✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

फिरेन्झ -कलानगरी

स
स्वाती दिनेश यांनी
Sun, 04/19/2009 - 20:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
8444 वाचन

💬 प्रतिसाद (35)

प्रतिक्रिया

सही वर्णन!

यशोधरा
Sun, 04/19/2009 - 20:54 नवीन
सही वर्णन! आइस्क्रीमचे वर्णन तर अगदी मस्त! आणि जळवायला फोटो टाकलेयस वरुन! :)
  • Log in or register to post comments

जबरदस्त वर्णन

प्राजु
Sun, 04/19/2009 - 21:13 नवीन
स्वातीताई, प्रवास वर्णात तुझा हात कोणी नाही धरू शकणार.. यशो प्रमाणेच मलाही आईस्क्रीम खूप आवडलं.. आयडीया काय भन्नाट आहे.. :) सगळ्या लेखाला चित्रांमुळे खूप छान रंगत चढली आहे. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

हेच म्हणतो...

भडकमकर मास्तर
Mon, 04/20/2009 - 07:05 नवीन
प्रवासवर्णनात तुमचा नेहमीच पैला नंबर .... .. फोटो आणि तिथली प्रसिद्ध खादाडी यामुळे तर अहाहा... =D> ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

हेच

सँडी
Mon, 04/20/2009 - 07:13 नवीन
हेच म्हणतो. -सँडी एखादी गोष्ट विसरायला पण तिची आठवण ठेवावी लागते.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

हेच!

धनंजय
Mon, 04/20/2009 - 23:43 नवीन
उत्तम प्रवास आणि खादाडी-वर्णन!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सँडी

वा!!वा !!!

रामदास
Sun, 04/19/2009 - 22:22 नवीन
नेहेमी प्रमाणे सुंदर लेख.
  • Log in or register to post comments

लेख आणि फोटो छान

चकली
Sun, 04/19/2009 - 23:03 नवीन
लेख छान आहे. फोटोंमूळे अजून रंगत वाढलीय. युरोप टूर ला जावेसे वाटायला लागले चकली http://chakali.blogspot.com
  • Log in or register to post comments

वाव्वा!

बेसनलाडू
Mon, 04/20/2009 - 00:06 नवीन
नेहमीसारखेच रंगतदार सचित्र प्रवासवर्णन. आणि माहितीपूर्णही! वर चकलीताई म्हणतात तसे युरो ट्रिप करावीशी वाटते आहे. (प्रवासी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सहमत

नंदन
Mon, 04/20/2009 - 07:13 नवीन
आहे, लेख आणि फोटोज दोन्ही आवडले. एक शंका - गेलाटो हा इटालियनमधला उच्चार आहे का? इथे त्याच पदार्थाला जिलाटो म्हणताना ऐकले आहे.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू

जिलाटो..

स्वाती दिनेश
Mon, 04/20/2009 - 11:12 नवीन
गिलेटो-जिलेटो : जर्मनाळलेला उच्चार गिलेटो आहे रे, त्यामुळे तोच डोक्यात फिट्ट बसलाय.. पण जिलाटो/जिलेटो.. हा इटालियन उच्चार बरोबर. आइसक्रिम पार्लरला जिलेटोरिया का काहीस म्हणतात ना.. स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

जिलेटो

पर्नल नेने मराठे
Mon, 04/20/2009 - 12:00 नवीन
जिलेटो म्हणतात...... चुचु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

अर्रे वा !!!

टारझन
Sun, 04/26/2009 - 19:25 नवीन
अर्रे वा !!! हे मराठी लिखाण अचाणक कसं काय सुधारतं बुआ ? असो !! स्वाती तै !! बाकी लोकांसारखंच म्हणतो ...आपला हेवा वाटतो !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पर्नल नेने मराठे

छान

चित्रा
Mon, 04/20/2009 - 06:23 नवीन
प्रवासवर्णन. अजून योग आला नाही, तिथल्या प्रवासाचा, पण नक्की लक्षात ठेवावे असे ठिकाण आहे.
  • Log in or register to post comments

छान माहीती

दशानन
Mon, 04/20/2009 - 07:24 नवीन
छान माहीती व छायाचित्रे ! * छायाचित्रे जरा मोठी नाही का डकवता येणार, छोटी छायाचित्रे रसभंग करत आहेत :) Image removed.
  • Log in or register to post comments

मस्त

घाटावरचे भट
Mon, 04/20/2009 - 11:09 नवीन
मस्त प्रवासवर्णन!!
  • Log in or register to post comments

लय

विनायक प्रभू
Mon, 04/20/2009 - 11:14 नवीन
भारी
  • Log in or register to post comments

खरेदी

चिरोटा
Mon, 04/20/2009 - 11:35 नवीन
वर फोटोपैकी एक फोटो पोन्टे विकियो चा आहे.बरोबर? जिकडे पुलावर दागिन्यांची दुकाने आहेत?गेल्या वर्षी तिकडे गेलो असताना खरेदी करण्याचा ईरादा होता पण किंमती भन्नाट होत्या म्हणून विचार सोडला. अवांतर-सांता मारिया चर्चकडे जाताना एक माणूस रस्त्यावर बसून भीक मागत होता.एका हातात सेल फोन घेवून तो बोलत होता आणि दुसर्‍या हातात पैशाची थाळी होती.!!फोटो काढणार ईतक्यात त्याचे संभाषण संपले. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments

यस..

स्वाती दिनेश
Mon, 04/20/2009 - 11:43 नवीन
वर फोटोपैकी एक फोटो पोन्टे विकियो चा आहे.बरोबर? जिकडे पुलावर दागिन्यांची दुकाने आहेत?गेल्या वर्षी तिकडे गेलो असताना खरेदी करण्याचा ईरादा होता पण किंमती भन्नाट होत्या म्हणून विचार सोडला. हो, तो जुना पूल- पोंटे विकिओ/व्हेकिओ.. दागिन्यांची दुकाने पाहिली..पण नुसतीच पाहिली.. अवांतर-सांता मारिया चर्चकडे जाताना एक माणूस रस्त्यावर बसून भीक मागत होता.एका हातात सेल फोन घेवून तो बोलत होता आणि दुसर्‍या हातात पैशाची थाळी होती.!!फोटो काढणार ईतक्यात त्याचे संभाषण संपले. :) स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिरोटा

तो फोटो

मेघना भुस्कुटे
Mon, 04/20/2009 - 16:42 नवीन
तो फोटो हुकला की आमचा! कसली धमाल आली असती... मस्त लेख. विशेषतः आइसक्रीम... :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती दिनेश

वा!

ऋषिकेश
Mon, 04/20/2009 - 11:54 नवीन
वा! बरेच विस्तृत लिहिले आहे. (फोटु + लेखन) आवडले. नेहेमीप्रमाणे तिथे जायची इच्छा अनेकपटींने वाढली ऋषिकेश
  • Log in or register to post comments

ताई तु

मदनबाण
Mon, 04/20/2009 - 14:36 नवीन
ताई तु इतकं सुंदर कसं लिहतेस बरं ? सगळीकडे मीच फिरुन आलोय असे वाटले. फोटो तर क्लासच आहेत... :) विशेष्तः आईस्क्रीमचे तर फारच आवडले. (फॅमेली पॅक आईस्क्रीम चा डब्बा एकटाच चट्टम करणारा) मदनबाण..... I Was Born Intelligent,But Education Ruined Me. Mark Twain.
  • Log in or register to post comments

वाह सुंदर

llपुण्याचे पेशवेll
Mon, 04/20/2009 - 14:46 नवीन
वाह सुंदर वर्णन. पास्ता, पिझ्झा, स्पागेटी आणि आईस्क्रीमचे वर्णन अगदी अत्युत्तम जमले आहे. बाकी लेखही खासच. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

स्वाती,

स्वाती राजेश
Mon, 04/20/2009 - 15:03 नवीन
मस्त वर्णन केले आहेस.. सोबत फोटोही छान आहेत... आइस्क्रीमचे प्रेझेंटेशन आवडले.... :)
  • Log in or register to post comments

हम्म्म्म्म!!!!

बिपिन कार्यकर्ते
Mon, 04/20/2009 - 15:08 नवीन
जळ जळ जळ जळलो. :( बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

अप्रतिम प्रवासवर्णन

क्रान्ति
Mon, 04/20/2009 - 19:29 नवीन
प्रवासवर्णन आणि फोटोग्राफी दोन्हीत हातखंडा आहे स्वातिताई! अशीच जगाची सफर घडवा आम्हालाही. दिल खूश! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!} www.mauntujhe.blogspot.com
  • Log in or register to post comments

सुरेख..

शितल
Mon, 04/20/2009 - 19:54 नवीन
स्वातीताई, तु प्रवास वर्णन खुपच सुंदर लिहितेस..आणि आम्हाला ही तुझ्या सोबत फिरवुन आणतेस. :) फोटो ही सुरेख. :)
  • Log in or register to post comments

छान..

योगी९००
Mon, 04/20/2009 - 21:46 नवीन
फ्लोरेन्स जवळच पिसा आहे. ते पाहिले का? मी नुकताच पिसा, फोरेन्स, मिलान आणि व्हेनिस पाहून आलो. मला व्हेनिस आणि पिसाच जास्त आवडले. फ्लोरेन्स हि छान आहेच. पण पिसा मला जास्त आवडले. (जरी एकच बघण्यालायक ठिकाण असले तरी). खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

पिसा..

स्वाती दिनेश
Tue, 04/21/2009 - 12:43 नवीन
पिसा,व्हेनिस मागे एकत्र केले होते. ह्यावेळी फकस्त मनमुराद फिरेन्झ ! स्वाती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगी९००

नेहमीप्रम

रेवती
Mon, 04/20/2009 - 23:12 नवीन
नेहमीप्रमाणे प्रवासवर्णन छान! पिझ्झा व पस्ताचे वर्णन चांगले केले असलेस तरी आता अजून नको बाई! आम्ही कसे पोहोचणार तिकडे? जिलाटो/ गेलाटो बद्दल समजले. इतके दिवस ते लुसलुशीत आइसक्रिम आम्ही जेलाटो म्हणून खात होतो. आता जिलाटो किंवा गेलाटो म्हणून खाऊ.;) बाकी अननसामध्ये अननसाचं आइसक्रिम, लिंबामध्ये लिंबाचं... भारीच!!!:) (आधी रोमायण वाचले....धक्का बसणे स्वाभाविक आहे.) रेवती
  • Log in or register to post comments

मस्त प्रवासवर्णन .....

कुंदन
Mon, 04/20/2009 - 23:17 नवीन
मजा आली वाचायला...
  • Log in or register to post comments

नेहमी

परिकथेतील राजकुमार
Tue, 04/21/2009 - 15:27 नवीन
नेहमी प्रमाणेच सर्वांग सुंदर प्रवास वर्णन :) फोटु शॉल्लीड ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

इतर कसदार आणि रसदार ......

सुधीर कांदळकर
Wed, 04/22/2009 - 11:16 नवीन
वर्णनाला नांवाची व्यु्त्पत्ति झकास जोडली. त्यामुळें खुमारी मस्त वाढली .शहराच्या इतिहासाचा मागोवा, विविध शहरांच्या सौंदर्याची छान तुलना, तिथल्या पिझ्झांच्या चवींची तुलना चित्रें नेहमीप्रमाणे झकास. आअपल्या भ्रमंतीचे सगळेच भाग छान असतात. पण हा विशेष आहे. भीमसेनांच्या सगळ्याच मैफिली छान असतात. पण एखादी जास्तच रंगते तसें वाटलें. सुधीर कांदळकर.
  • Log in or register to post comments

धन्यवाद.

स्वाती दिनेश
Wed, 04/22/2009 - 13:58 नवीन
सर्वांना मनापासून धन्यवाद, स्वाती
  • Log in or register to post comments

मस्तच...

स्मिता श्रीपाद
Wed, 04/22/2009 - 15:05 नवीन
स्वातीताई, फार सही लिहिलंयस...अगदी तिथे फिरुन आल्यासारखं वाटलं.... आणि आईस्क्रिम चा फोटो तर लाजवाब.. :-) -स्मिता
  • Log in or register to post comments

मस्त

सुनील
Sun, 04/26/2009 - 19:20 नवीन
नेहेमीप्रमाणेच झक्कास प्रवासवर्णन! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा