पाणीपुरीवरून झालेल्या वादानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. नवर्याने बायकोला न विचारता खायला पाणीपुरी आणली होती. मला न विचारता पाणीपुरी आणलीच कशी यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि त्यानंतर पत्नीने विष घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/quarrel-with-husband…
पद्धतशीर पने,योजना बद्ध रीतीने भारतीय कुटुंब पद्धती,कोटुंबिक मूल्य,सामाजिक मूल्य संपविण्यात परदेशी ngo,पाश्चिमात्य देश,स्थानिक पुरोगामी,भारत विरोधी लोक यशस्वी झाले आहेत.
मुस्लिम लोकांनी सरळ छाती वर मर्दा सारखा वार केला आहे.
ते दिलदार शत्रू आहेत.
पण भारताची कुटुंब व्यवस्था, समाज व्यवस्था,नष्ट करून देशात अस्थिर vatavaran nirman करणाऱ्या खऱ्या शत्रू विषयी भारतीय बेसावध आहेत.
अपेक्षेप्रमाणे अनिल परब अंमलबजावणी संचलनालयासमोर चौकशीसाठी गेले नाहीत. रोज वेगवेगळ्या नेत्यांना चौकशीसाठी येण्यास पत्र पाठविणे एवढेच काम आता या संस्थेकडे शिल्लक आहे. परंतु या बागुलबुवाला आता कोणीही काडीचीही किंमत देत नाही.
खाजगी कंपन्या नेहमी 'खप नाही/मालाला उठाव' नाही म्हणून रडगाणे गात असतात मग हे काय आहे ?
१) 'Tata Motors registered domestic sales of 51,981 units in July 2021, a growth of 92% over last year"
२)Ashok Leyland sales jump 169% YoY in June
३)Aditya Birla Capital Ltd on Thursday reported its highest ever consolidated net profit of ₹302 crore, a 52% jump, for the first quarter ended June 30.
आणखी अशी डझनावारी उदाहरणे देता येतील.
https://www.livemint.com/companies/company-results/aditya-birla-capital…https://www.business-standard.com/article/news-cm/ashok-leyland-sales-j….
यु-ट्युब्वर जे 'थोर' अर्थतज्ञ 'आता काही खरे नाही"थियरी मांडत असतात ती कोणत्या आधारावर?म्हणजे सगळे काही आलबेल आहे असे नाही निदान वरील नफ्याचा अर्थ ते कसा लावतात?
भक्त आहेत, पण ते आजिबात भोळे नाहीत, अगदी विशिष्ट धाटनीच्याच बातम्या परत परत स्पॅम प्रतिसाद करून वरुन ते मी जगातील घडामोडींची माहिती करून देण्यासाठी लिखाण करतों असा दावा करतात.
भारताने आज १ दिवसात १ करोड पेक्षा जास्त लोकांचे लसीकरण केले. ५ दिवसात दुसऱ्यांदा १ करोड चा टप्पा पूर्ण केला. लसीकरणाचा हाच वेग राहिला तर तिसरी लाटच येणार नाही किंवा आली तर तीव्रता कमी असेल.
प्रतिक्रिया
पुण्यातील धक्कादायक घटना
सर्वांना अतिशोक्ती वाटेल
In reply to पुण्यातील धक्कादायक घटना by चंद्रसूर्यकुमार
अपेक्षेप्रमाणे अनिल परब
जिथे bjp ची सत्ता आहे
आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या
२०.१ % low base effect ची
आर्थिक स्थिती
मी सध्या श्री श्री रघुराम
In reply to आर्थिक स्थिती by माईसाहेब कुरसूंदीकर
मिपावर देखील एक श्री श्री रघुराम
In reply to मी सध्या श्री श्री रघुराम by सुक्या
आपल्याला जगातील
In reply to मी सध्या श्री श्री रघुराम by सुक्या
शेवटचा दुवा २०१५ चा आहे
In reply to आपल्याला जगातील by सुबोध खरे
भारताने आज १ दिवसात १ करोड