Skip to main content

चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ (भाग ६)

लेखक निनाद यांनी शनिवार, 28/08/2021 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
चालू घडामोडी - ऑगस्ट २०२१ पाचवा भाग १५०पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्याने - भाग ६

वाचने 29593
प्रतिक्रिया 152

प्रतिक्रिया

पाणीपुरीवरून झालेल्या वादानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. नवर्‍याने बायकोला न विचारता खायला पाणीपुरी आणली होती. मला न विचारता पाणीपुरी आणलीच कशी यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर पत्नीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/quarrel-with-husband…

In reply to by चंद्रसूर्यकुमार

पद्धतशीर पने,योजना बद्ध रीतीने भारतीय कुटुंब पद्धती,कोटुंबिक मूल्य,सामाजिक मूल्य संपविण्यात परदेशी ngo,पाश्चिमात्य देश,स्थानिक पुरोगामी,भारत विरोधी लोक यशस्वी झाले आहेत. मुस्लिम लोकांनी सरळ छाती वर मर्दा सारखा वार केला आहे. ते दिलदार शत्रू आहेत. पण भारताची कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था,नष्ट करून देशात अस्थिर vatavaran nirman करणाऱ्या खऱ्या शत्रू विषयी भारतीय बेसावध आहेत.

अपेक्षेप्रमाणे अनिल परब अंमलबजावणी संचलनालयासमोर चौकशीसाठी गेले नाहीत. रोज वेगवेगळ्या नेत्यांना चौकशीसाठी येण्यास पत्र पाठविणे एवढेच काम आता या संस्थेकडे शिल्लक आहे. परंतु या बागुलबुवाला आता कोणीही काडीचीही किंमत देत नाही.

त्या राज्यात ed की बिडी काही कारवाई करत नाही. फक्त महाराष्ट्र आणि बंगाल ह्याच राज्यात ह्याचा तमाशा चालू आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या पहिल्या तिमाहीत जीडीपीत २०.१ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. या वाढीमुळे देशाची आर्थिक स्थिती पुन्हा रुळावर येत असल्याचं दिसत आहे. एप्रिल ते जून या काळातील हा जीडीपी आहे. https://www.loksatta.com/desh-videsh-news/gdp-has-strongly-bounced-back…

खाजगी कंपन्या नेहमी 'खप नाही/मालाला उठाव' नाही म्हणून रडगाणे गात असतात मग हे काय आहे ? १) 'Tata Motors registered domestic sales of 51,981 units in July 2021, a growth of 92% over last year" २)Ashok Leyland sales jump 169% YoY in June ३)Aditya Birla Capital Ltd on Thursday reported its highest ever consolidated net profit of ₹302 crore, a 52% jump, for the first quarter ended June 30. आणखी अशी डझनावारी उदाहरणे देता येतील. https://www.livemint.com/companies/company-results/aditya-birla-capital… https://www.business-standard.com/article/news-cm/ashok-leyland-sales-j…. यु-ट्युब्वर जे 'थोर' अर्थतज्ञ 'आता काही खरे नाही"थियरी मांडत असतात ती कोणत्या आधारावर?म्हणजे सगळे काही आलबेल आहे असे नाही निदान वरील नफ्याचा अर्थ ते कसा लावतात?

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मी सध्या श्री श्री रघुराम राजन यांना शोधतो आहे. हे महाशय दर वर्षी "आता जागतीक मंदी" येणार आहे असे भाकीत करत असतात. अजुन तरी नवीन भाकीत आलेले नाही . .

In reply to by सुक्या

भक्त आहेत, पण ते आजिबात भोळे नाहीत, अगदी विशिष्ट धाटनीच्याच बातम्या परत परत स्पॅम प्रतिसाद करून वरुन ते मी जगातील घडामोडींची माहिती करून देण्यासाठी लिखाण करतों असा दावा करतात.

In reply to by सुक्या

आपल्याला जगातील अर्थशास्त्राचेच नव्हे तर सर्व विषयातील सर्व ज्ञान आहे असे समजणाऱ्या अहंमन्य माणसांपैकी एक महाशय आहेत हे. गेली काही वर्षे सातत्याने मंदी येणार म्हणून हे महाराज भाकीत करत होते आणि तोंडावर आपटले २०१३ https://qz.com/126875/the-economist-who-predicted-the-financial-crisis-… २०१४ https://time.com/3099587/india-central-bank-raghuram-rajan-global-finan… Raghuram Rajan warns of another global financial crisis https://www.thehindu.com/business/Economy/raghuram-rajan-warns-of-anoth… २०१५ Raghuram Rajan: Global economy may be heading towards another Great Depression २०१७ https://www.fuw.ch/article/the-fundamental-problems-of-the-financial-cr… २०१८ Does The Flat Yield Curve Point To A Looming Recession? Read more at: https://www.bloombergquint.com/global-economics/bond-markets-signal-a-l… Copyright © BloombergQuint I could find no such thing for 2019 from him. Seems Dr Raghuram Rajan eventually got bored of predicting a recession and gave up. https://www.ibtimes.co.uk/raghuram-rajan-global-economy-may-be-heading-…

भारताने आज १ दिवसात १ करोड पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले. ५ दिवसात दुसऱ्यांदा १ करोड चा टप्पा पूर्ण केला. लसीकरणाचा हाच वेग राहिला तर तिसरी लाटच येणार नाही किंवा आली तर तीव्रता कमी असेल.