"हिंदुत्व निळकंठी तत्त्वज्ञान" या छोट्या पुस्तकात नवाकाळचे माजी संपादक श्री. नीलकंठ खाडिलकर यांचे हिंदुत्वावर ३३ मुद्द्यात विवेचन आहे. या प्रत्येक मुद्द्याचा एक ओळीत सारांश येथे कोणी करून दिल्यास माझे आभार मिळतील. माझ्याकडे हे पुस्तक होते पण कोणीतरी वाचायला नेले ते परत आले नाही. चौकशी करता पुस्तकाची नवीन प्रत सध्या उपलब्ध नाही. वास्तव्य परदेशात असल्यामुळे कोणाकडून आणायची शक्यता पण नाही म्हणून हि विनंती. धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
9539
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
रोचक माहिती. या
नवाकाळची वेबसाईट जी HTTPS
हिंदुत्व
Hinduism is that which rises
In reply to हिंदुत्व by श्रीनिवास टिळक
रास्वसं च्या सरसंघचालकांचं
माणुसकी
- डॉ बाबासाहेब आंबेडकरहिंदुत्व + डॉ आंबेडकर
In reply to माणुसकी by चौथा कोनाडा
बौद्ध
बौद्ध
In reply to बौद्ध by समीर वैद्य
हो का?
In reply to बौद्ध by कपिलमुनी
हिंदुत्वाची व्याख्या
गांधीजी हे हिंदू आणि त्यांची
In reply to हिंदुत्वाची व्याख्या by प्रसाद गोडबोले
एक्झॅक्टली !
In reply to गांधीजी हे हिंदू आणि त्यांची by आग्या१९९०
म्हणजे गांधीजींच्या
In reply to एक्झॅक्टली ! by प्रसाद गोडबोले
प्रश्न
In reply to म्हणजे गांधीजींच्या by आग्या१९९०
वरील प्रतिसाद कृपया गांभीयाने
In reply to प्रश्न by प्रसाद गोडबोले
हिंदू कोण ६ व्याख्या
In reply to वरील प्रतिसाद कृपया गांभीयाने by प्रसाद गोडबोले
“आर्य संस्कृती”
In reply to हिंदू कोण ६ व्याख्या by श्रीनिवास टिळक
शांततेच्या धर्मांची आक्रमणे
In reply to “आर्य संस्कृती” by प्रसाद गोडबोले
शांततेच्या धर्मांची आक्रमणे इतके सगळे आघात सहन करुनही हिंदु धर्म टिकुन राहिला आहे ! आपल्या व्याख्या जर अन्य धर्मांसारख्या रिजिड असत्या तर हे शक्यच झाले नसते !दंडवत मार्कस भाऊ. हिंदुत्वा इतकी धार्मिक लवचिकता इतरत्र खरचं दुर्लभ आहे दुर्दैवाने ही लवचिकता हिंदूंचे धार्मिक अध्यात्मिक नुकसान जरी करत नसली तरी राजकीय/सामाजिक नुकसान होण्यास कारणीभुत ठरली आहे म्हणूनचं हिंदुत्व ही एक महत्वाची सामाजिक/राजकीय बाब आहे यांची हिंदूंना जाणीव होणेफार गरजेची गोष्ट वाटते. उदा. लिंगायत समाज आम्हांला अल्पसंख्याक घोषित करा म्हणत आहे आता कुठल्याही धार्मिक ग्रंथात त्यांनी हे करावे असे म्हंटलेले नाही उद्या ते घडले तर ती एक राजकीय व सामाजिक बाब असेल धार्मिक नाही अगदी तसेच हिंदूं धार्मिकदृष्ट्या सहिष्णू आहेत ही बाब त्यांच्या राजकीय व सामाजिक मुळावर येऊ नये म्हणून जागरूक असले पाहिजे व तूर्त त्याचीच गरज हिंदुत्वाच्या व्याखेला आवश्यक आहे. बाकी गांधिवध वगैरे बाबत आपला पास कारण त्यांच्या मारेकर्याचे स्वातंत्र्य लढयात अथवा भारताच्या समाज सुधारणेमधे मूलभूत (राजकियअथवासामाजिक) योगदान काय याची मला माहिती नाही म्हणून त्या व्यक्तीची विचारसरणीचा ही त्या व्यक्तीची पूर्णपणे वैयक्तिक मानसीकता यापलीकडे कसलाही निष्कर्ष देण्यास मला तरी अपुरी आहे.माधव दिग्विजय (# ६)
In reply to हिंदू कोण ६ व्याख्या by श्रीनिवास टिळक
लिबरलिझम साठी हिंदुत्व
In reply to हिंदुत्वाची व्याख्या by प्रसाद गोडबोले
वा वा
In reply to लिबरलिझम साठी हिंदुत्व by कॉमी
मस्त चर्चा.