसूत्रे :
१. हे क्षुल्लक लक्षात आहेत ( ६, २) ( एकूण तीन वेलांट्या)
२. भावना तशी अमर्याद (३, २, २) ( एक जोडाक्षर, दोन वेलांट्या)
३. त्याच खऱ्या, तुम्हीच खोटे (७, ४) ( दोन जोडाक्षरे एक वेलांटी)
४. कुठे तो थोर अन कुठे तो क्षुद्र (४, २,.३) ( दोन जोडाक्षरे, एक उकार)
५. नुसते पिऊ नका, जरा लांब पहा (३ , ४) (एक जोडाक्षर एक मात्रा)
६. सदानकदा तेच खाताय (२ ,२,३) ( दोन जोडाक्षरे )
७. विचारून घ्या नाहीतर कायम पश्चात्ताप (४, २) ( एक वेलांटी, एक जोडाक्षर)
८. कलुषित भडिमार (४,३,५) (१ जोडाक्षर ,१ अनुस्वार )
९. सुस्कारे टाकत हिंडा तेथे (३,३) ( एक जोडाक्षर, एक अनुस्वार)
१०. हे पण दाद मागतात ? (४,३) ( २ वेलांट्या)
…....
वाचने
20707
प्रतिक्रिया
68
मिसळपाव
प्रतिक्रिया
यात गूढ इतके आहे
हे जास्त अवघड आहे
म्यागनेट ?
In reply to हे जास्त अवघड आहे by ज्ञानोबाचे पैजार
गॉडजिला,
In reply to म्यागनेट ? by गॉडजिला
धन्यवाद ,
चला झाली सुरुवात
+१
दुसरे
५ बरोबर !
अजुन एक
९ चूक
आणि ..
In reply to ९ चूक by हेमंतकुमार
हे चालेल का?
In reply to आणि .. by हेमंतकुमार
९ बरोबरच !
In reply to हे चालेल का? by ज्ञानोबाचे पैजार
२. प्रेमाला सीमा नाही ???
२.
प्रेमाला सीमा नसते. पण
In reply to २. by हेमंतकुमार
हे
In reply to प्रेमाला सीमा नसते. पण by गवि
आणि
In reply to प्रेमाला सीमा नसते. पण by गवि
१०
१० बरोबर...
एक तरी ओळ्खायला जमलं म्हणयचं :)
In reply to १० बरोबर... by हेमंतकुमार
धाग्याची
जोरदार
+१
In reply to जोरदार by गुल्लू दादा
एक और
एकहाती सर्वच कोडी सोडवतात वाटते
In reply to एक और by ज्ञानोबाचे पैजार
ह कशाला घ्या? मी तेच केले...
In reply to एकहाती सर्वच कोडी सोडवतात वाटते by गवि
Ethical Cracking... :) :) :)
In reply to ह कशाला घ्या? मी तेच केले... by ज्ञानोबाचे पैजार
+१
In reply to Ethical Cracking... :) :) :) by टर्मीनेटर
आता.
In reply to ह कशाला घ्या? मी तेच केले... by ज्ञानोबाचे पैजार
एक्सेल शीटच घेउन बसलो आहे.
In reply to ह कशाला घ्या? मी तेच केले... by ज्ञानोबाचे पैजार
४
In reply to एक और by ज्ञानोबाचे पैजार
६
६
In reply to ६ by टर्मीनेटर
खेळाचा
आपका हुक्म सर आँखों पर मेरे आका
In reply to खेळाचा by हेमंतकुमार
पण ते एक्सेल शीट बनवले कसे ते
In reply to आपका हुक्म सर आँखों पर मेरे आका by ज्ञानोबाचे पैजार
आधी दोन वर्षांपूर्वी निघालेले
In reply to पण ते एक्सेल शीट बनवले कसे ते by शाम भागवत
तरीहि तूम्ही शंका घ्याल की धागे बरेचं असतील
In reply to आधी दोन वर्षांपूर्वी निघालेले by गॉडजिला
वा !
In reply to आधी दोन वर्षांपूर्वी निघालेले by गॉडजिला
गॉ जि
In reply to वा ! by हेमंतकुमार
हा फुल्लप्रूफ मार्ग अर्थातच
In reply to गॉ जि by हेमंतकुमार
हा हा !
In reply to हा फुल्लप्रूफ मार्ग अर्थातच by गॉडजिला
पैजारबुवा
In reply to हा हा ! by हेमंतकुमार
गॉजि,
In reply to पैजारबुवा by गॉडजिला
म्हणजे "सर्व धाग्यांची नावे"
In reply to आपका हुक्म सर आँखों पर मेरे आका by ज्ञानोबाचे पैजार
टाईप नाही पण कॉपी पेस्ट करून
In reply to म्हणजे "सर्व धाग्यांची नावे" by शाम भागवत
नवे लेखन मधे सर्व नावे दिसतात की
In reply to टाईप नाही पण कॉपी पेस्ट करून by गॉडजिला
धन्यवाद , हो बुवा !
मस्त चालू आहे!
हेच म्हणतो -
In reply to मस्त चालू आहे! by लई भारी
अहो
In reply to हेच म्हणतो - by वामन देशमुख
शाळेतले बालभारती आठवले
शुभ रात्री
३, ७, ८. साठी
सर्व उत्तरे एकत्र:
मस्त..
+१
In reply to मस्त.. by ज्ञानोबाचे पैजार
गॉडजिला,
In reply to +१ by गॉडजिला
सॉरी डॉक्टरसाहेब, काल पासून मन थाऱ्यावर न्हवते
In reply to गॉडजिला, by हेमंतकुमार
अहो,
In reply to सॉरी डॉक्टरसाहेब, काल पासून मन थाऱ्यावर न्हवते by गॉडजिला
शेवटच्या मोसमामध्ये शेवटी काय
In reply to अहो, by हेमंतकुमार
अगदी
In reply to शेवटच्या मोसमामध्ये शेवटी काय by गॉडजिला
+1
In reply to मस्त.. by ज्ञानोबाचे पैजार
भारी झाला दुसरा डाव.
छान, मस्त खेळ .....
धन्यवाद !